Asaduddin Owaisi on Pahalgam Terror Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी मुस्लिमांना आवाहन केलं आहे.
'जर इस्लामच्या नावे.,' असदुद्दीन ओवेसी यांचं मुस्लिमांना जाहीर आवाहन, म्हणाले 'उद्या नमाज-ए-जुम्मा अदा करताना.' Asaduddin Owaisi on Pahalgam Terror Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी मुस्लिमांना आवाहन केलं आहे.
'जर इस्लामच्या नावे...,' असदुद्दीन ओवेसी यांचं मुस्लिमांना जाहीर आवाहन, म्हणाले 'उद्या नमाज-ए-जुम्मा अदा करताना...' Asaduddin Owaisi on Pahalgam Terror Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी मुस्लिमांना आवाहन केलं आहे.पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी मुस्लिमांना निषेध कऱण्याचं आवाहन केलं आहे. उद्या जेव्हा तुम्ही नमाज-ए-जुम्मा अदा करायला जाल तेव्हा हातावर काळी पट्टी बांधून जावा असं आवाहन त्यांनी केलं आहे. याद्वारे आपण परदेशी शक्तींना भारताची शांतता आणि एकता कमकुवत करू देणार नाही असा संदेश पाठवू. या हल्ल्यामुळे दुष्टांना आपल्या काश्मिरी बांधवांना लक्ष्य करण्याची संधी मिळाली आहे. मी सर्व भारतीयांना शत्रूच्या जाळ्यात अडकू नका असे आवाहन करतो असं ते म्हणाले आहेत. असदुद्दीन ओवेसी यांनी एक्सवर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ते म्हणत आहेत की,"मी असदुद्दीन ओवेसी सर्वांना आवाहन करत आहे की, आपल्या सर्वांना काश्मीरच्या पहलगाममध्ये पाकिस्तानच्या लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांनी 27 हून अधिक नागरिकांचा जीव घेतला आहे. अनेकजण जखमी असून, आयुष्याशी झुंज देत आहेत. माझं सर्वांना आवाहन आहे की, या दहशत आणि राक्षसी अत्याचाराचा निषेध नोंदवण्यासाठी उद्या नमाज-ए-जुम्मा अदा करायला जाल तेव्हा आपल्या हातावर काळी पट्टी बांधून जा". पहलगाम के आतंकी हमले के सिलसिले में मेरी अपील: कल जब आप नमाज़-ए-जुम्मा पढ़ने जायेंगे तो आपने बांह पर काली पट्टी बांधकर जाएँ। इस से हम यह पैग़ाम भेजेंगे की हम भारतीय विदेशी ताक़तों को भारत के अमन और इत्तेहाद को को कमजोर करने नहीं देंगे। इस हमले की वजह से शर-परस्तों को हमारे…पुढे ते म्हणाले आहेत की,"जेणेकरुन दहशतवाद्यांना आम्ही त्यांच्या या राक्षसी कृत्याचा निषेध करतो आणि कधीही इस्लामच्या नावे सामान्यांच्या हत्या करण्याची परवानगी देऊ शकत नाही असा संदेश देता येईल. बाहेरच्या शक्ती येऊन आपल्या देशातील नागरिकांचा जीव घेतली हे सहन करु शकत नाही. त्यामुळे उद्या नमाज-ए-जुम्मा अदा करताना काळी पट्टी बांधा".
MIM Pahalgam Attack Pakistan Statement Pahalgam Terrorist Attack Pahalgam Attack On Terrorists Pahalgam News Jammu And Kashmir Indus Water Treaty Attari Border
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
ईदगाह में दो बार अदा होगी ईद की नमाज, अलीगढ़ में इतने बजे का समय हुआ तयAligarh News: अलीगढ़ शहर मुफ्ती खालिद हामिद ने ईदगाह और मस्जिदों के अंदर ही नमाज अदा करने की लोगों से अपील की है.
Read more »
सड़क पर नमाज अदा करना पड़ेगा भारी, रद्द किया जा सकता है पासपोर्ट और ड्राइविंग लाइसेंसजैसे जैसे रमजान का महीना पूरा हो रहा है और ईद नज़दीक आ रही है, वैसे वैसे नमाज को लेकर विवाद बढ़ता जा रहा है. मेरठ पुलिस का एक फरमान आया है जिसमें हिदायत देकर सड़कों पर नमाज़ ना पढ़ने को कहा गया है.
Read more »
Sambhal News: थ्री-लेयर सिक्योरिटी के बीच जामा मस्जिद में अदा होगी जुम्मा अलविदा की नमाज, CCTV-ड्रोन से निगरानीसंभल में जुम्मा अलविदा की नमाज के मद्देनजर सुरक्षा व्यवस्था चाक-चौबंद कर दी गई है। जामा मस्जिद पर त्रिस्तरीय सुरक्षा घेरा बनाया गया है। संवेदनशील इलाकों में भी अतिरिक्त पुलिस बल तैनात किया गया है जबकि ड्रोन और सीसीटीवी कैमरों से हर गतिविधि पर नजर रखी जाएगी। शहर में किसी भी अप्रिय घटना को रोकने के लिए पुलिस-प्रशासन सतर्क...
Read more »
Namaz Controversy: Jama Masjid से लेकर Bihar की सड़क तक, अलविदा की नमाज शांति से गुजरीNamaz Controversy: माह-ए-रमजान के आखिरी जुमे की नमाज 'अलविदा जुमे की नमाज' शुक्रवार 28 मार्च को पूरे देश में शांतिपूर्ण तरीके से अदा की गई. मुस्लिम धर्मगुरुओं की अपील, प्रशासन की मुस्तैदी के कारण अलविदा जुमे की नमाज बेहद सौहार्दपूर्ण तरीके से संपन्न हुई. यह तस्वीर जम्मू-कश्मीर से सामने आई. जहां घाटी में लोगों ने नमाज अदा की.
Read more »
म्यानमारमध्ये भूकंपाचा कहर! आतापर्यंत 144 जणांचा मृत्यू, 700 हून अधिक जखमीMyanmar Earthquake: म्यानमारमध्ये भूकंपानंतर 6 राज्यांमध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. तसंच आंतरराष्ट्रीय मदतीसाठी आवाहन केलं आहे.
Read more »
'दुश्मन की चाल में ना फंसे, जुमे की नमाज में काली पट्टी बांधकर जाएं...' पहलगाम हमले पर ओवैसी की मुस्लिमों से अपीलऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) के राष्ट्रीय अध्यक्ष और हैदराबाद से सांसद असदुद्दीन ओवैसी पहलगाम के आतंकी हमले के सिलसिले मुस्लिमों से खास अपील की है. उन्होंने कहा है कि कल जब आप नमाज़-ए-जुम्मा पढ़ने जायेंगे तो आपने बांह पर काली पट्टी बांधकर जाएं.
Read more »
