'निवडणूक आयोगाला प्रश्न विचारल्यावर भाजपा, शिंदे उत्तर देत असतील तर याचा अर्थ...'; खासदाराचं विधान

Maharashtra News

'निवडणूक आयोगाला प्रश्न विचारल्यावर भाजपा, शिंदे उत्तर देत असतील तर याचा अर्थ...'; खासदाराचं विधान
Local Body Election 2025MPSanjay Raut
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 147 sec. here
  • 10 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 83%
  • Publisher: 63%

Maharashtra Local Body Election: राज्यातील निवडणूक आयोगाला विरोधकांनी घेरण्यास सुरुवात केलेली असतानाच राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे.

Maharashtra Local Body Election: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भारतीय जनता पार्टीवर निशाणा साधला आहे. राज्यातील निवडणूक आयोगाकडे निष्पक्षपणे निवडणुका घेण्याची मागणी करत मागील काही दिवसांपासून ठाकरेंच्या शिवसेनेबरोबरच विरोधी पक्षातील काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं प्रश्नांचा भडिमार सुरु केला आहे.

निवडणूक आयोगाविरुद्ध 1 नोव्हेंबर रोजी मुंबईत विरोधी पक्ष मोर्चा काढणार असल्याचं रविवारी जाहीर करण्यात आलं. रविवारी मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरेंनी महाराष्ट्रात 96 लाख बोगस मतदार घुसवल्याचा आरोप केला. या साऱ्या गोष्टींसंदर्भात बोलताना राऊतांनी भाजपाला लक्ष्य केलं आहे.राज ठाकरेंच्या विधानावर काय म्हणाले राऊत?काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये भाषण केलं. या भाषणामध्ये त्यांनी खास करून निवडणूक आयोग, निवडणूक यादीमधील घोटाळे, निवडणूक यंत्रणेचा भ्रष्टाचार यावर भाष्य केलं. त्याच्यातला जो महत्त्वाचा मुद्दा आहे की आजही महाराष्ट्रातल्या निवडणूक मतदार यादीमधील साधारण 96 लाख मतदार बोगस आहेत. आपण ज्याला राऊंड फिगर म्हणतो तो आकडा एक कोटी आहे. एक कोटी मतदार बोगस असल्यामुळे निवडणुकीचा निकाल पूर्ण या बोगस मतदारांच्या हातामध्ये आहे. आता विधानसभा निवडणुकीनंतर मुंबईमध्ये चार दिवसात साडेसहा लाख मतदान वाढवले. हा काय प्रकार आहे? कुठून येतात? अमित शहा म्हणतात दोन दिवसांपूर्वी दिल्लीत आम्ही घुसखोरांना शोधून काढू आणि घुसखोर जर मतदार यादीत असेल तर आम्ही त्यांना हाकलून देऊ. मतदार यादीतून महाराष्ट्रामध्ये एक लाख बोगस मतदार आणि घोसखोर आहे असे आम्ही मानतो. अमित शहा यांनी एक कोटी मतदार घुसखोर आहेत हे लक्षात घेऊन तुमच्या भाजपमध्ये मिंधे लोकांनी घुसवले आहेत. तिथून घुसखोरांना हाकलण्याची सुरुवात करा, असं राऊत म्हणाले.एक नोव्हेंबर रोजी मुंबईमध्ये सर्वपक्षीय मोर्चामतदार यादीतला घोटाळा जोपर्यंत आहे तोपर्यंत निवडणुका निष्पक्ष पारदर्शक होणार नाहीत. त्यासाठी देशाचे लक्ष वेधून घेण्यासाठी महाराष्ट्र निवडणूक आयोगावर एक नोव्हेंबर रोजी मुंबईमध्ये सर्वपक्षीय मोर्चाचं आयोजन केलं त्यात काल घोषणा झाली, असं राऊत यांनी स्पष्ट केलं. काल शिवसेना भवनात पत्रकार परिषदेला सर्वपक्षीय नेते होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व नेते हजर होते. काँग्रेसचे नेते हजार होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंतराव पाटील होते आणि आता हळूहळू त्या संदर्भात पाऊलं पडत आहेत, असं राऊत यांनी सांगितलं.निवडणूक आयोगाला प्रश्न विचारल्यावर भाजपा का उत्तर देते?निवडणूक आयोग कार्यवाही करेल हे कोणत्या भरोशावर युतीवाले बोलत आहेत? निवडणूक आयोगाने कार्यवाही करावी म्हणून दोन दिवस 14 15 तारखेला शिष्टमंडळ भेटलं काय कारवाई केली? पुरावे दिले ना? विधानसभा लोकसभा निवडणुकीदरम्यान शेवटच्या क्षणाला मतदान झालं. त्यातलं 46 लाख ते 50 लाख मतदान एकाच पक्षाला कसं काय पडू शकतं? का दुसरं कोणी येथे निवडणुकीला उभे नव्हते का? ज्या चोराला रंगे हात पकडला आहे तो चोरच पुरावा मागत आहे. चोर पुरावा कोणाकडून मागत आहे? हे चोर आहेत यांनी चोऱ्या केलेल्या आहेत. आमचा प्रश्न निवडणूक आयोगाला आहे भारतीय जनता पक्षाला उत्तर द्यायचं कारण नाही. आमचा प्रश्न संविधानिक पदावर बसलेल्या संस्थेला आहे. ते उत्तर देतील. भारतीय जनता पक्षाला किंवा मिंधे यांना मिरच्या का लागत आहेत. त्यांची तडफड का होत आहे? चोराच्या मनात चांदणे. आम्ही सवाल विचारतो निवडणूक आयोगाला जसे केंद्रात राहुल गांधी सवाल विचार होते. निवडणूक आयोगाला उत्तर कोण देत आहे तर भाजपचे नेते! काय गरज आहे तुम्हाला? जर भारतीय जनता पक्ष उत्तर देत असेल मिंधे उत्तर देत असेल याचा अर्थ निवडणूक आयोगाने या सगळ्यांची मिली भगत आहे. हे जॉईंट वेंचर आहे भ्रष्टाचार आणि घोटाळ्यामध्ये, असा टोला राऊतांनी लगावला.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Local Body Election 2025 MP Sanjay Raut BJP Election Commission Election Commission Of India

