वर्ल्ड कपपूर्वी ईशान किशनच्या बॅटमधून निघालं टी 20 आंतरराष्ट्रीयमधील पहिलं शतक, न्यूझीलंडच्या गोलंदाजांना घाम फोडला

Ishan Kishan News

वर्ल्ड कपपूर्वी ईशान किशनच्या बॅटमधून निघालं टी 20 आंतरराष्ट्रीयमधील पहिलं शतक, न्यूझीलंडच्या गोलंदाजांना घाम फोडला
Marathi NewsCricketT20 World Cup 2026
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 79 sec. here
  • 6 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 45%
  • Publisher: 63%

IND VS NZ 5th Match : न्यूझीलंड विरुद्ध सीरिजमधील पाचव्या सामन्यात टीम इंडियाचा फलंदाज ईशान किशनने त्याच टी 20 आंतरराष्ट्रीयमधील पहिलं शतक ठोकलं. यावेळी त्याने 42 बॉलमध्ये शतक पूर्ण केलं.

IND VS NZ 5th Match : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी20 सीरिज खेळवली जात असून यातील शेवटचा सामना हा तिरुअनंतपूरच्या स्टेडियमवर खेळवला जातोय. या सामन्याचा टॉस जिंकून कर्णधार सूर्यकुमार यादवने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.

यावेळी टीम इंडियाचा फलंदाज ईशान किशनने त्याच टी 20 आंतरराष्ट्रीयमधील पहिलं शतक ठोकलं. त्यानं 43 बॉलमध्ये 103 धावांची खेळी केली. यासह टीम इंडियाने न्यूझीलंडला विजयासाठी 272 धावांचं आव्हान दिलं.तिरुअनंतपूरच्या स्टेडियमवर पाचव्या सामन्याचा टॉस हा भारताने जिंकून त्यांनी प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यामुळे न्यूझीलंडला आधी गोलंदाजीसाठी मैदानात यावं लागेल. टीम इंडियाकडून फलंदाजी करताना सर्वाधिक धावा या ईशान किशनने ठोकल्या. तर सूर्यकुमार यादव , हार्दिक पंड्या , अभिषेक शर्मा यांनी सुद्धा विस्फोटक खेळी केली. 20 ओव्हरमध्ये टीम इंडियाने 5 विकेट गमावून 271 धावांची खेळी केली. न्यूझीलंडचा गोलंदाज लॉकी फर्ग्युसनने 2 विकेट्स तर काइल जेमिसन, जेकब डफी आणि मिचेल सँटनरने प्रत्येकी 1 विकेट घेतली. ईशान किशनचं पहिलं टी 20 आंतरराष्ट्रीय शतक : स्टार फलंदाज ईशान किशनने न्यूझीलंड विरुद्ध सीरिजमधील पाचव्या सामन्यात पहिलं टी 20 आंतरराष्ट्रीय शतक ठोकलं. ईशानने 42 बॉलमध्ये शतक ठोकलं. त्याने 10 षटकार आणि 6 चौकार ठोकले. ईशानने एका ओव्हरमध्ये 29 धावा केल्या. न्यूझीलंडचा गोलंदाज ईश सोढीच्या गोलंदाजीवर एका ओव्हरमध्ये सर्व सहा बॉलवर ईशानने बाउंड्री टाकली. 28 बॉलमध्ये ईशानने अर्धशतक पूर्ण केलं. तर 42 बॉलमध्ये शतक पूर्ण केलं. हेही वाचा : WPL 2026 : मुंबई इंडियन्स कशी पोहोचणार प्लेऑफमध्ये? दिल्ली VS यूपी सामन्यावर सगळं गणित अवलंबून भारताची प्लेईंग 11 : अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, इशान किशन , सूर्यकुमार यादव , रिंकू सिंग, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराहन्यूझीलंडची प्लेईंग 11 : टिम सेफर्ट , फिन अॅलन, रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, डॅरिल मिशेल, बेव्हॉन जेकब्स, मिशेल सँटनर , काइल जेमिसन, इश सोधी, लॉकी फर्ग्युसन, जेकब डफी

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Marathi News Cricket T20 World Cup 2026

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

80% वेतन किताबों पर खर्च कर बनाई सबसे बड़ी लाइब्रेरी: इसमें 20 लाख से ज्यादा किताबें, फर्श पर ही सोते हैं; ...80% वेतन किताबों पर खर्च कर बनाई सबसे बड़ी लाइब्रेरी: इसमें 20 लाख से ज्यादा किताबें, फर्श पर ही सोते हैं; ...Mandya Karnataka 77-year-old Enke Gowda builds Indias largest private library with 20 lakh books. Follow latest updates.
Read more »

