हिंजवडीत हृदय हेलावणारी घटना, 20 चिमुकल्यांना अंगणवाडीत कोंडून ठेवलं; आक्रोश कॅमेऱ्यात कैद!

Pune News News

हिंजवडीत हृदय हेलावणारी घटना, 20 चिमुकल्यांना अंगणवाडीत कोंडून ठेवलं; आक्रोश कॅमेऱ्यात कैद!
HinjwadiAanganwadi Sevika
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 85 sec. here
  • 5 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 44%
  • Publisher: 63%

Pune Hinjewadi News: आयटी हिंजवडीत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 20 चिमुकल्यांना अंगणवाडीत कोंडून ठेवल्याच्या प्रताप समोर आलाय. मुलं रडत बसली होती आणि उभा घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.

Pune News : पुण्यातील हिंजवडीच्या IT हबमधील एका अंगणवाडीत घडलेल्या प्रकाराने पालक आणि स्थानिक नागरिक चांगलेच हादरले. शिकवायचं, खेळवायचं आणि सांभाळायचं अंगणवाडी केंद्र मात्र काही काळासाठी ‘बंदिस्त खोली’ बनलं.

अंगणवाडीतील 20 चिमुकल्यांना आत कुलूप लावून सेविका आणि मदतनीस बैठक अटेंड करण्यासाठी निघून गेल्या. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर पालकांचा संताप आणि चिंता दोन्ही तीव्रतेने उफाळून आले आहेत.नक्की कुठे घडला हा प्रकार?हा प्रकार हिंजवडीमधील अंगणवाडी नंबर 3 मध्ये घडला. दुपारी 11 ते 12 या तासाभराच्या कालावधीत मुलं आत बंद होती आणि व्हिडीओमध्ये त्यांचा रडण्याचा आवाज, घाबरलेले चेहरे आणि एकटेपणाचा आक्रोश स्पष्ट जाणवतो. IT हबसारख्या गजबजलेल्या भागात मुलांना अशा अवस्थेत टाकून जाणं ही बेदरकार कृती असली तरी, तिचे परिणाम मात्र गावाच्या चौकापासून ते सोशल मीडियाच्या स्क्रीनपर्यंत सर्वत्र पोहोचले.बैठक महत्त्वाची की मुलांचे जीव?सविता शिंदे आणि शिल्पा साखरे यांनी ग्रामपंचायतीतील एका बैठकीसाठी बोलावलं गेल्याचा दाखला दिला. आम्हाला ‘यात मान होता, उपस्थिती महत्त्वाची होती,’ असं सांगत त्यांनी स्पष्टीकरण दिलं, मात्र मुलांना आत ठेवून कुलूप लावून जाणं ही ‘क्षुल्लक गोष्ट’ नव्हती, हे आता जगजाहीर झालं आहे. बैठकीला बोलावणारे ग्रामपंचायतीत एका माजी सरपंच असल्याचे कारण समोर आले, पण ‘मुलांना सांभाळण्याची जबाबदारी’ बैठक बोलावणाऱ्यांपेक्षा मोठी असते, हेच त्या विसरल्या. Pune Hinjwadi Anganwadi children Locked | हिंजवडीत धक्कादायक प्रकार! 20 चिमुकल्यांना अंगणवाडीत कोंडून ठेवलं#pune #anganwadi #childernlocked #zee24taas pic.twitter.com/PnJPrG6Q4E— ZEE २४ तास November 27, 2025अधिकाऱ्यांचे तातडीचे पाऊल, पण... घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मुळशी पंचायत समितीला कळवलं. बालविकास विभागाचे अधिकारी धनराज गिराम यांनी कोणताही विलंब न करता, सेविका आणि मदतनीसांना बैठक सोडून तात्काळ कुलूप उघडण्याचे आदेश दिले. मात्र, या घटनेनंतर जबाबदारांवर काय कारवाई होणार, पालकांच्या तक्रारीचं पुढे काय रूप घेणार आणि बाल विकास विभाग याला ‘अधिकृत दखल’ कशी देणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Hinjwadi Aanganwadi Sevika

