Hyderabad Bangalore Bus Accident: हैदराबाद बंगळुरु मार्गावर एका खासगी कंपनीच्या बसला आग लागून मोठी दुर्घटना घडली आहे. दुचाकीसोबत झालेल्या धडकेनंतर ही दुर्घटना घडली.
Hyderabad Bangalore Bus Accident: आंध्र प्रदेशातील कुरनूल येथे एका व्हॉल्वो बसला दुचाकीला धडक दिल्यानंतर भीषण आग लागली. हैदराबादहून बंगळुरूला जाणाऱ्या बसमध्ये एकूण 40 जण होते. दुर्घटना इतकी मोठी होती की, काही मिनिटातच बस आगीत जळून खाक झाली.
या दुर्घटनेत आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झाला आहे. तसंच अनेकजण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती आहे. जखमींना सरकारी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे, जिथे त्यांना वैद्यकीय उपचार दिले जात आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. मिळालेल्या माहितीनुसार, मागून येणाऱ्या दुचाकीने बसला धडक दिल्यानंतर बसने पेट घेतला. दुचाकी बसखाली गेली आणि इंधन टाकीला धडकली, ज्यामुळे आग लागली आणि संपूर्ण बस आगीने वेढली. दुपारी 3 वाजताच्या सुमारास कावेरी ट्रॅव्हल्सची व्हॉल्वो बस हैदराबादहून बंगळुरूला जात होती. ती एका दुचाकीला धडकली. धडकेनंतर दुचाकी बसखाली अडकली. त्यामुळे कदाचित ठिणगी पडली आणि आग लागली, असं कुरनूलचे पोलिस अधीक्षक विक्रांत पाटील यांनी सांगितलं आहे. ही एसी बस असल्याने प्रवाशांना खिडक्या फोडाव्या लागल्या. जो कोणी काच फोडू शकले ते सुरक्षित आहेत, असंही त्यांनी सांगितलं. I am shocked to learn about the devastating bus fire accident near Chinna Tekur village in Kurnool district. My heartfelt condolences go out to the families of those who have lost their loved ones. Government authorities will extend all possible support to the injured and…— N Chandrababu Naidu October 24, 2025प्रवाशांच्या यादीनुसार, दोन चालकांसह 40 जण बसमध्ये होते. 15 जणांना वाचवण्यात आलं असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आग आटोक्यात आली आहे, असं विक्रांत पाटील यांनी सांगितलं आहे. आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पीडितांच्या कुटुंबियांप्रती शोक व्यक्त केला असून, सरकारी मदतीचं आश्वासन दिलं आहे. कर्नूल जिल्ह्यातील चिन्ना टेकूर गावाजवळ झालेल्या भीषण बस आगीच्या दुर्घटनेमुळे मला धक्का बसला आहे. ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्यांच्या कुटुंबियांप्रती माझ्या मनापासून संवेदना आहेत. सरकारी अधिकारी जखमी आणि प्रभावित कुटुंबियांना सर्वतोपरी मदत करतील, अशी माहिती त्यांनी एक्सवरुन दिली आहे
Hyderabad Bangalore Andhra हैदराबाद बंगळुरु
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
Exclusive Weight Loss Story: 110 से 70 किलो तक, अतीत चोपड़ा ने फैटी लिवर की समस्या के बाद 40 किलो वजन घटाया14 महीने में 40 किलो वजन घटाना आसान काम नहीं। अतीत चोपड़ा का वजन जब 110 किलो से घटकर 70 किलो हो गया तो उनकी पूरी पर्सनैलिटी बदल गई।
Read more »
पीलीभीत में बस हादसा: तीर्थयात्रियों से भरी बस पलटी, युवती की मौत, 20 घायलपीलीभीत के जहानाबाद क्षेत्र में हरिद्वार नेशनल हाईवे पर तीर्थयात्रियों से भरी एक बस पलट गई, जिसमें एक युवती की मौत हो गई और 20 लोग घायल हो गए. बस बरेली से आ रही थी. हादसे के बाद पुलिस ने रेस्क्यू ऑपरेशन चलाया और घायलों को अस्पताल पहुंचाया. सात गंभीर रूप से घायल लोगों को जिला अस्पताल रेफर किया गया है. हादसे के कारण हाईवे पर जाम लग गया.
Read more »
लुधियाना सिविल अस्पताल में मेडिकल कराने आए एक पक्ष पर 40-50 गुंडों का खौफनाक हमला, घायलों ने भागकर बचाई जानलुधियाना के सिविल अस्पताल में मेडिकल कराने आए एक पक्ष पर दूसरे पक्ष के 40-50 बदमाशों ने धारदार हथियारों से हमला कर दिया। हमले में दो युवक घायल हो गए और उन्होंने भागकर अपनी जान बचाई। घायलों ने पुलिस को शिकायत दी है। घटना स्थल से 20 कदम की दूरी पर पुलिस चौकी पर ताला लगा होने से पुलिस की कार्यप्रणाली पर सवाल उठ रहे...
Read more »
दूसरे दिन गिरी 'थामा' की कमाई, फिर भी डबल डिजिट में हुआ कलेक्शनदूसरे दिन गिरी 'थामा' की कमाई, फिर भी डबल डिजिट में हुआ कलेक्शन, दो दिनों में पार हुआ 40 करोड़ का आंकड़ा
Read more »
पटना सिटी: ज्वेलरी कारोबारी से 40 लाख की रंगदारी, दो माह में हत्या की धमकीपटना सिटी के खाजेकलां थाना क्षेत्र में एक आर्टिफिशियल ज्वेलरी कारोबारी को अज्ञात बदमाशों ने 40 लाख रुपये की रंगदारी के लिए धमकी दी है। बदमाशों ने समय पर भुगतान नहीं करने पर दो माह के अंदर हत्या करने की धमकी दी है और 20 लाख रुपये की सुपारी देने की बात भी कही है। पीड़ित ने पहले भी इस तरह की धमकी मिलने की बात कही है और पुलिस से सुरक्षा की गुहार लगाई है। पुलिस मामले की जांच कर रही है।
Read more »
Andhra Pradesh: Volvo Bus With 40 People Aboard Catches Fire After Ramming Two-WheelerA Volvo bus with 40 people caught fire in Kurnool after hitting a bike. Passengers smashed windows to escape the blaze. 15 rescued and hospitalised.
Read more »
