Anand Mahindra On Rahul Dravid : क्रिकेटमधील सभ्य व्यक्तीमहत्त्व म्हणून क्रिकेटच्या इतिहासात नाव घेतलं जातं, ते म्हणजे टीम इंडियाचे माजी कोच आणि स्टार प्लेयर राहुल द्रविड याचं.. राहुल द्रविडचा टी-ट्वेंटी वर्ल्ड कपच्या विजयात मोठा वाटा होता.
Anand Mahindra On Rahul Dravid : क्रिकेटमधील सभ्य व्यक्तीमहत्त्व म्हणून क्रिकेटच्या इतिहासात नाव घेतलं जातं, ते म्हणजे टीम इंडियाचे माजी कोच आणि स्टार प्लेयर राहुल द्रविड याचं. राहुल द्रविडचा टी-ट्वेंटी वर्ल्ड कपच्या विजयात मोठा वाटा होता.
Anand Mahindra On Rahul Dravid : क्रिकेटमधील सभ्य व्यक्तीमहत्त्व म्हणून क्रिकेटच्या इतिहासात नाव घेतलं जातं, ते म्हणजे टीम इंडियाचे माजी कोच आणि स्टार प्लेयर राहुल द्रविड याचं.. राहुल द्रविडचा टी-ट्वेंटी वर्ल्ड कपच्या विजयात मोठा वाटा होता.बीसीसीआयने टी-20 वर्ल्ड कप स्पर्धा जिंकणाऱ्या भारतीय संघाला 125 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलं. सर्व खेळाडू, प्रशिक्षक वर्ग, सपोर्टींग स्टाफमध्ये वाटून दिला जाणार आहे.टीम इंडियाच्या 15 प्लेयरला 5 कोटी तर प्रशिक्षक म्हणून द्रविडला 5 कोटी रुपये मिळणार होता. तर इतर प्रशिक्षकांना 2.5 कोटी रुपये मिळणार होते. मात्र, द्रविडने यावर आक्षेप घेतला.बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डींग कोचला जेवढं बक्षीस दिलं जातं, तेवढंच म्हणजेच अडीच कोटी रुपयेच मला द्यावेत, असं द्रविडने बीसीसीआयला सांगितल्याचं वृत्त समोर आलं होतं. राहुल द्रविडच्या या निर्णयाचं महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांनी कौतूक केलंय. ही खरी माणुसकीची खूण आहे, असं महिंद्रा म्हणाले.दरम्यान, आता यालाच तुम्ही रोल मॉडेल म्हणाल, असंही आनंद महिंद्रा यांनी ट्विट करत म्हटलं आहे. मागच्या आठवड्यात टीम इंडिया भारतात आल्यानंतर देखील त्यांनी संघाचं तोंडभरून कौतूक केलं होतं. 'घाणेरडी पॉ* मानसिकता, तू नरकात मरशील'; अश्लील कमेंट करणाऱ्याला रितेशच्या अभिनेत्रीनं सुनावलं
Team Coach Rahul Dravid Equal Reward Reduces T20 World Cup Bonus Rs 2 And Half Crore Anand Mahindra On Rahul Dravid Marathi News BCCI Cricket Equal Reward Reduces His Bonus
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
'BJP केवळ 110 जागाच जिंकला', राऊतांचा दावा; म्हणाले, '..तर मोदी PM झाले नसते'Sanjay Raut On Election Commission Of India: गोंधळ उडवून दुसऱ्याच निशाणीवर शिक्का मारण्याची मानसिकता निर्माण केली जात असेल तर येथे निवडणूक आयोगाने जबाबदारीने वागायला हवे, असं राऊत म्हणालेत.
Read more »
अडीच वर्षांचा असतानाच नाना पाटेकरांचा थोरला मुलगा वारला! भावूक होत म्हणाले, 'त्याला पाहून चिड यायची कारण...नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत नाना पाटेकर यांनी त्यांच्या मोठ्या मुलाच्या निधनावर मोकळेपणानं सांगितलं आहे. त्याच्या मृत्यूचं कारण सांगित असताना ते भावूक झाले.
Read more »
हिंदू, हिंसा... राहुल गांधींच्या 100 मिनिटांच्या भाषणावर सभापतींनी चालवली कात्री; अनेक मुद्दे गायबRahul Gandhi Speech In Loksabha : राहुल गांधी नेमकं काय म्हणाले होते? सत्ताधाऱ्यांनी सभापतींकडे केलेल्या तक्रारीनंतर परिस्थिती इतकी बिघडली?
Read more »
'मला काय; मी बोललो, समोरच्याचं...' अंबादास दानवे 'त्या' वक्तव्यानंतर स्पष्टच म्हणाले...Ambadas Danve Prasad Lad : विधानपरिषदेतील गोंधळाच्या परिस्थितीनंतर अंबादास दानवेंनी स्पष्टच म्हटलं, मी माणूस आहे.... मला काय
Read more »
'मी महाराष्ट्राची माफी मागतो, अंबादास दानवे यांनी...', विधानपरिषदेतील गोंधळावर काय म्हणाले उद्धव ठाकरे?Uddhav Thackeray Apologized maharastra : अंबादास दानवे यांच्यामुळे मी महाराष्ट्रातल्या मताभगिनीचा अपमान झाला असेल तर मी पक्षप्रमुख म्हणून मी माफी मागतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
Read more »
...मग मला मराठेच का त्रास देत आहेत? मराठा आमदारांना आवाहन करताना जरांगे भावुकManoj Jarange Patil Emotional Appeal: मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून हिंगोलीमधून शांतता रॅलीला सुरुवात केली. पहिल्याच भाषणामध्ये मराठा नेत्यांना आवाहन करताना जरांगे भावूक झाले.
Read more »