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

Akhilesh Dubey: भू-माफिया अखिलेश दुबे के तीन साथियों पर 20-20 हजार का इनाम घोषित, जल्द होगी कुर्कीAkhilesh Dubey: भू-माफिया अखिलेश दुबे के तीन साथियों पर 20-20 हजार का इनाम घोषित, जल्द होगी कुर्कीगोरखपुर पुलिस ने भू-माफिया अखिलेश दुबे के तीन साथियों पर 20-20 हजार रुपये का इनाम घोषित किया है, क्योंकि वे जमीन हड़पने के मामलों में शामिल थे और फरार थे। पुलिस उनकी संपत्ति कुर्क करने की तैयारी कर रही है।
Read more »

SIR in Bengal: SIR নিয়ে বড় খবর! ২০ লক্ষ এনুমারেশন ফর্ম বিলি হলেও ফেরত আসেনি, ডেডলাইন কি আজই শেষ হল?SIR in Bengal: SIR নিয়ে বড় খবর! ২০ লক্ষ এনুমারেশন ফর্ম বিলি হলেও ফেরত আসেনি, ডেডলাইন কি আজই শেষ হল?SIR formsubmission last date is 4th December where as 20 lakhs forms has been circulated but but not collected
Read more »

लालू फैमिली को राबड़ी आवास खाली करने का नोटिस: रोहिणी बोलीं- लालू के कद का ख्याल करते, तेजप्रताप ने कहा- नीत...लालू फैमिली को राबड़ी आवास खाली करने का नोटिस: रोहिणी बोलीं- लालू के कद का ख्याल करते, तेजप्रताप ने कहा- नीत...20 साल बाद लालू परिवार को 10 सर्कुलर रोड स्थित सरकारी आवास (राबड़ी आवास) खाली करने का नोटिस मिला है। rabri devi served notice to vacate her current government residence
Read more »

8th Pay Commission EXPLAINED: অষ্টম পে কমিশনে বেসিক পে ও পেনশনের সঙ্গে ৫০% মহার্ঘ ভাতাও? সঙ্গে বেতনের ২০% ইন্টারিম রিলিফ? অবিশ্বাস্য...8th Pay Commission EXPLAINED: অষ্টম পে কমিশনে বেসিক পে ও পেনশনের সঙ্গে ৫০% মহার্ঘ ভাতাও? সঙ্গে বেতনের ২০% ইন্টারিম রিলিফ? অবিশ্বাস্য...8th Pay Commission Update Merge 50 percent DA And DR With Basic Pay Pension Grant 20 percent Of Pay As Interim Relief From 1 Jan 2026 Demands Employee Body
Read more »

रिकॉर्ड हाई पर इस बैंक का शेयर, अब आया बड़ा टारगेटरिकॉर्ड हाई पर इस बैंक का शेयर, अब आया बड़ा टारगेटशेयर का RSI 81.9 पर है, जबकि फेडरल बैंक के शेयर 5 दिन, 20 दिन, 50 दिन, 100 दिन और 200 दिन के मूविंग एवरेज से ऊपर कारोबार कर रहे हैं.
Read more »

ऋषि कपूर संग दिया 1 मिनट का किसिंग सीन, 20 की उम्र में मां बनी ये एक्ट्रेसऋषि कपूर संग दिया 1 मिनट का किसिंग सीन, 20 की उम्र में मां बनी ये एक्ट्रेसऋषि कपूर संग दिया 1 मिनट का किसिंग सीन, मचा तहलका, शादी करते ही छोड़ी एक्टिंग, 20 की उम्र में मां बनी एक्ट्रेस
Read more »



Render Time: 2026-04-02 16:44:27