Rinku Singh: 2025 च्या आशिया कपसाठी निवडलेल्या भारतीय संघात रिंकू सिंगचा समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, रिंकूने त्याच्या बालपणीची एक गोष्ट सांगितली आहे.
Rinku Singh Monkey Attack Hand Injury Story: आशिया कप 2025 साठी जाहीर झालेल्या भारतीय संघात फलंदाज रिंकू सिंहचा समावेश करण्यात आला आहे. आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दमदार फिनिशर म्हणून नाव कमावलेला रिंकू सध्या चर्चेत आहे.
पण अलीकडेच त्याने आपल्या लहानपणीचा एक असा प्रसंग उघड केला आहे, ज्यामुळे ऐकणाऱ्यांचेही अंग शहारून जाईल.लहानपणीचा भयावह अनुभवरिंकूने सांगितले की, अलीगढमध्ये त्याचे बालपण गेले आणि त्या काळात बंदरांचा त्रास हा नेहमीचा प्रकार होता. राज शमानी यांच्या पॉडकास्टमध्ये तो म्हणाला, पावसाळा सुरू होता. घरात शौचालय नव्हते म्हणून आम्ही शेतात जायचो. तेव्हा अचानक माकडाने माझ्यावर हल्ला केला.मांस फाडून नेलेत्याने पुढे सांगितले, मी, माझा भाऊ आणि माझा मित्र छत्री घेऊन चाललो होतो. अचानक कुणीतरी ओरडलं की माकडं आली आहेत आणि तेवढ्यात मागून एक माकड माझ्यावर झडप घालून बसले. त्याने मला घट्ट पकडले आणि सतत चावत राहिला. इतक्या वेळा चावले की अंगाचे बरेचसे मांस फाटून निघाले. माझा भाऊ दगड फेकून त्याला हाकलण्याचा प्रयत्न करत होता, पण तो काही सोडत नव्हता.हाडे दिसू लागलीया हल्ल्यात रिंकूची अवस्था अत्यंत गंभीर झाली होती. रक्त इतके वाहत होते की हाडे उघडी पडली होती. आम्ही धावत जवळच्या क्लिनिकमध्ये पोहोचलो. डॉक्टर जखमा बांधत होते आणि कुटुंबियांच्या डोळ्यासमोर प्रश्नचिन्ह होते – मी वाचणार की नाही? अशी आठवण रिंकूने सांगितली.भारतीय संघात स्थानसध्या रिंकू एशिया कप 2025 साठी निवडलेल्या भारतीय संघाचा भाग आहे. या संघात अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव , तिलक वर्मा, संजू सॅमसन , शिवम दुबे, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, जितेश शर्मा, हर्षित राणा, रिंकू सिंह आणि अर्शदीप सिंह यांचा समावेश आहे.FAQप्रश्न 1: रिंकू सिंह कोण आहे?रिंकू सिंह हा भारतीय क्रिकेटपटू असून तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि आयपीएलमध्ये फिनिशर म्हणून ओळखला जातो.प्रश्न 2: एशिया कप 2025 साठी रिंकू सिंहची निवड झाली आहे का?होय, रिंकू सिंहचा एशिया कप 2025 साठी जाहीर झालेल्या भारतीय संघात समावेश झाला आहे.प्रश्न 3: रिंकू सिंहने आपला कोणता अनुभव शेअर केला?रिंकूने आपल्या लहानपणीचा एक भयानक प्रसंग सांगितला जिथे एका बंदराने त्याच्यावर हल्ला करून त्याचे मांस फाडले होते.प्रश्न 4: माकडाच्या हल्ल्यावेळी काय झाले होते?पावसाळ्यात शेतात जात असताना माकडाने अचानक रिंकूला पकडले व वारंवार चावून त्याचे बरेच मांस फाडले. रक्त इतके वाहत होते की हाडे दिसू लागली होती.
Monkey Cricketer Horrific Story
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
रिंकू सिंह से चुनाव आयोग ने ब्रांड एंबेसडर पद छीना: कहा- राजनीतिक पक्षपात हो सकता है; सपा सांसद प्रिया सरोज...Rinku Singh Priya Saroj Wedding. Follow Election Commission Brand Ambassador, Voter Awareness Campaign Latest News and Updates On Dainik Bhaskar (दैनिक भास्कर)
Read more »
होने वाले पति पर प्रिया सरोज ने सरेआम बरसाया प्यार! रिंकू सिंह से बिना मिले रह नहीं पाई, मैच प्रैक्टिस में ...Rinku singh gets surprise visit of Priya saroj : भारतीय क्रिकेटर रिंकू सिंह की होने वाली पत्नी सपा सांसद प्रिया सरोज यूपी टी20 लीग से पहले प्रैक्टिस के दौरान उनसे मिलने पहुंची.
Read more »
ग्राउंड में प्रैक्टिस कर रहे थे Rinku Singh, सरप्राइज देने पहुंच गईं होने वाली पत्नी सांसद प्रिया सरोज, वायरल हो रहा वीडियो!Rinku Singh and Priya Saroj: समाजवादी पार्टी की सांसद प्रिया सरोज और भारतीय क्रिकेट टीम के रिंकू Watch video on ZeeNews Hindi
Read more »
Singh Sankranti 2025: सिंह संक्रांति पर जरूर करें ये काम, सूर्य देव बरसाएंगे कृपासूर्य देव के 12 अलग-अलग राशियों में प्रवेश करने के आधार पर साल में कुल 12 संक्रांति मनाई जाती हैं। जब सूर्य देव सिंह राशि में प्रवेश करते हैं तो इसे सिंह संक्रांति Singh Sankranti 2025 कहा जाता है। ऐसे में अगर आप इस दिन पर ये कार्य करते हैं तो इससे जातक पर सूर्य देव की कृपा बनी रहती...
Read more »
3 करोड़ की लैंड क्रूजर से बाहुबली का शक्ति प्रदर्शन: अनंत सिंह के काफिले में 100 गाड़ियां, 30 बॉडीगार्ड्स; के...Bihar Bahubali Anant Singh Patna Mokama Road Show Live Photos Videos Update; Follow Bihar Election 2025 Latest News, Updates On Dainik Bhaskar.
Read more »
Rinku Singh नहीं चाहते हैं ‘टी20 स्पेशलिस्ट’ का टैग, अपने बड़े ख्वाब का किया खुलासाRinku Singh रिंकू सिंह अब सिर्फ टी20 खिलाड़ी नहीं रहना चाहते। एक इंटरव्यू में उन्होंने बताया कि उनका सपना भारत के लिए टेस्ट क्रिकेट खेलना है। रिंकू का रणजी ट्रॉफी में औसत 55 से ज्यादा है और वे लाल गेंद से क्रिकेट खेलना पसंद करते हैं। उन्होंने सुरेश रैना को अपना आदर्श बताया जिनसे वे हमेशा चुनौती के लिए तैयार रहने की प्रेरणा लेते...
Read more »
