ह्यूमन मेटान्यूमोवायरस (HMPV) व्हायरस प्रकरणात सतर्कता

Health News

ह्यूमन मेटान्यूमोवायरस (HMPV) व्हायरस प्रकरणात सतर्कता
HMPVव्हायरसआरोग्य
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 104 sec. here
  • 8 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 62%
  • Publisher: 63%

चीनमधील HMPV व्हायरसच्या वाढत्या प्रकरणांमुळे भारतात आरोग्य विभागाने सतर्कता वाढवली आहे. दिल्लीत विशेषतः वैद्यकीय सुविधांच्या संचालक डॉ. वंदना बग्गा यांनी बैठक घेऊन रुग्णालयांना आवश्यक मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रातही आरोग्य विभाग हा संसर्गाचा प्रसार टाळण्यासाठी प्रयत्नशील आहे.

HMPV Virus Outbreak : पाहा काय करावं आणि काय करु नये याबाबतच्या सूचना. चीन मधील विषाणूजन्य आजारानं पुन्हा वाढवली भीती. नवं वर्ष धोक्याचं?कोरोनाचं सावट अतिशय धीम्या गतीनं जगावरून दूर होत असतानाच आता एका नव्या विषाणूच्या संसर्गानं साऱ्या जगाची चिंता वाढवली आहे.

HMPV Virus Outbreak : पाहा काय करावं आणि काय करु नये याबाबतच्या सूचना... चीनमधील विषाणूजन्य आजारानं पुन्हा वाढवली भीती. नवं वर्ष धोक्याचं?कोरोनाचं सावट अतिशय धीम्या गतीनं जगावरून दूर होत असतानाच आता एका नव्या विषाणूच्या संसर्गानं साऱ्या जगाची चिंता वाढवली आहे. चीनमध्ये या विषाणूचा संसर्ग गंभीर रुप धारण करत असतानाच कोरोनासम या संसर्गाशी दोन हात करण्यासाठी भारतातही आरोग्य यंत्रणा सज्ज होताना दिसत आहेत. ह्यूमन मेटान्यूमोवायरस आणि श्वासाशी संबंधित इतर व्याधींशी दोन हात करण्यासाठी नुकतेच दिल्लीतील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. इथं. महाराष्ट्रातही सतर्कता बाळगत आरोग्य विभागानं सदर प्रकरणी सावधगिरीची पावलं उचलल्याचं पाहायला मिळत आहे.चीनमधील कोविडसदृश्य HPMV वायरस मुळे महाराष्ट्रातील आरोग्य विभागही सतर्क झाला आहे. घाबरू नका, पण सावध राहा असा सल्ला राज्यातील आरोग्य विभागाच्या वतीनं नागरिकांना देण्यात येत आहे. सोबतच सर्दी आणि खोकल्याच्या रुग्णांचा नियमित सर्वेक्षण करण्याचे आदेशही अधिकाऱ्यांना देण्यात आले असून, राज्यात सर्वांनीच स्वच्छतेच्या नियमावलीचं पालन करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. Beed Sarpanch Murder case : संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा घटनाक्रम; आतापर्यंत नेमकं काय, कधी आणि कसं घडलं? सर्व माहिती दरम्यान दिल्लीमध्ये वैद्यकिय सुविधांच्या संचालकपदी असणाऱ्या डॉ. वंदना बग्गा यांनी या संसर्गासंदर्भात सावधगिरी बाळतच एक बैठक घेतली. ज्यामध्ये रुग्णालयांनी IHIP पोर्टलच्या माध्यमातून इन्फ्लूएंजासारख्या आजारपणांसाठी आणि गंभीर तीव्र श्वसन संक्रमण साठीचे अहवाल तयार करणं अपेक्षित आहे. दरम्यान दिल्लीमध्ये वैद्यकिय सुविधांच्या संचालकपदी असणाऱ्या डॉ. वंदना बग्गा यांनी या संसर्गासंदर्भात सावधगिरी बाळतच एक बैठक घेतली. ज्यामध्ये रुग्णालयांनी IHIP पोर्टलच्या माध्यमातून इन्फ्लूएंजासारख्या आजारपणांसाठी आणि गंभीर तीव्र श्वसन संक्रमण साठीचे अहवाल तयार करणं अपेक्षित आहे. इतकंच नव्हे, तर योग्य ट्रॅकिंग, ट्रेसिंग आणि उपचाराचे निर्देश देत रुग्णालयांना पॅरासिटामोल, एंटीहिस्टामाइन, ब्रोन्कोडायलेटर्स, कफ सिरप आणि ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. चीनमध्ये एचएमपीव्ही प्रकोप आणि श्वसनविकारांच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचा अहवाल समोर आल्यानंतर हे निर्देश जारी करण्यात आले.महाराष्ट्र बातम्या

