Bageshwar Dham on Crickters: प्रसिद्ध कथाकार आणि बागेश्वर धामचे मुख्य पुजारी धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी भारतीय क्रिकेटपटूंवर निशाणा साधला आहे की ते भारतात पैसे कमवतात पण ते परदेशात खर्च करतात.
Bageshwar Dham on Virat Kohli : भारतातील प्रसिद्ध आध्यात्मिक व्यक्तिमत्व आणि बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे नेहमीच त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. त्यांच्या प्रत्येक भाषणात आणि मुलाखतीत ते समाजातील वास्तव, नैतिकता आणि देशभक्तीचा मुद्दा ठळकपणे मांडताना दिसतात.
आता पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहेत आणि यावेळी कारण आहे भारतीय क्रिकेटपटूंवर केलेली त्यांची अप्रत्यक्ष टीका. शास्त्रींनी अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत भारतीय क्रिकेटर्सच्या जीवनशैलीवर आणि त्यांच्या आर्थिक निर्णयांवर प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांधीरेंद्र शास्त्रींची प्रतिक्रियाएका मुलाखतीदरम्यान शास्त्रींनी भारतीय क्रिकेटर्सच्या आलिशान जीवनशैली आणि परदेशातील गुंतवणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. त्यांनी विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी आणि सचिन तेंडुलकर यांसारख्या दिग्गज खेळाडूंचा उल्लेख करत म्हटलं की, हे सगळे देशात कोट्यवधी कमावतात, पण त्याच पैशाने परदेशात बंगले उभारत आहेत. तर दुसरीकडे, ते स्वतः कथांमधून मिळालेल्या उत्पन्नाचा वापर गरीबांसाठी रुग्णालय उभारण्यात करत आहेत.हे ही वाचा: ऑस्ट्रेलियाला मागे टाकून पाकिस्तान नंबर वन होणार? WTC Points Table मध्ये झाली उलथापालथ! ‘मी रुग्णालय बांधतो, ते परदेशात बंगले घेतात’शास्त्री म्हणाले, “क्रिकेटर आणि बॉलिवूड कलाकार भारतात कोट्यवधी रुपये कमावतात, पण लंडनसारख्या देशात घर घेतात. मी कथा सांगून मिळालेला पैसा गरीबांसाठी रुग्णालय उभारण्यासाठी वापरतो, तरी मला फसवणूक करणारा म्हटलं जातं आणि त्यांना हिरो.” शास्त्रींच्या मते, या लोकांची गुंतवणूक ही फक्त आर्थिक निर्णय नाही, तर ग्लोबल लक्झरी लाइफस्टाइल दाखवण्याचा आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःची ओळख निर्माण करण्याचा एक मार्ग बनली आहे. मात्र त्यांनी कोणत्याही खेळाडूचं नाव थेट घेतलेलं नाही.कथांमधून उभा होत आहे कॅन्सर हॉस्पिटलशास्त्रींनी आपल्या सामाजिक कार्यावर विशेष भर दिला. बागेश्वर धाम येथे तब्बल ₹200 कोटींच्या खर्चाने एक अत्याधुनिक कॅन्सर हॉस्पिटल उभारलं जात आहे. या प्रकल्पाची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेब्रुवारी 2025 मध्ये केली होती. शास्त्रींच्या म्हणण्यानुसार, या मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूटचा पूर्ण खर्च कथा आयोजनांतून मिळालेल्या दानावर उभा राहतो आहे.हे ही वाचा: हार मानायचं ठरवता तेव्हात तुम्ही...’, निवृत्ती की विश्वचषकाची तयारी? ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पोहोचताच विराट कोहलीच्या पोस्टने खळबळ ‘समाज चुकीच्या लोकांना हिरो बनवतो’शास्त्रींचा आरोप आहे की, आज समाज त्या लोकांना जास्त महत्त्व देतो जे परदेशात पैसा गुंतवतात, पण देशात राहून विकासासाठी काम करणाऱ्यांकडे संशयाने पाहतो. त्यांचं हे वक्तव्य अशा वेळी आलं आहे, जेव्हा देशात आर्थिक विकास आणि राष्ट्रीय योगदान या विषयांवर जोरदार चर्चा सुरू आहे.