Delhi Red Fort Blast: 'मी काल रात्रभर फक्त...,' दिल्ली स्फोटानंतर नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया, 'हे षडयंत्र रचणाऱ्यांना...'

PM Narendra Modi News

Delhi Red Fort Blast: 'मी काल रात्रभर फक्त...,' दिल्ली स्फोटानंतर नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया, 'हे षडयंत्र रचणाऱ्यांना...'
Delhi BlastDelhi Red Fort Blastदिल्ली स्फोट
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 52 sec. here
  • 6 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 38%
  • Publisher: 63%

PM Narendra Modi on Delhi Blast: दिल्लीमधील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर भाष्य केलं आहे. नरेंद्र मोदी सध्या भूतान दौऱ्यावर आहेत.

PM Narendra Modi on Delhi Blast : दिल्लीमधील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर भाष्य केलं आहे. नरेंद्र मोदी सध्या भूतान दौऱ्यावर आहेत. येथे नागरिकांशी संवाद साधताना त्यांनी आमच्या तपास यंत्रणा या कटाच्या मुळाशी जातील.

यामागील गुन्हेगारांना सोडले जाणार नाही असा निर्धार व्यक्त केला आहे. तसंच मी पीडित कुटुंबाच्या वेदना समजू शकतो. आज संपूर्ण देश त्यांच्या पाठीशी आहे असंही म्हटलं आहे. नरेंद्र मोदींनी भाषणात म्हटलं आहे की, आजचा दिवस भूतानसाठी, भूतानच्या राजघराण्यासाठी आणि जागतिक शांततेवर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आहे.भारत आणि भूतानमध्ये शतकानुशतके भावनिक आणि सांस्कृतिक बंध आहेत. आणि म्हणूनच, या महत्त्वाच्या प्रसंगी सहभागी होणे ही भारताची आणि माझी वचनबद्धता होती. Speaking in Thimphu, Bhutan. Watch. https://t.co/nLu0f5q5WY— Narendra Modi November 11, 2025पुढे त्यांनी म्हटलं आहे की, पण आज मी खूप जड अंतःकरणाने येथे आलो आहे. काल संध्याकाळी दिल्लीत घडलेल्या भयानक घटनेने सर्वांना खूप दुःख झाले आहे. मी पीडित कुटुंबांचे दुःख समजतो. आज संपूर्ण देश त्यांच्या पाठीशी आहे. मी काल रात्रभर या घटनेचा तपास करणाऱ्या सर्व तपास यंत्रणांच्या संपर्कात होतो. आमच्या यंत्रणा या कटाच्या तळाशी पोहोचतील. हा कट रचण्यामागे जे आहेत त्यांना सोडले जाणार नाही. जबाबदार असलेल्या सर्वांना शिक्षा दिली जाईल असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Delhi Blast Delhi Red Fort Blast दिल्ली स्फोट दिल्ली लाल किल्ला स्फोट

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

Delhi Red Fort blast: লালকেল্লার কাছে ভয়াবহ বিস্ফোরণ! রক্তাক্ত রাজধানীতে মৃত কমপক্ষে ৮Delhi Red Fort blast: লালকেল্লার কাছে ভয়াবহ বিস্ফোরণ! রক্তাক্ত রাজধানীতে মৃত কমপক্ষে ৮delhi red fort blast major explosion near lal quila in Chandni Chowk
Read more »

Delhi Red Fort Blast Live Updates: ದೆಹಲಿಯ ಕೆಂಪುಕೋಟೆ ಬಳಿ ಕಾರು ಸ್ಫೋಟ: ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲೂ ಹೈಅಲರ್ಟ್ ಘೋಷಣೆDelhi Red Fort Blast Live Updates: ದೆಹಲಿಯ ಕೆಂಪುಕೋಟೆ ಬಳಿ ಕಾರು ಸ್ಫೋಟ: ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲೂ ಹೈಅಲರ್ಟ್ ಘೋಷಣೆDelhi Red Fort Blast Live Updates: ದೆಹಲಿಯ ಕೆಂಪುಕೋಟೆ ಬಳಿ ಕಾರು ಸ್ಫೋಟ: ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲೂ ಹೈಅಲರ್ಟ್ ಘೋಷಣೆ
Read more »

Delhi Red Fort Blast: Several States Are On Alert, CISF Says...Delhi Red Fort Blast: Several States Are On Alert, CISF Says...Delhi Red Fort Blast: The CISF issued the alert across the nation, including airports, Delhi Metro, heritage sites, government buildings, and other key installations under its security cover.
Read more »

Delhi Red Fort Blast: ഡൽഹി സ്ഫോടനം: ഊഹാപോഹങ്ങൾ അവഗണിക്കണമെന്ന് ഡൽഹി മുഖ്യമന്ത്രി രേഖ ഗുപ്തDelhi Red Fort Blast: ഡൽഹി സ്ഫോടനം: ഊഹാപോഹങ്ങൾ അവഗണിക്കണമെന്ന് ഡൽഹി മുഖ്യമന്ത്രി രേഖ ഗുപ്തDelhi Red Fort Blast Latest Updates: 23 ലധികം പേർ ആശുപത്രിയിൽ ചികിത്സയിലാണ്ഇ എന്നാണ് റിപ്പോർർട്ട്. അതിൽ പലരുടെയും ആരോഗ്യനില ഗുരുതരമാണ്.
Read more »

Delhi Blast: कौन है डॉक्‍टर उमर मोहम्मद? दिल्ली ब्लॉस्ट करने वाले संदिग्ध की पहली तस्वीर-वीडियो आया सामने, पुलवामा से कनेक्‍शन, जानें पूरी कुंडलीDelhi Blast: कौन है डॉक्‍टर उमर मोहम्मद? दिल्ली ब्लॉस्ट करने वाले संदिग्ध की पहली तस्वीर-वीडियो आया सामने, पुलवामा से कनेक्‍शन, जानें पूरी कुंडलीDelhi Red Fort Blast:
Read more »

Delhi Red Fort blast: BIG UPDATE: ছিন্নভিন্ন দেহ! ফরিদাবাদে উদ্ধার বিস্ফোরকেই দিল্লিতে বিস্ফোরণ? কোন ভয়ংকর শক্তিশালী বিস্ফোরক ব্যবহার জঙ্গিদের?Delhi Red Fort blast: BIG UPDATE: ছিন্নভিন্ন দেহ! ফরিদাবাদে উদ্ধার বিস্ফোরকেই দিল্লিতে বিস্ফোরণ? কোন ভয়ংকর শক্তিশালী বিস্ফোরক ব্যবহার জঙ্গিদের?Delhi Red Fort blast: What kind of explosive used in lal quila blast, ammonium nitrate used in Delhi blast, Faridabad module link
Read more »



Render Time: 2026-04-01 22:03:35