हिमाचलमध्ये मोठा घोटाळा? सुट्ट्यांसाठी जाणार असाल तर आधी पाहा 'हा' VIDEO; नेटकरी का करतायत असा दावा?

Travel News

हिमाचलमध्ये मोठा घोटाळा? सुट्ट्यांसाठी जाणार असाल तर आधी पाहा 'हा' VIDEO; नेटकरी का करतायत असा दावा?
Himachal PradeshManali Skiing VideoManali Snow Scam
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 99 sec. here
  • 24 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 116%
  • Publisher: 63%

Himachal Pradeh Manali less snow Patch Video : हिमाचल प्रदेशात प्रवाशांसोबत मोठा घोटाळा ; सोशल मीडियावरील Video मुळं खळबळ, इतकासा बर्फ पाहून नेटकरी पेचात...

Himachal Pradeh Manali less snow Patch Video : थंडीच्या दिवसांमध्ये सहसा पर्यटनासाठी, विविध ठिकाणी भटकंतीसाठी जाण्याकडे अनेकांचाच कल असतो. यामध्ये बहुतांश मंडळींचे पाय उत्तरेकडे असणाऱ्या पर्वतीय राज्यांकडे वळतात, त्याहूनही हिमाचल प्रदेश या राज्याला अनेकांचीच पसंती.

कमी गर्दीची ठिकाणं असो किंवा मग काही साचेबद्ध ठिकाणं असो, फिरस्तीचं वेड असणाऱ्या सर्वांनाच हिमाचल आपलंसं वाटतं. मात्र सोशल मीडियावर व्हायरल होणारा एक व्हिडीओ या हिमाचलची एक वेगळी आणि अनपेक्षित बाजू सध्या सर्वांसमोर आणत आहे. ज्यामुळं सोशल मीडियावर एकच वादाची ठिणगी पडल्याचं दिसून येत आहे. हिमाचलमध्ये होतेय प्रवाशांची फसवणूक? हिमाचल प्रदेशातील मनाली इथं अनेक पर्यटकांची हजेरी दरवर्षी पाहायला मिळते. मात्र याच मनालीमध्ये यंदा मात्र चित्र काहीसं वेगळं आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये हेच पाहायला मिळत आहे. ज्यामध्ये पर्यटकांना तिथं फिरवण्यासाठी नेणाऱ्या Local Guide कडून गंडा घातला जात असून, स्कीईंग या खेळाच्या प्रकारासाठी चक्क एका कृत्रिम, मानवी प्रयत्नांतून एकत्र केलेल्या बर्फाच्छादित परिसरामध्येच पर्यटकांना नेण्यात येत आहे असं सांगणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मनाली आणि नजीकच्या काही भागांमध्ये अपेक्षित प्रमाणात हिमवृष्टी झालेली नाही. ज्यामुळं त्या भागात स्कीईंग करता येईल इतका बर्फ साठला नसून, स्थानिक वाटाडे मात्र पर्यटकांना अतिशय लहानशा बर्फाच्छादित भागात नेताना दिसत आहेत. ज्यामुळं नजर जाईल तिथं बर्फ पाहायला मिळेल अशा अपेक्षेनं तिथं जाणाऱ्या पर्यटकांचा हिरमोड होत आहे. नेटकऱ्यांमध्ये व्हिडीओमुळं का होतोय वाद?सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमुं नेटकऱ्यांचे दोन गट पडले आहेत. काहींनी हा एक घोटाळाच असल्याचं म्हटलं आहे, तर काहींनी पर्यटनासाठी जाण्यापूर्वी तुम्ही ज्या भागांमध्ये जात आहात, तेथील हवामानाची सद्यस्थिती आणि कोणत्या ऋतूमध्ये तिथं जाणं योग्य असेल याची पुन:पडताळणी करूनह तिथं जाण्याचा निर्णय घ्यावा असं मत मांडलं. View this post on Instagram A post shared by Atul Chauhan हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू काश्मीर यांसारख्या भागांमध्ये सहसा हिवाळी दिवसांमध्ये पर्यटकांचा ओघ वाढतो. हाडं गोठवणारी थंडी, हिमवर्षाव असे निसर्गाचे चमत्कार पाहण्यासाठी अनेकांचीच पावलं या ठिकाणांच्या दिशेनं वळतात. मात्र सातत्यानं होणारे हवामान बदल पाहता त्याचा परिणाम आता थंड हवेच्या या ठिकाणांवर नकारात्मकरित्या होताना दिसत आहेत. ज्यामुळं हिमवृष्टीची प्रतीक्षा स्थानिकांनासुद्धा आहे हेच वास्तव आता या भागांमधून समोर येत आहे, ही नाण्याची दुसरी बाजू!