हे ही वाचा: Virat Kohli आणि Rohit Sharma 2027 वर्ल्ड कप खेळणार का? अजित आगरकरांनी दिलं उत्तर, म्हणाले “दोन वर्षांत, ते... FAQ1. धीरेंद्र कृष्ण शास्त्री कोण आहेत? धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे बागेश्वर धामचे पीठाधीश्वर आणि देशातील प्रसिद्ध कथावाचक आहेत. ते त्यांच्या अध्यात्मिक प्रवचनांसह समाजातील मुद्द्यांवर खुलेपणाने मत मांडण्यासाठी ओळखले जातात.2. धीरेंद्र शास्त्रींनी क्रिकेटर्सबद्दल काय म्हटलं आहे? त्यांनी म्हटलं आहे की भारतीय क्रिकेटपटू भारतात कोट्यवधी रुपये कमावतात, पण त्या पैशाचा वापर परदेशात घरं आणि मालमत्ता खरेदी करण्यासाठी करतात.3. त्यांनी कोणत्या क्रिकेटर्सचा उल्लेख केला आहे? त्यांनी कोणाचं नाव थेट घेतलेलं नसून, त्यांच्या वक्तव्यादरम्यान विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी आणि सचिन तेंडुलकर यांसारख्या खेळाडूंचा अप्रत्यक्ष उल्लेख केला.
Bageshwar Dham Dhirendra Shastri
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
40 दिन-13 मौतें, चारधाम यात्रा में क्यों गिर रहे हेलिकॉप्टर: दिन में 200 चक्कर, पायलट पर प्रेशर; अफसर बोले-...Kedarnath Dham Helicopter Crash Tragedy; Follow Char Dham Yatra Helicopter Accidents, Reason, DGCA Guideline And Aryan Aviation Suspension News Reports On Dainik Bhaskar.
Read more »
Bageshwar Dham Accident: बागेश्वर धाम में बड़ा हादसा, पंडाल का हिस्सा गिरने से एक श्रद्धालु की मौत, आठ घायलछतरपुर बागेश्वर धाम में गुरुवार सुबह पंडाल का एक हिस्सा गिरने से बड़ा हादसा हो गया। हादसे में एक व्यक्ति की मौत हो गई, जबकि आठ लोग घायल बताए गए हैं। घायलों को अस्पताल
Read more »
Bageshwar Dham: बागेश्वर धाम में फिर हादसा, धर्मशाला की दीवार गिरने से महिला की मौत, 10 से ज्यादा लोग घायलछतरपुर जिले के प्रसिद्ध बागेश्वर धाम में मंगलवार तड़के एक धर्मशाला की दीवार गिरने से बड़ा हादसा हो गया। उत्तर प्रदेश के मिर्जापुर निवासी 40 वर्षीय अनीता देवी की मलबे में दबने से मौत
Read more »
प्रदीप मिश्रा के कुबेरेश्वर धाम में भगदड़, 2 की मौत: एमपी के सीहोर में कांवड़ यात्रा में शामिल होने पहुंचे थ...Madhya Pradesh Sehore Kubereshwar Dham Stampede Live Situation Update; Follow Pandit Pradeep Mishra, Kubereshwar Dham Kanwar Yatra Latest News, Photos Videos Update.
Read more »
Bageshwar Dham: क्यों भारत को बनना चाहिए हिंदू राष्ट्र, धीरेंद्र शास्त्री ने साफ-साफ बता दी वजहBageshwar Dham: क्यों भारत को बनना चाहिए हिंदू राष्ट्र, धीरेंद्र शास्त्री ने साफ-साफ बता दी वजह राज्य | उत्तर प्रदेश Bageshwar Dham Head Dhirendra Shastri tells why India Should become Hindu Rashtra
Read more »
Bageshwar Dham: आपको मुस्लिमों से प्रॉब्लम है? जानें सवाल पर क्या बोले पंडित धीरेंद्र शास्त्री; बताया कब करेंगे शादीBageshwar Dham: आपको मुस्लिमों से प्रॉब्लम है? जानें सवाल पर क्या बोले पंडित धीरेंद्र शास्त्री Bageshwar Dham Interview with Newsnation देश
Read more »