80% वेतन किताबों पर खर्च कर बनाई सबसे बड़ी लाइब्रेरी: इसमें 20 लाख से ज्यादा किताबें, फर्श पर ही सोते हैं; ...80% वेतन किताबों पर खर्च कर बनाई सबसे बड़ी लाइब्रेरी: इसमें 20 लाख से ज्यादा किताबें, फर्श पर ही सोते हैं; ...Mandya Karnataka 77-year-old Enke Gowda builds Indias largest private library with 20 lakh books. Follow latest updates.
Read more »

बदायूं: रिश्वत लेते जेई रंगे हाथ गिरफ्तार, 20 हजार की रिश्वत लेते पकड़ा गयाबदायूं: रिश्वत लेते जेई रंगे हाथ गिरफ्तार, 20 हजार की रिश्वत लेते पकड़ा गयाबदायूं जिले में विद्युत विभाग के एक जेई को 20 हजार रुपये की रिश्वत लेते हुए रंगे हाथों गिरफ्तार किया गया। जेई पर ट्यूबवेल कनेक्शन का इस्टीमेट बनाने के लिए 50 हजार रुपये मांगने का आरोप था, जिसे बाद में 20 हजार रुपये में तय किया गया। एंटी करप्शन टीम ने कार्रवाई करते हुए जेई को गिरफ्तार कर लिया।
Read more »

मथुरा जन्मभूमि-ईदगाह विवाद: इलाहाबाद हाईकोर्ट ने बहस टाली, 20 फरवरी को अगली सुनवाईमथुरा जन्मभूमि-ईदगाह विवाद: इलाहाबाद हाईकोर्ट ने बहस टाली, 20 फरवरी को अगली सुनवाईहिंदू पक्ष की मुख्य मांग है कि मथुरा की संपूर्ण 13.37 एकड़ भूमि, जिसमें श्रीकृष्ण जन्मभूमि ट्रस्ट की संपत्ति शामिल है, को मंदिर ट्रस्ट को सौंप दिया जाए और शाही ईदगाह मस्जिद परिसर से कथित अतिक्रमण हटाया जाए।
Read more »

ಈ ನೀರನ್ನು 20 ದಿನಗಳ ಕಾಲ ಕುಡಿಯಿರಿ ಮುಖದಲ್ಲಿನ ಮೊಡವೆಗಳು ಮಂಗಮಾಯವಾಗದಿದ್ದರೆ, ಕೇಳಿ...!ಈ ನೀರನ್ನು 20 ದಿನಗಳ ಕಾಲ ಕುಡಿಯಿರಿ ಮುಖದಲ್ಲಿನ ಮೊಡವೆಗಳು ಮಂಗಮಾಯವಾಗದಿದ್ದರೆ, ಕೇಳಿ...!neem water benefits: ಮೊಡವೆ ಮತ್ತು ಎಣ್ಣೆಯುಕ್ತ ಚರ್ಮಕ್ಕೆ ಬೇವಿನ ಎಲೆ ನೀರು ಪರಿಣಾಮಕಾರಿ ಮನೆಮದ್ದಾಗಿದೆ. ಇದು ರಕ್ತವನ್ನು ಶುದ್ಧೀಕರಿಸುತ್ತದೆ ಮತ್ತು ಮುಖದ ಮೇಲಿನ ಮೊಡವೆಗಳನ್ನು ಕಡಿಮೆ ಮಾಡುತ್ತದೆ.
Read more »

सातवें दिन सनी देओल की बॉर्डर 2 ने लगाई दहाड़, वीकेंड आते ही आंकड़ों में हुआ इजाफा, नाईट शोज में बढ़ी 20% ऑक्यूपेंसीसातवें दिन सनी देओल की बॉर्डर 2 ने लगाई दहाड़, वीकेंड आते ही आंकड़ों में हुआ इजाफा, नाईट शोज में बढ़ी 20% ऑक्यूपेंसीसातवें दिन सनी देओल की बॉर्डर 2 ने लगाई दहाड़, वीकेंड आते ही आंकड़ों में हुआ इजाफा, नाईट शोज में बढ़ी 20% ऑक्यूपेंसी
Read more »



Render Time: 2026-04-02 22:11:01