57047000000 रुपयांची संपत्ती असलेला राजकीय नेता! भारतातील TOP 10 श्रीमंत मंत्री; महाराष्ट्रातील श्रीमंत मंत्र्याचे नाव जाणून शॉक व्हाल

TOP 10 RICHEST MINISTERS IN INDIA News

57047000000 रुपयांची संपत्ती असलेला राजकीय नेता! भारतातील TOP 10 श्रीमंत मंत्री; महाराष्ट्रातील श्रीमंत मंत्र्याचे नाव जाणून शॉक व्हाल
Name Of The Richest Minister Of MaharashtraThe List Of Richest Ministers Of Indiaभारतीतील सर्वात श्रीमंत मंत्री
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 117 sec. here
  • 6 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 60%
  • Publisher: 63%

भारतातील TOP 10 श्रीमंत मंत्र्यांची यादी प्रसिद्ध झाली आहे. या यादीत महाराष्ट्रातील एका मंत्र्याचा समावेश आहे.

Richest Minister in India : भारताच्या राजकारणात सक्रिय असलेले नेते हे अफाट श्रीमंत आहेत. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स भारतातील सर्वात श्रीमंत मंत्र्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीत पहिल्या स्थानावर असलेला मंत्री 57047000000 रुपयांची संपत्तीचा मालक आहे.

जाणून घेऊया भारतातील हा सर्वात श्रीमंत राजकीय नेता कोण आहे. भारतातील TOP 10 श्रीमंत मंत्र्यांच्या महाराष्ट्रातील एका मंत्र्याचे नाव आहे. एडीआरच्या अहवालानुसार, देशातील 643 मंत्र्यांपैकी 36 मंत्री अब्जाधीश आहेत. म्हणजेच सुमारे 6 टक्के मंत्र्यांकडे 100 कोटींपेक्षा जास्त संपत्ती आहे. एकूणच, सर्व मंत्र्यांची घोषित मालमत्ता 23,929 कोटींपेक्षा जास्त आहे. सर्वात श्रीमंत मंत्र्यांबद्दल बोलायचे झाले तर, तेलुगू देसम पार्टी चे डॉ. चंद्रशेखर पेम्मासानी हे देशातील सर्वात श्रीमंत मंत्री आहेत. डॉ. चंद्रशेखर पेम्मासानी हे मूळचे आंध्र प्रदेशातील गुंटूरचे आहेत. त्यांची मालमत्ता 5705 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. मात्र, त्यांच्यावर 1038 कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज आहे. काँग्रेसचे डीके शिवकुमार हे श्रीमंत मंत्र्यांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांची मालमत्ता 1413 कोटी रुपयांची आहे. भारतातील TOP 10 श्रीमंत मंत्र्यांची यादी 1 आंध्र प्रदेशच्या गुंटूर येथील डॉ. चंद्रशेखर पेम्मासन हे भारतातील सर्वात श्रीमंत मंत्री आहेत. त्यांची संपत्ती 5705 कोटी इतकी आहे. ते टीडीपी पक्षाचे आहेत.2 कर्नाटकच्या कनकपुरा येथील डीके शिवकुमार दुसऱ्या स्थानावर आहेत. त्यांच्याकडे 1413 कोटी इतकी संपत्ती आहे. ते आयएनसी पक्षाचे आहेत. 3 टीडीपेचे चंद्राबाबू नायडू यांच्याकडे 931 कोटींची संपत्ती आहे. कर्नाटकचा कुप्पम हा त्यांचा मतदारसंघ आहे. 4 टीडीपेचे नारायण पोंगुरु 824 कोटींच्या संपत्तीचे मालक आहेत. आंध्र प्रदेशच्या नेल्लोर शहरातून ते येतात. 5 कर्नाटकचे सुरेश बी.एस. हे 648 कोटींच्या संपत्तीचे मालक आहेत. 6 तेलंगणाच्या चेन्नूरचे गद्दम विवेकानंद हे 606 कोटींच्या संपत्तीचे मालक आहेत. 7 आंध्र प्रदेशच्या मंगलागिरी येथील नारा लोकेश हे 542 संपत्तीचे मालक आहेत. ते टीडीपी पक्षाचे आहेत. 8 महाराष्ट्राचे मंगलप्रभात लोढा हे भाजपचे आमदार आहेत. ते 447 कोटींच्या संपत्तीचे मालक आहेत. 9 तेलंगणाचे पोंगुलेटी श्रीनिवास रेड्डी यांच्याकडे 433 कोटींची संपत्ती आहे. 10 मध्य प्रदेशचे ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे 424 कोटींची संपत्ती आहे. FAQ 1. भारतातील सर्वात श्रीमंत मंत्री कोण आहे?तेलुगू देसम पार्टी चे डॉ. चंद्रशेखर पेम्मासानी हे भारतातील सर्वात श्रीमंत मंत्री आहेत. त्यांची संपत्ती 5705 कोटी रुपये आहे. 2. सर्वात श्रीमंत मंत्र्यांची यादी कोणत्या संस्थेने जाहीर केली आहे?असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स ने भारतातील सर्वात श्रीमंत मंत्र्यांची यादी जाहीर केली आहे. 3. भारतात किती मंत्र्यांकडे 100 कोटींपेक्षा जास्त संपत्ती आहे?एडीआरच्या अहवालानुसार, देशातील 643 मंत्र्यांपैकी 36 मंत्री अब्जाधीश असून त्यांच्याकडे 100 कोटींपेक्षा जास्त संपत्ती आहे.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Name Of The Richest Minister Of Maharashtra The List Of Richest Ministers Of India भारतीतील सर्वात श्रीमंत मंत्री

