विश्वविजेत्या भारतीय महिला संघाला मिळणार हिऱ्याचे दागिने अन् घरांसाठी सोलर पॅनल, कोण करणार या बक्षिकांची बरसात?

MP Govind Dholakia News

विश्वविजेत्या भारतीय महिला संघाला मिळणार हिऱ्याचे दागिने अन् घरांसाठी सोलर पॅनल, कोण करणार या बक्षिकांची बरसात?
Diamond JewelleryRooftop Solar PanelsICC Women World Cup
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 110 sec. here
  • 6 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 57%
  • Publisher: 63%

IND vs SA Final: एका व्यक्तीने 2025 च्या आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक (ICC Women’s World Cup 2025) जिंकणाऱ्या भारतीय संघासाठी विशेष भेटवस्तू जाहीर केल्या आहेत. प्रत्येक खेळाडूला हस्तनिर्मित अस्सल हिऱ्यांचे दागिने आणि त्यांच्या घरासाठी छतावरील सौर पॅनेल देण्यात येणार आहे.

ICC Womens World Cup 2025 Winner Prize: आईसीसी महिला वनडे वर्ल्ड कप 2025 जिंकताच भारताच्या महिला क्रिकेट संघावर सत्कार आणि बक्षिसांचा वर्षाव सुरूच आहे. बीसीसीआय आणि आयसीसीकडून मिळालेल्या करोडो रुपयांच्या पुरस्कारानंतर आता संघातील प्रत्येक खेळाडूला एक खास आणि अमूल्य भेट मिळणार आहे.

सूरतचे प्रसिद्ध उद्योगपती आणि राज्यसभा खासदार गोविंद ढोलकिया यांनी भारतीय खेळाडूंना हाताने तयार केलेले अस्सल हिऱ्यांचे दागिने आणि त्यांच्या घरांवर रूफटॉप सोलर पॅनल बसवून देण्याची घोषणा केली आहे.काय म्हणाले गोविंद ढोलकिया? गोविंद ढोलकिया यांनी बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांना पत्र लिहून ही इच्छा व्यक्त केली. ढोलकिया यांनी पत्रात लिहिले की, भारतीय महिला संघाने केलेली ही यशाची सफर असामान्य आहे. त्यांच्या जिद्दीला, सातत्याला आणि खेळातील निष्ठेला सन्मान देण्यासाठी आम्हाला प्रत्येक खेळाडूला हाताने बनवलेले हिऱ्यांचे दागिने देण्याचा अभिमान वाटेल. ही भेट त्यांच्या चमकदार कारकिर्दीचे प्रतीक असेल.हे ही वाचा: विश्वविजेती वडिलांसमोर झाली लहान! मुलीने पाया पडताच हरमनप्रीतच्या बाबांनी घेतलं उचलून, भावनिक VIDEO व्हायरल सामाजिक आणि पर्यावरणपूरक भेटफक्त इतकेच नाही, ढोलकिया यांनी दागिन्यांसोबत एक सामाजिक आणि पर्यावरणपूरक भेटही देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी म्हटले, “ज्या प्रकाशाने या मुलींनी देशाचे नाव जगात उजळवले, तोच प्रकाश त्यांच्या घरामध्येही कायम तेवत राहावा. म्हणून आम्ही प्रत्येक खेळाडूच्या घरासाठी रूफटॉप सोलर पॅनल बसवण्याची इच्छा व्यक्त करतो.” ढोलकिया समाजसेवा आणि टिकाऊ जीवनशैलीच्या उपक्रमांसाठी ओळखले जातात. त्यांचा हा उपक्रम केवळ सन्मानाची भेट नसून, ऊर्जा बचतीचा आणि सौरऊर्जेचा प्रसार करणारा एक प्रेरणादायी संदेश देखील आहे. महिला संघाच्या विजयाची चमक अद्याप देशभर झळकत आहे. हे ही वाचा: WC सुरु असताना मला खोलीत बोलावून कानाखाली मारली..., या संघाच्या कर्णधारावर गंभीर आरोप, बोर्डाने दिलं स्पष्टीकरण हरमनप्रीत कौर यांच्या नेतृत्वाखाली जिंकला विश्वचषक हरमनप्रीत कौर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 52 धावांनी पराभूत केले. भारताने प्रथम फलंदाजी करत 298/7 धावा केल्या आणि नंतर उत्कृष्ट गोलंदाजी व फिल्डिंगच्या जोरावर प्रोटियाजला 246 धावांवर रोखले. या विजयानंतर संपूर्ण देशात जल्लोष झाला, आणि खेळाडूंच्या कुटुंबीयांपासून ते सामान्य नागरिकांपर्यंत प्रत्येकाचे डोळे अभिमानाने चमकले.हे ही वाचा: काव्या मारनचा मोठा निर्णय! सनरायझर्स हैदराबादच्या मालकिणीने बदललं टीमचं नाव; जाणून घ्या नवीन ओळख ढोलकिया यांनी सांगितले की, “या मुलींनी धैर्य, शिस्त आणि कणखर निश्चयाने भारतातील प्रत्येक नागरिकाचे मन जिंकले आहे. ही भेट त्यांच्या परिश्रमाच्या मान्यतेसह समाज आणि पर्यावरणासाठी सकारात्मक संदेश देणारी आहे.”

