Hema Malini on Dharmendra Health: बॉलिवडचे सर्वात देखणे हिरो धर्मेंद्र सध्या रुग्णालयात दाखल असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं हेमा मालिनी यांनी सांगितलं आहे.
Hema Malini on Dharmendra Health: बॉलिवूडचे सर्वात देखणे हिरो म्हणून ओळखले जाणारे धर्मेंद्र सध्या रुग्णालयात दाखल आहेत. श्वसनाचा त्रास असल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल आलं आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु असून, त्यांच्यासोबत त्यांचं संपूर्ण कुटुंब हजर आहे.
यादरम्यान धर्मेंद्र यांच्या प्रकृतीसंदर्भात खोट्या बातम्या समोर येत असल्याने हेमा मालिनी यांनी संताप व्यक्त केला आहे. जे घडत आहे ते अक्षम्य आहे अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांची प्रकृती कशी आहे? हेमा मालिनी यांनी दिली अपडेट डॉक्टर सतत त्यांच्यावर... धर्मेंद्र यांचं निधन झाल्याचं वृत्त काही प्रसारमाध्यमांकडून देण्यात आल्यानंतर हेमा मालिनी यांनी एक्सवर पोस्ट शेअर केली आहे. यामधून त्यांनी संताप व्यक्त करताना हे अनादर करणारं आणि बेजबाबदार असल्याचं सांगितलं आहे. मुलगी ईशा देओलनेही इंस्टाग्रामला पोस्ट शेअर करत वडिलांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं आहे. तसंच सर्व दावे फेटाळून लावत खोट्या बातम्या पसरत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. हेमा मालिनी यांचा संतापजे घडत आहे ते अक्षम्य आहे! जबाबदार चॅनेल्स उपचारांना प्रतिसाद देत असलेल्या आणि बरे होत असलेल्या व्यक्तीबद्दल खोट्या बातम्या कशा पसरवू शकतात? हे अत्यंत अनादरपूर्ण आणि बेजबाबदार आहे. कृपया कुटुंबाचा आणि त्यांच्या गोपनीयतेच्या गरजेचा योग्य आदर करा, अशी पोस्ट हेमा मालिनी यांनी केली आहे. What is happening is unforgivable! How can responsible channels spread false news about a person who is responding to treatment and is recovering? This is being extremely disrespectful and irresponsible. Please give due respect to the family and its need for privacy.— Hema Malini November 11, 2025ईशा देओलची इंस्टाग्राम पोस्टमीडिया फार घाईत दिसत असून, खोट्या बातम्या पसरवत आहेत. माझ्या वडिलांची प्रकृती स्थिर असून, त्यात सुधारणा होत आहे. आम्ही सर्वांना आमच्या कुटुंबाच्या गोपनीयतेचा आदर करण्याची विनंती करते. बाबांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी प्रार्थना केल्याबद्दल धन्यवाद, असं ईशा देओलने तिच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलं आहे. View this post on Instagram A post shared by ESHA DEOL धर्मेंद्र यांचा जन्म 8 डिसेंबर 1935 रोजी पंजाबमध्ये झाला. त्यांचे पूर्ण नाव धरम सिंह देओल आहे. चाहते त्यांना प्रेमाने गरम-धरम म्हणतात. धर्मेंद्र यांनी 1960 मध्ये दिल भी तेरा हम भी तेरे या चित्रपटातून बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करत आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यांनी 300 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं. त्यांची रेस्तराँची साखळीही आहे. शाहरुख खान, सलमान खान, अमिषा पटेल आणि गोविंदा यांच्यासह अनेक कलाकार त्यांना भेटण्यासाठी रुग्णालयात पोहोचले होते. 2012 मध्ये भारत सरकारकडून त्यांना पद्मभूषण हा भारतातील तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरविण्यात आलं. सहा दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी यादों की बारात, मेरा गाव मेरा देश, नौकर बीवी का, फूल और पत्थर, बेताब, यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. 89 व्या वर्षीही धर्मेंद्र सोशल मीडियावर सक्रिय आहेत. निरोगी जीवनशैली आणि सेंद्रिय जीवनशैलीला प्रोत्साहन देणारे व्हिडिओ ते शेअर करत असतात. त्यांच्या अनेक इंस्टाग्राम पोस्टमध्ये ते ट्रॅक्टर चालवताना, शेताची काळजी घेताना आणि त्यांच्या चाहत्यांना साधे जीवनाचे धडे आणि शेतीच्या टिप्स देताना दिसत असतात.
Dharmedra Passes Away Actor Dharmedra Death Latest News Bollywood Legendry Actor Dharmedra Death News Dharmedra Net Worth Dharmedra Death Reason Dharmedra Family Actor Dharmedra Age Sunny Deol Bobby Deol Hema Malini Latest News On Dharmedra Breach Candy Hospital Mumbai
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
Dharmendra-Hema Malini Net Worth: एक बॉलीवुड के सुपरस्टार तो दूसरी हैं ड्रीम गर्ल, जानें अमीरी में कौन हैं आगे?मनोरंजन | बॉलीवुड: Dharmendra-Hema Malini Net Worth: धर्मेंद्र और हेमा मालिनी बॉलीवुड की फेमस जोड़ी में से एक हैं. लेकिन क्या आपकों दोनों की नेटवर्थ के बारे में पता है, तो चलिए जानते हैं दोनों में कौन है ज्यादा अमीर.
Read more »
Dharmendra Passed Away: നടൻ ധർമ്മേന്ദ്ര അന്തരിച്ചുBollywood Actor Dharmendra: മുംബൈയിലെ ബ്രീച്ച് കാൻഡി ആശുപത്രിയിൽ വച്ചായിരുന്നു അന്ത്യം.
Read more »
Dharmendra Health Live Updates: धर्मेंद्र की हालत नाजुक, वेंटिलेटर पर अभिनेतादिग्गज अभिनेता धर्मेंद्र की हालत नाजुक बनी हुई है। वो मुंबई के ब्रीच कैंडी अस्पताल में भर्ती हैं। बीती रात सनी देओल की टीम ने बताया है कि उनकी हालत पहले से स्थिर है
Read more »
Dharmendra Health Updates: നടൻ ധർമ്മേന്ദ്ര സുഖംപ്രാപിച്ചുവരുന്നു; അഭ്യൂഹങ്ങൾ തള്ളി മകൾ ഇഷ ഡിയോൾBollywood Actor Dharmendra: മുംബൈയിലെ ബ്രീച്ച് കാൻഡി ആശുപത്രിയിൽ വച്ചായിരുന്നു അന്ത്യം.
Read more »
Dharmendra Health Live Updates: Legendary Actor Stable & Recovering, Daughter Esha Deol Slams Death RumoursDharmendra Health LIVE Updates: Veteran actor Dharmendra (89) was admitted to Mumbais Breach Candy Hospital after his health worsened on Monday. As soon as the news came out, fans were left worried, with celebrities also rushing to the hospital to visit the actor.
Read more »
बेहद अपमानजनक... धर्मेंद्र की मौत की झूठी खबर पर फूटा Hema Malini का गुस्सा, जताई नाराजगीअभिनेता धर्मेंद्र Dharmendra की मौत की झूठी खबर तेजी से फैली। जिसपर एक्टर की बेटी एशा देओल और अब पत्नी हेमा मालिनी Hema Malini ने नाराजगी जताई है। हेमा ने सोशल मीडिया पोस्ट शेयर कर इसे बेहद अपमानजनक बताया है। ,
Read more »