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

Asia Cup ನಲ್ಲಿ ಭಾರತದ ಮೊದಲ ಪಂದ್ಯ ಯಾವಾಗ? ಯಾರ ವಿರುದ್ಧ... ಎಷ್ಟು ಗಂಟೆಗೆ..? ಇಲ್ಲಿದೆ ಕಂಪ್ಲೀಟ್‌ ಡೀಟೇಲ್ಸ್‌Asia Cup ನಲ್ಲಿ ಭಾರತದ ಮೊದಲ ಪಂದ್ಯ ಯಾವಾಗ? ಯಾರ ವಿರುದ್ಧ... ಎಷ್ಟು ಗಂಟೆಗೆ..? ಇಲ್ಲಿದೆ ಕಂಪ್ಲೀಟ್‌ ಡೀಟೇಲ್ಸ್‌Team India Asia Cup match: ಏಷ್ಯಾ ಕಪ್ 2025 ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ 9 ರಿಂದ ಆರಂಭವಾಗಲಿದೆ. ಅದೇ ಸಮಯದಲ್ಲಿ, ಭಾರತೀಯ ತಂಡವು ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ 10 ರಂದು ತನ್ನ ಅಭಿಯಾನವನ್ನು ಪ್ರಾರಂಭಿಸಲಿದೆ.
Read more »

ट्रंप का ऐलान-ऐ-जंग! अमेरिका ने 10-10 फाइटर जेट तैनात किए, हर एक की कीमत अरबों में, मिशन क्या है?ट्रंप का ऐलान-ऐ-जंग! अमेरिका ने 10-10 फाइटर जेट तैनात किए, हर एक की कीमत अरबों में, मिशन क्या है?Donald Trump: अमेरिका ने प्यूर्टो रिको में 10 F-35 लड़ाकू विमान तैनात किए हैं. यह कदम ड्रग कार्टेल्स के खिलाफ US का अभियान माना जा रहा है.
Read more »

'युद्ध 10 मई को खत्म नहीं हुआ था, यह काफी समय तक चला', ऑपरेशन सिंदूर पर बोले जनरल उपेंद्र द्विवेदी'युद्ध 10 मई को खत्म नहीं हुआ था, यह काफी समय तक चला', ऑपरेशन सिंदूर पर बोले जनरल उपेंद्र द्विवेदी'युद्ध 10 मई को खत्म नहीं हुआ था, यह काफी समय तक चला', ऑपरेशन सिंदूर पर बोले जनरल उपेंद्र द्विवेदी
Read more »

महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच एकाच वेळी मोठी भरती; 'अनुकंपा'च्या 10 हजार जागा भरणारमहाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच एकाच वेळी मोठी भरती; 'अनुकंपा'च्या 10 हजार जागा भरणारअनुकंपा च्या 10 हजार जागा भरल्या जाणार आहेत. राज्याच्या इतिहासात प्रथमच एकाच वेळी मोठी भरती होणार आहे.
Read more »

देहरादून नगर निगम में पहली बार बायोमेट्रिक हाजिरी सिस्टम लागू, 10 बजे तक हो उपस्थितदेहरादून नगर निगम में पहली बार बायोमेट्रिक हाजिरी सिस्टम लागू, 10 बजे तक हो उपस्थितदेहरादून नगर निगम ने कार्यालय कर्मचारियों के लिए बायोमेट्रिक उपस्थिति प्रणाली शुरू की है जिसमें सुबह 10 बजे तक उपस्थिति अनिवार्य है। फील्ड कर्मचारियों को भी गतिविधियों का रिकॉर्ड रखना होगा। यह कदम कर्मचारियों के समय पर न आने की शिकायतों के बाद उठाया गया है जिससे जनता को काम करवाने में परेशानी हो रही थी। हाउस टैक्स भूमि और एकाउंट्स अनुभाग में यह...
Read more »

2030 तक भारत दुनिया के टॉप 10 जहाज निर्माण देशों में शामिल होगा : सर्बानंद सोनोवाल2030 तक भारत दुनिया के टॉप 10 जहाज निर्माण देशों में शामिल होगा : सर्बानंद सोनोवाल2030 तक भारत दुनिया के टॉप 10 जहाज निर्माण देशों में शामिल होगा : सर्बानंद सोनोवाल
Read more »



Render Time: 2026-04-02 17:20:09