55 वर्षांपूर्वीचा 'तो' चित्रपट, फ्लॉप करण्यासाठी निर्मात्यांनीच रचलेला कट, अभिनेत्याला विकावी लागली होती संपत्ती

Mera Naam Joker Flop Story News

55 वर्षांपूर्वीचा 'तो' चित्रपट, फ्लॉप करण्यासाठी निर्मात्यांनीच रचलेला कट, अभिनेत्याला विकावी लागली होती संपत्ती
Raj Kapoor Dream ProjectMera Naam Joker Box OfficeBollywood Conspiracy Movie
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 130 sec. here
  • 15 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 93%
  • Publisher: 63%

Biggest Flop Film Mera Naam Joker: राज कपूर यांचा ड्रिम प्रोजेक्ट असलेला चित्रपट सर्वात फ्लॉप ठरला होता.

Biggest Flop Film Mera Naam Joker: संगमला मिळालेल्या भरघोस यशानंतर राज कपूर त्यांचा ड्रिम प्रोजेक्ट असलेल्या मेरा नाम जोकरबाबत फारच उत्साही होते. त्यांची इच्छा होती की हा चित्रपट फक्त भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील प्रदर्शित व्हावा.

त्यासाठी त्यांनी चित्रपटाची कथा, दिग्दर्शक, अभिनय आणि एडिटिंग सगळं काही स्वतःच केलं. शोमॅन राज कपूर यांनी या चित्रपटासाठी संपूर्ण मेहनत घेतली भरपूर पैसा लावला होता. मात्र तरीही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता.राज कपूर यांच्यासाठी हा फार मोठा धक्का होता. हा चित्रपट फ्लॉप ठरल्यानंतर ते पूर्णपणे खचले होते. पण तुम्हाला माहितीये का मेरा नाम जोकर खरं तर फ्लॉप ठरलाच नव्हता. तर फ्लॉप करण्याचा कट रचण्यात आला होता. राज कपूर यांचे नाव इतके लोकप्रिय होते की त्यांचे चित्रपट प्रदर्शित होण्याच्या दिवशी कोणी दुसरा चित्रपट प्रदर्शित करण्याची हिम्मत करत नव्हती. मात्र मेरा नाम जोकर प्रदर्शित झाल्यावर चित्र वेगळे होते. हा चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर राज कपूर यांना 2-3 कोटींचे नुकसान झाले होते. आजच्या तुलनेत ही रक्कम 100 कोटी रुपयांपर्यंत आहे. चित्रपट समीक्षक राज शेखर यांनी खुलासा केला होता की, चित्रपट फ्लॉप होण्याचे कारण चित्रपटाची कथा नव्हे तर इंडस्ट्रीतील काही निर्मात्यांचा प्लान होता. त्यांच्या मते, राज कपूर या चित्रपटासाठी इतके उत्सुक होते की ते सतत चित्रपटाची तारिख बदलत होते. यामुळं इतर निर्मात्यांचे चित्रपट अडकले होते आणि चित्रपट लॉबी हैराण झाली होती. राज कपूर यांना अद्दल शिकवण्यासाठी त्यांनी एक कट रचला. जेव्हा मेरा नाम जोकर रिलीज झाला तेव्हा काही निर्मात्यांनी अॅडव्हान्समध्ये तिकीट खरेदी केली होती. त्याचा परिणाम असा झाला की, सिनेमागृहाबाहेर लोक रांगेत उभे होते. मात्र थिएटरच्या आत फक्त काही लोकच बसलेले असायचे आणि बाकी सीट खालीच असायच्या. त्यानंतर त्या लोकांनी बाहेर येऊन प्रेक्षकांमध्ये अफवा पसरवली की चित्रपट चांगला नाहीये. नंतर हळूहळू चित्रपटाबद्दल निगेटिव्ह कमेंट लोकांपर्यंत पोहोचत गेला आणि मेरा नाम जोकर फ्लॉफ ठरवण्यात आला. चित्रपटाबाबत अनेक गैरसमज पसरवण्यात आले त्यामुळं जनतेची दिशाभूल झाली. याचा चित्रपटाच्या बिझनेसवर मोठा परिणाम झाला आणि शोमॅन राज कपूर यांच्या मेहनतीवर पाणी फिरले. चित्रपट अयशस्वी ठरल्यानंतर राज कपूर यांना मोठा धक्का बसला. त्यानंतर अनेक महिने व वर्ष त्यांनी चित्रपट करण्याची हिम्मतच केली नाही. त्यांच्या चित्रपटाबाबत रचण्यात आलेल्या कटाबाबत त्यांमा माहितच नव्हती. जेव्हा त्यांना खरं कारण समजले तेव्हा त्यांनी पण केला की त्या निर्मात्यांना धडा शिकवणार आणि करिअर पुन्हा उभे करणार. त्यांनी मुलगा ऋषि कपूर यांना लाँच करण्यासाठी बॉबी बनवण्याचा निर्णय घेतला.यावेळी राज कपूर यांनी नवी रणनिती आखली. त्यांनी चित्रपटाची गाणी सगळ्यात आधी रेडिओवर रिलीज करण्यात आली होती आणि कॅसेट लोकांना मोफत वाटण्यात आल्या होत्या. याची गाणी इतकी लोकप्रिय झाली की चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच लोकांमध्ये क्रेज निर्माण झाली होती. बॉबी ब्लॉकबस्टर ठरला होता आणि ऋषि कपूर यांचे करिअरला बूस्टर मिळाला. राज कपूरदेखील या चित्रपटामुळं पुन्हा एकदा यशस्वी ठरले होते. दरम्यान मेरा नाम जोकर चित्रपट बनवण्यासाठी 6 वर्षांचा कालावधी लागला होता आणि हा चित्रपट 4 तासांचा असून 2 इंटरव्हल होता.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Raj Kapoor Dream Project Mera Naam Joker Box Office Bollywood Conspiracy Movie 1970 Biggest Flop Film Mera Naam Joker Cult Classic Raj Kapoor Movie Failure Mera Naam Joker Cast Mera Naam Joker Hit Or Flop Bollywood Entertainment Special 1970 Biggest Box Office Failure Mera Naam Joker Raj Kapoor Flop Film

