Asia Cup 2025 Final: भारतीय संघाला फायनल खेळण्यासाठी आजचा सामना जिंकावा लागणार आहे. मात्र भारताविरुद्ध कोण खेळणार हे कसं निश्चित होणार आहे समजून घ्या...
Asia Cup 2025 Final: भारतीय संघाला फायनल खेळण्यासाठी आजचा सामना जिंकावा लागणार आहे. मात्र भारताविरुद्ध कोण खेळणार हे कसं निश्चित होणार आहे समजून घ्या.आशिया चषक 2025 च्या स्पर्धेतील सुपर फोरमधील चार संघातील चुरस अजून वाढली आहे.
Asia Cup 2025 Final: भारतीय संघाला फायनल खेळण्यासाठी आजचा सामना जिंकावा लागणार आहे. मात्र भारताविरुद्ध कोण खेळणार हे कसं निश्चित होणार आहे समजून घ्या...आशिया चषक 2025 च्या स्पर्धेतील सुपर फोरमधील चार संघातील चुरस अजून वाढली आहे. मंगळवारी झालेल्या पाकिस्तान आणि श्रीलंका सामन्यामध्ये पाकिस्तानने श्रीलंकेला पराभूत केल्याने आता अंतिम सामना कोण खेळणार याबद्दलची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. सध्या अव्वल चार संघांपैकी भारत आणि बांगलादेशने प्रत्येकी एक सामना खेळला आहे. तर दुसरीकडे पाकिस्तान आणि श्रीलंकेचे प्रत्येकी दोन सामने झाले आहेत. बुधवारचा सामना पाकिस्तानने जिंकल्याने पॉइण्ट्स टेबलमध्ये मोठा फेरफार झालाय. भारताविरुद्ध पराभूत झालेल्या पाकिस्तानी संघाने सुपर फोरच्या आपल्या दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेवर विजय मिळवला. या विजयामुळे पाकिस्तानच्या फायनलच्या आशा जिवंत आहेत. तर दुसरीकडे श्रीलंका अंतिम सामन्यात पोहचण्याची आशा मावळली आहे. पाकिस्तानी गोलंदाजांनी बांगलादेशला 133 धावांवर रोखण्यानंतर फलंदाजांनी मात्र निराशा केली. श्रीलंकन गोलंदाजांनी टिचून गोलंदाजी केल्याने एका क्षणी काहीही निकाल लागेल असं वाटत असतानाच पाकिस्तानने दोन ओव्हर आणि पाच विकेट्स राखून सामना जिंकला. पाकिस्तान आणि श्रीलंकेच्या सामन्यानंतरही दमदार रनरेटच्या जोरावर भारतच पॉइण्ट्स टेबलमध्ये अव्वल स्थानी आहे. भारताने पाकिस्तानला पराभूत करत 0.689 च्या रनरेटसहीत पहिलं स्थान कायम राखलं आङे. तर पाकिस्तानने दोन ओव्हर शिल्लक ठेवत सामना जिंकल्याने दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. पाकिस्तानचं नेट रनरेट 0.226 इतकं आहे. बंगलादेशने श्रीलंकेविरुद्धचा पहिला सामना जिंकत आपलं रन रेट 0.121 असं सकारात्मक ठेवण्यात यश मिळवलं आहे. श्रीलंकेने दोन्ही सामने गमावल्याने ते चौथ्या स्थानी असून त्यांचं आव्हान संपुष्टात आल्याचं मानलं जात आहे.भारत आणि बंगलादेशदरम्यानचा सामना आज म्हणजेच 24 सप्टेंबर रोजी होणार असून भारताचा या सामन्यात विजय झाला तर श्रीलंका स्पर्धेतून बाहेर पडेल. तर दुसरीकडे भारत फायनलमध्ये आपलं स्थान निश्चित करेल. त्यामुळे अंतिम सामन्यात भारताविरुद्ध कोण खेळणार हे पाकिस्तान आणि बांग्लादेश सामन्यामधून निश्चित होईल. हा सामना जिंकणारा संघ भारताविरुद्ध फायनल खेळेल. मात्र बांग्लादेशने मोठ्या फरकाने पाकिस्तानला धूळ चारल्यास नेट रन रेटमुळे