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Himachal Pradesh Manali Skiing Video Manali Snow Scam Manali Skiing Scam Viral Video Manali Tourist Video Viral Manali Snow Patch Skiing Manali Tourism Controversy Manali Skiing Debate Manali Snowfall Manali Winter Tourism Himachal Pradesh Tourism Manali Travel News Manali Viral Video Manali Ski Manali Artificial Snow Manali Snowfall Update हिमाचल प्रदेश मराठी बातम्या मनाली स्कीईंग व्हिडीओ हिमवृष्टी बर्फ

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

Statue of Liberty Collapse: ভয়ংকর ঝড়ে ভেঙে পড়ল স্ট্যাচু অফ লিবার্টি! নেটপাড়ায় ঝড়ের বেগে ভাইরাল ভিডিয়ো...Statue of Liberty Collapse: ভয়ংকর ঝড়ে ভেঙে পড়ল স্ট্যাচু অফ লিবার্টি! নেটপাড়ায় ঝড়ের বেগে ভাইরাল ভিডিয়ো...where is statue of liberty replica collapse during strong storm see the viral video
Read more »

हम खुद परेशान है... बिना सेफ्टी के बाइक चलाने पर ट्रैफिक पुलिस ने पकड़ा, शख्स ने दिया ऐसा जवाब सुन बेहोश हुई जनताहम खुद परेशान है... बिना सेफ्टी के बाइक चलाने पर ट्रैफिक पुलिस ने पकड़ा, शख्स ने दिया ऐसा जवाब सुन बेहोश हुई जनताFunny Viral Video: रोजाना सोशल मीडिया पर कितनी सारी फनी वीडियो वायरल होती हैं, ऐसी ही एक रील को Watch video on ZeeNews Hindi
Read more »

बीच सड़क पर गुंडागर्दी, स्कूटी पर सवार दो महिलाओं से चेन खींचने की कोशिश, विरोध करने पर निकाल ली तलवार, वीडियो देखिएबीच सड़क पर गुंडागर्दी, स्कूटी पर सवार दो महिलाओं से चेन खींचने की कोशिश, विरोध करने पर निकाल ली तलवार, वीडियो देखिएViral Video: सोशल मीडिया पर वायरल हुआ दिल दहला देने वाली वीडियो, जिसमें रात के समय दो महिलाएं Watch video on ZeeNews Hindi
Read more »

सपना चौधरी के गाने जले पर लड़की ने परांदा लगाकर किया जोरदार डांस, लटके-झटकों ने पब्लिक को बनाया दीवाना!सपना चौधरी के गाने जले पर लड़की ने परांदा लगाकर किया जोरदार डांस, लटके-झटकों ने पब्लिक को बनाया दीवाना!Girl Dance Video: सोशल मीडिया पर छाया लड़की के डांस का जबरदस्त वीडियो, जिसमें वो सपना चौधरी के गाने Watch video on ZeeNews Hindi
Read more »

भैंस के बच्चे को जबरदस्ती ब्रश करवाती दिखी बच्ची, घरवालों ने रिकॉर्ड किया वीडियो, देख लोग बोले- ओ सो क्यूटभैंस के बच्चे को जबरदस्ती ब्रश करवाती दिखी बच्ची, घरवालों ने रिकॉर्ड किया वीडियो, देख लोग बोले- ओ सो क्यूटCute Viral Video: सोशल मीडिया पर वायरल हुई क्यूट सी वीडियो, जिसमें छोटी सी बच्ची भैंस के बच्चे को Watch video on ZeeNews Hindi
Read more »

पीएम मोदी ने हाथ उठाकर बढ़ाया बच्चों का उत्साह...जब अफ्रीकी देश में जब गूंज उठा वंदे मातरम: VIRALपीएम मोदी ने हाथ उठाकर बढ़ाया बच्चों का उत्साह...जब अफ्रीकी देश में जब गूंज उठा वंदे मातरम: VIRALPM Modi Cheering Video: पीएम मोदी इस समय अफ्रीकी देश इथियोपिया के दौरे पर हैं. प्रधानमंत्री का दिल Watch video on ZeeNews Hindi
Read more »



Render Time: 2026-04-02 13:10:50