Sanjay Rauts health Update:संजय राऊतांच्या प्रकृतीत गंभीर स्वरुपाचा बिघाड झालाय.
Sanjay Rauts health Update: संजय राऊत ांच्या प्रकृतीत गंभीर स्वरुपाचा बिघाड झालाय. त्यांच्या गर्दीत मिसळण्यावर निर्बंध आले आहेत. संजय राऊत ांनी स्वत: याबद्दल अपडेट दिली. आपण सगळ्यांनी माझ्यावर कायम विश्वास ठेवला आणि प्रेम केले.
पण सध्या माझ्या प्रकृतीत काही गंभीर स्वरुपाचे बिघाड झाल्याचे समोर आले आहे. उपचार सुरु आहेत. यातून मी लवकरच बाहेर पडेन, असा विश्वास राऊतांनी व्यक्त केलायवैद्यकीय सल्ल्यानुसार मला बाहेर जाणे आणि गर्दीत मिसळणे यावर निर्बं घालण्यात आले आहेत. त्यास नाईलाज असल्याचे राऊत म्हणाले. मी ठणठणीत बरा होऊ साधारण नवीन वर्षात आपल्या भेटीस येईल. आपले प्रेम आणि आशीर्वाद असेच कायम राहूद्या, असे राऊत म्हणाले. FAQ १. संजय राऊतांच्या प्रकृतीत नेमका काय बिघाड झाला आहे?संजय राऊतांनी स्वतः सांगितल्याप्रमाणे त्यांच्या प्रकृतीत गंभीर स्वरूपाचा बिघाड झाला आहे. उपचार सुरू असून ते लवकरच बरे होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.२. संजय राऊतांना वैद्यकीय सल्ल्यानुसार कोणते निर्बंध घालण्यात आले आहेत?वैद्यकीय सल्ल्यानुसार त्यांना बाहेर जाणे आणि गर्दीत मिसळणे यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यास नाईलाज असल्याचे राऊत म्हणाले.३. संजय राऊत कधी जनतेला भेटतील?ते ठणठणीत बरे होऊन साधारण नवीन वर्षात आपल्या भेटीस येतील, असे राऊतांनी सांगितले. त्यांनी प्रेम आणि आशीर्वाद कायम ठेवण्याचे आवाहन केले आहे.
Sanjay Rauts Health Sanjay Rauts Health Update Sanjay Rauts Seriously Deteriorating Restrictions संजय राऊत संजय राऊत प्रकृती Zee 24 Taas
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
Premanand ji Maharaj Health Update: কপালে নেই চন্দন, মুখ ফুলে লাল, প্রেমানন্দ মহারাজের অসুস্থতায় মনখারাপ ভক্তদের, অভিনেতা পারস দিলেন বড় আপডেট...premanand maharaj health update red face no chandan tv actor paras chhabra revealed shocking update
Read more »
संत प्रेमानंद की 5 दिन हो रही डायलिसिस, कितने सीरियस?: मथुरा में ऑन कॉल इलाज कर रहे डॉक्टर बोले- महाराज पर ...Param Pujya Vrindavan Rasik Sant Shri Hit Premanand Govind Sharan Ji Maharaj Health Update.
Read more »
ठीक क्या होना है, किडनी खराब हैं, प्रेमानंद चला जाएगा: आज नहीं तो कल, बस राधा नाम रहेगा; महाराजजी ने क्यों ...Param Pujya Vrindavan Rasik Sant Shri Hit Premanand Govind Sharan Ji Maharaj Health Update.
Read more »
Premananda Maharaj: দেহ রাখছেন প্রেমানন্দ মহারাজ? ভিউ তো পাবে কিন্তু অপরাধ থেকে মুক্তি নেই, গুজবে বিরক্ত বিরুষ্কার গুরু...premananda maharaj health update warns-youtubers-reel-makers-will-get-views-but-no-freedom-from-crime
Read more »
RG Kar Sanjay Roy: আলমারির ভিতর ভয়ংকর অবস্থায় মিলল ১১-র নাবালিকাকে! আরজি করের আসামী সঞ্জয় রায়ের পরিবারে হাড়হিম ঘটনা...RG Kar Rape case Convicted Sanjay Roy niece found hanging inside Almirah and died
Read more »
RG Kar Sanjay Roy: রাত ১২টা থেকে সকাল ৮টা..১১-র নাবালিকার উপর অকথ্য শারীরিক-মানসিক অত্যাচার! সঞ্জয় রায়ের পরিবারের ভয়ংকর সত্যি ফাঁস...RG Kar Rape Case Convicted Sanjay Roy Family Incident: How Sanjay Roy 11 year old niece was tortured by step mother and father Update
Read more »
