Shivsena Thane District Leader Son Died: विरारमधील रिसॉर्टवर आपल्या कुटुंबासहीत गेलेल्या या शिवसेना नेत्याच्या मुलाचा विचित्र पद्धतीने मृत्यू झाला असून घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कै झाला आहे.
Shivsena Thane District Leader Son Died : विरारमधील रिसॉर्टवर आपल्या कुटुंबासहीत गेलेल्या या शिवसेना नेत्याच्या मुलाचा विचित्र पद्धतीने मृत्यू झाला असून घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कै झाला आहे.विरारमधील नवापूर येथील एका रिसॉर्टमध्ये घडलेल्या विचित्र दुर्घटने मध्ये ठाणे जिल्ह्याचे शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख रघुनाथ मोरे यांच्या मुलाचं निधन झाल्याचे समजते.
पार्किंगवरुन झालेल्या वादानंतर रघुनाथ मोरे यांचे पुत्र मिलिंद मोरे यांना हृदविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचं निधन झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. ही संपू्र्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, विरार नवापूर येथील रिसॉर्टमध्ये मिलिंद मोरे यांचे निधन झालं आहे. ठाणे माजी जिल्हा प्रमुख रघुनाथ मोरे यांचा मुलगा मिलिंद मोरे यांचं अचानक निधन झालं आहे. मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून त्याबद्दलचं गूढ कायम असलं तरी त्यांना जमावाने मारहाण केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. विरारच्या अर्नाळा, नवापूर येथील 'सेवेन सी रिसॉट'मध्ये हा प्रकार घडला.वाद कशावरुन झाला? रविवार असल्याने ठाण्यावरून मिलिंद मोरे आपल्या कुटुंबासह सह 8 ते 10 जणांसोबत 'सेवेन सी रिसॉट'मध्ये आले होते. गाडी गेटमधून मागे पुढे करताना एक रिक्षाचा धक्का लागल्याने मोरे आणि या रिक्षावाल्यामध्ये भांडणं झालं. यावेळी रिक्षाचालकाने स्थानिकांच्या मदतीने मिलिंद आणि इतर दोघांना मारहाण केली. वाद निवळण्यासाठी स्थानिकांबरोबर बातचीत सुरु असताना मिलिंद अचानक चक्कर आल्याने कोसळले. कारच्या बोनेटला टेकून उभे असताना अचानक मोरे यांनी मान टाकली आणि ते खाली कोसळले. मोरेंना कोसळ्याचं पाहून तिथे उपस्थितांमध्ये एकच गोंधळ उडाला. मोरे यांना तात्काळ नजीकच्या प्रकृती रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आलं. मात्र तेथे त्यांना मयत घोषित करण्यात आलं. 'तामिळनाडूचे मोदी' महाराष्ट्राचे नवे राज्यपाल... संयुक्त राष्ट्र, RSS कनेक्शन; सी. पी. राधाकृष्णन आहेत तरी कोण? मिलिंद कोसळल्याची घटना रिसॅार्टच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. अर्नाळा पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत. मिलिंद हे 45 वर्षांचे होते. आनंद दिघेंनंतर ठाण्याचे जिल्हा प्रमुख राहिलेल्या रघुनाथ मोरे यांचे ते पुत्र होते. या घटनेमुळे मिलिंद यांच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. सदर प्रकरणामध्ये स्थानिक रिक्षा चालकाबरोबरच मिलिंद आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मारहाण करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांकडून केली जात आहे.
Son Died Virar Restaurant Anand Dighe
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
Punjab News: शिवसेना नेता पर जानलेवा हमला, निहंगों ने बीच सड़क पर तलवार से किया वार; CCTV में कैद हुई घटनाPunjab News पंजाब में शिवसेना नेता पर निहंगों ने तेजधार हथियार से हमला किया है। घायल नेता को अस्पताल में भर्ती कराया गया। यह पूरी घटना सीसीटीवी फुटेज में कैद हो गई। अस्पताल के बाहर शिवसेना नेता के समर्थकों ने हंगामा किया। वहीं आरोपी अभी भी फरार है। पुलिस सीसीटीवी फुटेज खंगालने में लगी है। जल्द ही आरोपियों की गिरफ्तारी हो...
Read more »
धक्कादायक! बाल्कनीत खेळत होता 2 वर्षाचा चिमुरडा, पालकांचं थोडं दुर्लक्ष आणि थेट खाली, घटना CCTV मध्ये कैदNashik boy fell Down: तुमची मुलं जेव्हा लहान असतात तेव्हा त्यांच्या प्रत्येक गोष्टीकडे तुम्ही लक्ष देणे गरजेचे असते. अन्यथा थोडे जरी दुर्लक्ष केले तर कधी कोणती गोष्ट महागात पडेल? हे सांगता येणार नाही. नाशिकच्या सिडको परिसरातील काळे मळा येथे घडलेली एक धक्कादायक घटना याचीच प्रचिती देते.
Read more »
वरळी हिट अँड रन प्रकरणात शिवसेनेचा उपनेता; राजेश शहा पोलिसांच्या ताब्यात, मुलगा आणि ड्रायव्हर फरारWorli Hit And Run: वरळी येथे हिट अँड रन केसची घटना घडली आहे. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला आहे.
Read more »
Video: नाशिकमध्ये बस दरीत कोसळून 2 ठार! थरार बसमधील प्रवाशाच्या मोबाईलमध्ये कैदShocking Visuals Nashik Bus Accident: सापुतारा घाटात झालेल्या या अपघाचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला असून हा व्हिडीओ एका प्रवाशाने त्याच्या मोबाईल कॅमेरामध्ये कैद केल्याचं दिसत असून या अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे.
Read more »
धक्कादायक! 60 हून अधिक कुत्र्यांवर बलात्कार आणि हत्या; कोर्टाने सुनावला तब्बल 249 वर्षांचा तुरुंगवासABC ने दिलेल्या रिपोर्टनुसार, आरोपी श्वानांना मृत्यू होईपर्यंत मारहाण करत असे. तसंच आपलं हे कृत्य तो कॅमेऱ्यात कैद करायचा.
Read more »
झुंबा खेळताना व्यक्तीचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू, घटना CCTV मध्ये कैदजिममध्ये झुंबा खेळताना एका व्यक्तीचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. ही घटना महाराष्ट्रातील असून या प्रकरणाने एकच खळबळ उडाली आहे.
Read more »