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

Local body election: സംസ്ഥാനത്തെ തദ്ദേശ തെരഞ്ഞെടുപ്പ് നവംബർ, ഡിസംബർ മാസങ്ങളിൽLocal body election: സംസ്ഥാനത്തെ തദ്ദേശ തെരഞ്ഞെടുപ്പ് നവംബർ, ഡിസംബർ മാസങ്ങളിൽLocal body election: ഡിസംബര്‍ 20 ന് മുൻപ് തെരഞ്ഞെടുപ്പ് പ്രകിയ പൂര്‍ത്തിയാക്കുമെന്നും തെരഞ്ഞെടുപ്പ് കമ്മീഷൻ അറിയിച്ചു
Read more »

Maharashtra Local Body Election: महाराष्ट्र नगर निकाय चुनावों के बारे में आया अपडेट, 13 अक्टूबर को होगी बड़ी घोषणाMaharashtra Local Body Election: महाराष्ट्र नगर निकाय चुनावों के बारे में आया अपडेट, 13 अक्टूबर को होगी बड़ी घोषणाBMC Election News: महाराष्ट्र में नगर निगमों, जिला परिषदों, पंचायत समितियों और नगर परिषदों के चुनाव पिछले तीन-चार सालों से स्थगित चल रहे हैं। इस संबंध में सुप्रीम कोर्ट ने अब राज्य चुनाव आयोग को इन सभी चुनावों की प्रक्रिया 31 जनवरी 2026 तक पूरी करने का आदेश दिया...
Read more »

Maharashtra: बिहार के साथ महाराष्ट्र में बड़ी चुनावी हलचल, मेयर, नगर पालिका अध्यक्ष-चेयरमैनों का आरक्षण घोषित-देखें लिस्टMaharashtra: बिहार के साथ महाराष्ट्र में बड़ी चुनावी हलचल, मेयर, नगर पालिका अध्यक्ष-चेयरमैनों का आरक्षण घोषित-देखें लिस्टMaharashtra Local Body Election Reservation: महाराष्ट्र में स्थानीय निकाय चुनावों को लेकर बड़ी हलचल सामने आई है। सोमवार को बिहार चुनावों की तिथियों के ऐलान के साथ महाराष्ट्र की नगर विकास मंत्री माधुरी मिसाल ने तमाम स्थानीय निकाय की बॉडी के चेयरमैन, अध्यक्ष और महापौर/मेयर के आरक्षण का ऐलान कर दिया। महाराष्ट्र में स्थानीय निकाय चुनाव जल्द ही घोषित...
Read more »

मोठ्या राजकीय भूकंपाची चाहूल? राज 'मविआ'त येणार नाहीत तर..; राऊत भाकरी फिरवणार? पहिल्यांदाच...मोठ्या राजकीय भूकंपाची चाहूल? राज 'मविआ'त येणार नाहीत तर..; राऊत भाकरी फिरवणार? पहिल्यांदाच...Maharashtra Local Body Election 2025: उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा असून यासंदर्भातील बैठकी सुरु असतानाच एक नवी बातमी समोर येत आहे.
Read more »

आरक्षणाच्या 'त्या' GR चा ठाकरे, शिंदेंना सर्वात मोठा फटका; BJP लाभार्थी! ही घ्या संपूर्ण यादीआरक्षणाच्या 'त्या' GR चा ठाकरे, शिंदेंना सर्वात मोठा फटका; BJP लाभार्थी! ही घ्या संपूर्ण यादीMaharashtra Local Body Election 2025: अनुसूचित जाती आणि जमातींच्या आरक्षणाबाबत राज्य सरकारने नुकतीच अधिसूचना जाहीर केल्यामुळे याबाबतचे चित्र आता स्पष्ट झाले आहे.
Read more »

संजय राउत ने कहा- कांग्रेस से हाथ मिलाना चाहते हैं राज ठाकरे, लेकिन MNS ने जवाब से किया हैरानसंजय राउत ने कहा- कांग्रेस से हाथ मिलाना चाहते हैं राज ठाकरे, लेकिन MNS ने जवाब से किया हैरानMaharashtra Local Body Election: महाराष्ट्र में उद्धव ठाकरे और राज ठाकरे के बीच सुलह पहले ही हो चुकी है, लेकिन क्या राज्य के आगामी निकाय चुनाव के लिए इनके साथ कांग्रेस भी शामिल होगी?
Read more »



Render Time: 2026-04-02 00:25:58