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

Azam Khan News: बस 1 घंटा और... 23 महीने बाद जेल से बाहर आएंगे आजम खान! सियासी चाल पर नजरAzam Khan News: बस 1 घंटा और... 23 महीने बाद जेल से बाहर आएंगे आजम खान! सियासी चाल पर नजरAzam Khan Release: आजम खान के वकील जुबेर अहमद खान ने बताया कि मोहम्मद आजम खान के कोर्ट से लगभग 55 और बाकी परवाने दूसरे कोर्ट से गए हैं. टोटल के बारे में नहीं बता सकता. कुछ परवाने वहां पहुंच गए हैं.
Read more »

Agniveer Recruitment Rally: 55 हजार युवाओं के लिए खुशखबरी, जनवरी में अग्निवीर भर्ती रैली; 12 जिलों के युवक जुटेंगेAgniveer Recruitment Rally: 55 हजार युवाओं के लिए खुशखबरी, जनवरी में अग्निवीर भर्ती रैली; 12 जिलों के युवक जुटेंगेआगरा में सेना भर्ती कार्यालय द्वारा जनवरी 2026 में अग्निवीर भर्ती रैली आयोजित की जाएगी। 20 दिनों तक चलने वाली इस रैली में 55 हजार से अधिक युवा भाग लेंगे जिन पर सीसीटीवी और ड्रोन से निगरानी रखी जाएगी। एकलव्य स्टेडियम सहित कई स्थानों पर विचार किया जा रहा है लेकिन अभी स्थल तय नहीं हुआ है। 1600 मीटर दौड़ अहम होगी और टैटू होने पर प्रवेश नहीं...
Read more »

Mission Shakti: यूपी में 55 हजार से अधिक बालिकाएं बनीं एक दिन की अफसर, संभाली DM तक की कुर्सीMission Shakti: यूपी में 55 हजार से अधिक बालिकाएं बनीं एक दिन की अफसर, संभाली DM तक की कुर्सीमिशन शक्ति के तहत उत्तर प्रदेश में 55 हजार से अधिक बालिकाओं ने एक दिन के लिए विभिन्न पदों पर कार्यभार संभाला। लखनऊ में कई छात्राओं ने शिक्षा विभाग में महत्वपूर्ण भूमिकाएँ निभाईं जैसे बेसिक शिक्षा निदेशक और उप शिक्षा निदेशक बनकर विभागीय कार्यों को गति दी। इन बालिकाओं ने आत्मविश्वास से साबित किया कि वे किसी भी जिम्मेदारी को संभालने में सक्षम...
Read more »

Giant Python: नीले ड्रम में पकड़ा गया 55 किलो का विशालकाय अजगर, साढ़े 4 मीटर लंबे नागराजा के लिए कहां चला घंटों अभियान?Giant Python: नीले ड्रम में पकड़ा गया 55 किलो का विशालकाय अजगर, साढ़े 4 मीटर लंबे नागराजा के लिए कहां चला घंटों अभियान?Giant Python Captured In Rajouri: जम्मू और कश्मीर के राजौरी जिले में मंगलवार को एक अजब घटना हुई। एक नाटकीय बचाव अभियान में वन्यजीव विभाग के अधिकारियों ने पुलिस कर्मियों के साथ मिलकर जिले की नौशेरा तहसील के मानपुर गांव में लगभग 55 किलोग्राम वजनी एक विशालकाय अजगर को...
Read more »

55 साल पुरानी वो 4 घंटे की फिल्म, जिसको फ्लॉप कराने की रची गई साजिश, बनने में लगे थे 6 साल, बेचनी पड़ी थी संपत्ति55 साल पुरानी वो 4 घंटे की फिल्म, जिसको फ्लॉप कराने की रची गई साजिश, बनने में लगे थे 6 साल, बेचनी पड़ी थी संपत्तिBiggest Flop Film: वैसे तो बॉक्स ऑफिस पर बहुत सी फिल्में रिलीज होती है, जिनमें से कुछ फ्लॉप हो जाती हैं. लेकिन आज हम आपको 55 साल पुरानी एक ऐसी फिल्म के बारे में बताने जा रहे हैं, जिसको बनाने में हीरो ने अपनी संपत्ति तक बेच दी थी, लेकिन बावजूद इसके फिल्म बॉक्स ऑफिस पर बड़ी फ्लॉप हुई.
Read more »

शिमला जिला में 55 हजार से ज्यादा राशनकार्ड लाभार्थी संदेहजनक, समीक्षा बैठक में सामने आया चौंकाने वाला आंकड़ाशिमला जिला में 55 हजार से ज्यादा राशनकार्ड लाभार्थी संदेहजनक, समीक्षा बैठक में सामने आया चौंकाने वाला आंकड़ाHimachal pradesh Shimla News शिमला में हुई एक समीक्षा बैठक में 55 हजार से ज्यादा राशन कार्ड धारक संदिग्ध पाए गए। इनमें मृत लाभार्थी डुप्लीकेट कार्ड और अधिक भूमि वाले किसान भी शामिल हैं। उपायुक्त ने सार्वजनिक वितरण प्रणाली को बेहतर बनाने और मिड-डे मील निरीक्षण के निर्देश दिए।...
Read more »



Render Time: 2026-04-02 22:40:02