ते अंतिम सामन्यात धडक मारु शकतात. म्हणजेच भारताने बंग्लादेशला पराभूत केल्यानंतर अंतिम सामन्यात भारताविरुद्ध कोण खेळणार हा निर्णय 25 तारखेला होणाऱ्या बांग्लादेश विरुद्ध पाकिस्तान सामन्यावर अवलंबून असणार आहे. भारत आणि बांग्लादेश सामन्यापूर्वी सुपर फोरमधील पॉइण्ट्स टेबलची स्थिती कशी आहे यावर टाकलेली नजर. टीम इंडियाचा अनोखा ‘हिरो’! फक्त 21 रुपयांत घर सोडून निघाला, आज विराट-धोनींच्या कारकिर्दीचा शिल्पकार ठरलेला ‘रघू भैया’ आहे तरी कोण? टीम इंडियाचा अनोखा ‘हिरो’! फक्त 21 रुपयांत घर सोडून निघाला, आज विराट-धोनींच्या कारकिर्दीचा शिल्पकार ठरलेला ‘रघू भैया’ आहे तरी कोण?Arjun Tendulkar Birthday: करोडोंची कमाई, आलिशान बंगला आणि कारांचा ताफा; सचिनच्या लेकाच्या संपत्तीचा आकडा पाहून चक्रवाल3 तास 3 मिनिटांचा सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट, बॉक्स ऑफिसने मेकर्सना लावला 160 कोटींचा चुना; आता OTT वर घालतोय धुमाकूळ
Asia Cup 2025 Final IND Vs PAK Points Table India Vs Bangladesh Matach Ind Vs Ban
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
अब नहीं देखा जाता... पाकिस्तान का ऐसा हाल देख लटक गया वसीम अकरम का चेहरा, अपने ही खिलाड़ियों को नाप दियाAsia Cup 2025: एशिया कप 2025 में टीम इंडिया ने पाकिस्तान को 6 विकेट से हरा दिया। इस मैच में जीत के बाद वसीम अकरम ने एक बड़ा बयान दिया है।
Read more »
Team India Shocking News: এশিয়া কাপের মাঝেই চমকে দেওয়া আপডেট, অধিনায়কত্বের সঙ্গেই দল ছেড়ে দেশে ফিরলেন মহারথী!Indian Star Criketer quits Captaincy And Back to India Amidst Asia Cup 2025
Read more »
Asia cup 2025: किसकी कप्तानी में आखिरी बार पाकिस्तान एशिया कप फाइनल में पहुंचा था, आज कट सकता है पत्ता- asia cup 2025 pakistan played last asia cup final babar azam was captain and sri lanka wins trophy
Read more »
PAK vs SL LIVE score Asia Cup 2025: दूसरी ही गेंद पर शाहीन को मिला विकेट, कुसल मेंडिस 0 पर आउटPAK vs SL LIVE Asia Cup 2025: श्रीलंका के खिलाफ एशिया कप 2025 में सुपर-फोर राउंड के करो या मरो के मुकाबले में पाकिस्तान टॉस जीतकर पहले गेंदबाजी कर रही है.
Read more »
Asia Cup 2025 Points Table: पाकिस्तान की रोमांचक जीत से प्वाइंट्स टेबल में बड़ा बदलाव, जाने भारत की स्थितिAsia Cup 2025 Points Table: पाकिस्तान ने श्रीलंका को हराकर एशिया कप फाइनल की रेस को किया रोमांचक, भारत प्वाइंट्स टेबल में टॉप पर है, श्रीलंका बाहर हो गया, बांग्लादेश और पाकिस्तान के बीच मुकाबला निर्णायक रहेगा.
Read more »
अबरार-हसरंगा ने सेलिब्रेशन कॉपी करके एक-दूजे को चिढ़ाया: रिव्यू गंवाकर अपने बॉलर पर भड़के पाकिस्तानी कप्तान, ...abrar ahmed Vs wanindu hasaranga; asia cup 2025 pak vs sl match moments records shaheen afridiटॉप मोमेंट्स 1.
Read more »