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

HMPV व्हायरस आरोग्य चीन भारतात

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

चीन में ह्यूमन मेटान्यूमोवायरस का प्रकोप, अस्पताल भीड़ से भर गएचीन में ह्यूमन मेटान्यूमोवायरस का प्रकोप, अस्पताल भीड़ से भर गएचीन में ह्यूमन मेटान्यूमोवायरस का प्रकोप गंभीर है, अस्पताल भीड़ से भर गए हैं और मृत्यु दर बढ़ रही है।
Read more »

चीन में नया खतरनाक वायरस, अस्पताल भरे पड़ेचीन में नया खतरनाक वायरस, अस्पताल भरे पड़ेचीन में ह्यूमन मेटान्यूमोवायरस का प्रकोप तेजी से फैल रहा है। अस्पताल भरे पड़े हैं और मरने वालों की संख्या भी बढ़ रही है।
Read more »

चीन में नया वायरस, एनसीडीसी सतर्कचीन में नया वायरस, एनसीडीसी सतर्कचीन में ह्यूमन मेटान्यूमोवायरस (एचएमपीवी) का प्रकोप देखने को मिल रहा है। एनसीडीसी सांस और मौसमी इन्फ्लूएंजा के मामलों पर नजर रख रहा है।
Read more »

चीन में नए वायरस का प्रकोप, भारत में सतर्कताचीन में नए वायरस का प्रकोप, भारत में सतर्कताचीन में ह्यूमन मेटान्यूमोवायरस (एचएमपीवी) के प्रकोप ने भारत में भी सतर्कता बढ़ा दी है। एनसीडीसी देश में सांस और मौसमी इन्फ्लूएंजा के मामलों पर नज़र रख रहा है।
Read more »

भारत में चिंता की कोई बात नहीं, चीन में मानव मेटान्यूमोवायरस (HMPV) के प्रकोप परभारत में चिंता की कोई बात नहीं, चीन में मानव मेटान्यूमोवायरस (HMPV) के प्रकोप परभारतीय स्वास्थ्य एजेंसी ने कहा है कि चीन में फैल रहा मानव मेटान्यूमोवायरस (HMPV) किसी अन्य श्वसन वायरस की तरह है जो सर्दी का कारण बनता है। DGHS डॉ. अतुल गोयल ने कहा कि यह युवाओं और अधिक आयु के लोगों में फ्लू जैसे लक्षण पैदा कर सकता है। हालांकि, उन्होंने कहा कि देश में कोई उल्लेखनीय वृद्धि नहीं देखी गई है और स्थिति पर घबराने की कोई बात नहीं है।
Read more »

चीन में नया वायरस एचएमपीवी: विश्व में दहशतचीन में नया वायरस एचएमपीवी: विश्व में दहशतचीन में ह्यूमन मेटान्यूमोवायरस (एचएमपीवी) का प्रकोप फैल गया है, जिससे दुनिया भर में चिंता बढ़ गई है।
Read more »



Render Time: 2026-04-02 13:01:29