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Diamond Jewellery Rooftop Solar Panels ICC Women World Cup

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

Indian Women’s Cricket Team Celebrates Historic World Cup Win With Fireworks, Tears and Tricolour Pride Across the NationIndian Women’s Cricket Team Celebrates Historic World Cup Win With Fireworks, Tears and Tricolour Pride Across the NationIndia created history by clinching their first-ever ICC Women’s World Cup 2025 title with a commanding win over South Africa at DY Patil Stadium, Navi Mumbai.
Read more »

Who Won What in Women’s World Cup 2025? Complete Awards Breakdown, Top Performers & Record Prize MoneyWho Won What in Women’s World Cup 2025? Complete Awards Breakdown, Top Performers & Record Prize MoneyIndia scripted history by winning the ICC Women’s World Cup 2025, defeating South Africa in a thrilling final at DY Patil Stadium, Navi Mumbai.
Read more »

‘From No-Ball to No-Fear’: Deepti Sharma Delivers Dream World Cup, Becomes India’s Greatest Women’s All-Rounder‘From No-Ball to No-Fear’: Deepti Sharma Delivers Dream World Cup, Becomes India’s Greatest Women’s All-RounderDeepti Sharma completed one of the greatest redemption arcs in women’s cricket, powering India to their maiden ICC Women’s ODI World Cup title in 2025.
Read more »

ICC World Cup 2025: स्मृति मंधाना की जीत और प्यार…बॉयफ्रेंड का टैटू और स्पेशल पोस्ट बन गया सोशल मीडिया सेंसेशन, ट्रॉफी पकड़ पोज देते हुए आए नजरICC World Cup 2025: स्मृति मंधाना की जीत और प्यार…बॉयफ्रेंड का टैटू और स्पेशल पोस्ट बन गया सोशल मीडिया सेंसेशन, ट्रॉफी पकड़ पोज देते हुए आए नजरICC World Cup 2025: स्मृति मंधाना की जीत और प्यार…बॉयफ्रेंड का टैटू और स्पेशल पोस्ट बन गया सोशल मीडिया सेंसेशन, ट्रॉफी पकड़ पोज देते हुए आए नजर
Read more »

Pratika Rawal On Wheelchair: মাঠে লড়তে পারিনি, তবে...! হুইলচেয়ারে বিশ্বচ্যাম্পিয়ন কন্যা, হরমনপ্রীতরা তুলে ভাংড়া করালেন...Pratika Rawal On Wheelchair: মাঠে লড়তে পারিনি, তবে...! হুইলচেয়ারে বিশ্বচ্যাম্পিয়ন কন্যা, হরমনপ্রীতরা তুলে ভাংড়া করালেন...Pratika Rawal On Wheelchair On ICC Womens World Cup Final 2025
Read more »

ICC Women's World Cup 2025: विश्व विजेता बेटियों के घर ऐसे मना जश्न, देखें वीडियोICC Women's World Cup 2025: विश्व विजेता बेटियों के घर ऐसे मना जश्न, देखें वीडियोICC Women's World Cup 2025: भारतीय महिला क्रिकेट टीम ने विश्व कप फाइनल मुकाबले में दक्षिण अफ्रीका को 52 रनों से हराकर ट्रॉफी अपने नाम कर लिया है।
Read more »



Render Time: 2026-04-01 23:03:18