Baramati Nagar Parishad Nagar Panchayat Election Result: बारामतीमधील निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. काका-पुतण्यामधील संघर्षात नेमकं कोण बाजी मारणार याची सर्वांना उत्सुकता होता.
Baramati Nagar Parishad Nagar Panchayat Election Result: बारामती मधील निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. काका-पुतण्यामधील संघर्षात नेमकं कोण बाजी मारणार याची सर्वांना उत्सुकता होता. दरम्यान येथील निकाल हाती आला असून, बारामती मधील निकालाने सर्वांना धक्का दिला आहे.
अजित पवारांनी शरद पवारांना धोबीपछाड दिली आहे. बारामतीत अजित पवारांचीच हवा असल्याचं निकालांनी दाखवून दिलं आहे. 41 पैकी 35 जागी राष्ट्रवादी काँग्रेस जिंकली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला अवघी एक जागा मिळाली आहे. यामुळे बारामतीमध्ये अजित पवारांचं वर्चस्व असल्याचं सिद्ध झालं आहे. असा आहे अंतिम निकाल बारामतीत नगराध्यक्षपदी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिन सातव विराजमान झाले आहेत. नगरसेवक बलाबलअजित पवार राष्ट्रवादी - 35अपक्ष - 3बसपा- 1शरद पवार- 1रासप- 1एकूण नगरसेवक - 41 + 1 नगराध्यक्षएका अपक्षवर आक्षेप घेतला आहे त्याच्यामुळे अजून हा एका जागेचा प्रश्न अनुत्तरीत आहे पुणे जिल्ह्यात 9 ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्ष विराजमान 1) लोणावळा 2) दौंड 3) शिरूर 4) इंदापूर 5) जेजुरी 6) भोर 7) बारामती 8) फुरसुंगी 9) वडगाव मावळ पुण्यात इतर ठिकाणी काय निकाल लागला?इंदापूर - अंतिम निकालनगराध्यक्ष : भरत शहा - अजित पवार राष्ट्रवादी नगरसेवक बलाबलअजित पवार राष्ट्रवादी -14 स्थानिक आघाडी- 6एकूण नगरसेवक - 20 +1 नगराध्यक्ष----------------दौंड - अंतिम निकालनगराध्यक्ष : दुर्गादेवी जगदाळे - अजित पवार राष्ट्रवादी नगरसेवक बलाबलअजित पवार राष्ट्रवादी -11 जनहित विकास आघाडीचे - 15 एकूण नगरसेवक - 26 +1 नगराध्यक्ष----------------माळेगांव - अंतिम निकालनगराध्यक्ष : सुयोग सातपुते - जनमत विकास आघाडीनगरसेवक बलाबलजनमत विकास आघाडीचे - 12अपक्ष - 5एकूण नगरसेवक - 17 +1 नगराध्यक्ष----------------सासवड - अंतिम निकालनगराध्यक्ष : आनंदी जगताप - भाजपानगरसेवक बलाबलभाजपा - 13शिवसेना - 9एकूण नगरसेवक - 22 +1 नगराध्यक्ष----------------जेजुरी - अंतिम निकालनगराध्यक्ष : जयदीप बारभाई - राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार नगरसेवक बलाबलराष्ट्रवादी - 17भाजपा - 2अपक्ष - 1एकूण नगरसेवक - 20 +1 नगराध्यक्ष
Pune Ajit Pawar Sharad Pawar शऱद पवार अजित पवार बारामती
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
CAT 2025 Result: जानें कब जारी होगा परिणाम, ऐसे करें चेकIIM कोझिकोड द्वारा आयोजित CAT 2025 परीक्षा का रिजल्ट जल्द ही जारी होने की संभावना है। उम्मीदवार आधिकारिक वेबसाइट iimcat.ac.in पर जाकर रिजल्ट चेक कर सकते हैं। यहां रिजल्ट चेक करने का तरीका और पिछले वर्षों के रिजल्ट जारी होने की तारीखों की जानकारी दी गई है।
Read more »
RSSB VDO Result 2025: राजस्थान ग्राम विकास अधिकारी परीक्षा का रिजल्ट जारी, यहां से करें डाउनलोडआरएसएसबी की ओर से RSSB VDO Result 2025 जारी कर दिया गया है। रिजल्ट पीडीएफ फॉर्मेट में जारी किया गया है। उम्मीदवार ऑफिशियल वेबसाइट पर जाकर अपना रिजल्ट देख व डाउनलोड कर सकते हैं। इस परीक्षा के जरिये कुल 89981 उम्मीदवारों को शॉर्टलिस्ट किया गया है।
Read more »
The first result of the Nagar Panchayat election in Maharashtra is announced News in Marathi, The first result of the Nagar Panchayat election in Maharashtra is announced Breaking News, Latest News News Headlines in Marathi: Zee 24 taasThe first result of the Nagar Panchayat election in Maharashtra is announced News in Marathi, The first result of the Nagar Panchayat election in Maharashtra is announced Breaking News, Latest News The first result of the Nagar Panchayat election in Maharashtra is announced in Marathi, News Headlines The first result of the Nagar Panchayat...
Read more »
Municipal Council Nagar Panchayat Election Result LIVE: उत्तर महाराष्ट्रातील नगरपरिषद नगरपंचायतींच्या निकालाचे A To Z अपडेट्सNashik Jalgaon Dhule Nandurbar Ahmednagar Nagar Parishad Nagar Panchayat Election Result 2025 Live: उत्तर महाराष्ट्रामधील नाशिक: नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, अहमदनगर विभागातील नगरपरिषदांच्या निकालाचे लाइव्ह अपेड्स...
Read more »
Maharashtra Local Body Election Result Live: शिंदे को महायुति की जीत का भरोसामहाराष्ट्र की 246 नगर परिषदों और 42 नगरपालिकाओं के चुनाव परिणाम आज घोषित किए जा रहे हैं। शांतिपूर्ण मतदान के बाद मतगणना जारी है और कई निकायों में कड़े मुकाबले के बीच नतीजों पर सभी की नजरें टिकी हुई हैं।
Read more »
Solapur Result: भाजपाचा निकालाआधीच जल्लोष, कार्यकर्त्यांनी फोडले फटाके, शहरात झळकले विजयाचे बॅनरWestern Maharashtra Municipal Council Nagar Panchayat Election Result: अक्कलकोटमध्ये निकालाअगोदरच भाजपा कार्यकर्त्यांनी जल्लोषास सुरुवात केली आहे. मतमोजणी सुरु होण्याआधीच अक्कलकोटमध्ये अभिनंदनाचे बॅनर झळकले आहेत.
Read more »
