राष्ट्रपतींनी थोपटली वैभव सूर्यवंशीची पाठ, क्रिकेटमधील उगवत्या ताऱ्याला विशेष सन्मान

Vaibhav Suryavanshi News

राष्ट्रपतींनी थोपटली वैभव सूर्यवंशीची पाठ, क्रिकेटमधील उगवत्या ताऱ्याला विशेष सन्मान
Marathi NewsCricket NewsDarupadi Murmu
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 117 sec. here
  • 6 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 60%
  • Publisher: 63%

Vaibhav Suryavanshi : 14 वर्षीय विस्फोटक फलंदाज वैभव सूर्यवंशीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून आज दिल्ली येथे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

Vaibhav Suryavanshi : विजय हजारे ट्रॉफी दरम्यान बिहारच्या 14 वर्षीय विस्फोटक फलंदाज वैभव सूर्यवंशीला देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सन्मानित केलं आहे. वैभव सूर्यवंशी 24 डिसेंबर रोजी बिहारच्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये अरुणाचल प्रदेश विरुद्ध 190 धावांची जबरदस्त खेळी केली.

त्यानंतर 26 डिसेंबर रोजी त्याला मणिपुर विरुद्ध सामना खेळायचा होता मात्र याच दिवशी वैभव सूर्यवंशी नवी दिल्लीत होणाऱ्या राष्ट्रीय बाल पुरस्कार सोहळ्यासाठी पोहोचला. राष्ट्रीय बाल पुरस्कार हा भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असून हा तो लहान मुलांना त्यांच्या असाधारण उपलब्धींसाठी दिला जातो. हा पुरस्कार महिला तसेच बाल विकास मंत्रालयाच्या द्वारे दिला जातो. हा पुरस्कार प्राप्त करणाऱ्या लहान मुलांचं वय हे 5 ते 18 मध्ये असावं लागतं. राष्ट्रीय बाल पुरस्कार हा श्रेणीमध्ये दिला जातो. यात ब्रेवरी, कला आणि संस्कृती, नवीन शोध, विज्ञान आणि प्रौद्योगिकी, सामाजिक सेवा, खेळ आणि पर्यावरणशी निगडित कार्यांसाठी दिला जातो. राष्ट्रीय बाल पुरस्कार मिळणाऱ्या मुलांना देशाच्या राष्ट्रपतींकडून एक मेडल, प्रमाणपत्र आणि प्रशस्ति पत्र दिलं जातं. याशिवाय विजयी खेळाडूंना 1 लाख रूपये पुरस्कारही मिळतो. मेल आणि विस्तृत पत्रे सोबतच मुलांना प्रजासत्ताक दिवशी परेड मध्ये देखील समाविष्ट केले जाते. मात्र प्रजासत्ताक दिवशी वैभव सूर्यवंशी हा भारतात नसेल कारण तो दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन वनडे सीरिज खेळल्यावर 15 जानेवारी रोजी अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये सुद्धा भाग घ्यायचा आहे. हेही वाचा : पहिल्या मॅचमध्ये शतक तर दुसऱ्यात शून्य, हिटमॅन रोहितला रोखणारा देवेंद्र सिंह बोरा कोण आहे?President Droupadi Murmu conferred the Pradhan Mantri Rashtriya Bal Puraskar for exceptional achievements in the fields of Bravery, Social Service, Environment, Sports, Art Culture and Science Technology at a ceremony held in New Delhi. Congratulating the recipients, the… pic.twitter.com/4TpzL9wPHa President of India December 26, 2025वैभव सूर्यवंशीने 14 वर्षांच्या वयात क्रीडा विश्वात दमदार कामगिरी केली आहे. वैभवने देशांतर्गत क्रिकेट शिवाय अंडर 19 क्रिकेटमध्येही चांगली कामगिरी करून जगभरात नाव कमावलं. त्याच आयपीएल 2025 मध्ये, वैभवने राजस्थान रॉयल्ससाठी 2 वादळी शतक करून खळबळ उडवून दिली होती. वैभवला अनेक स्टार खेळाडूंनी भारताचा पुढचा क्रिकेट सुपरस्टार म्हणून संबोधले आहे. वैभव सूर्यवंशीची कारकीर्द : वैभव सूर्यवंशीचा जन्म हा 27 मार्च 2011 रोजी झाला होता. विस्फोटक फलंदाज सध्या अंडर 19 क्रिकेटमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करतो. त्याने कारकिर्दीत बिहारकडून रणजी ट्रॉफी , विजय हजारे ट्रॉफी , आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी , तसेच राजस्थान रॉयल्सकडून आयपीएल अशा स्पर्धा खेळल्या आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने 8 सामन्यात एकूण 207 धावा केल्या असून लिस्ट एमध्ये खेळल्या 7 सामन्यात त्याने एकूण 322 धावा केल्या आहेत. तर टी 20 मध्ये 18 सामन्यात त्याने एकूण 701 धावा केल्या आहेत.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Marathi News Cricket News Darupadi Murmu

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

हर दिन 450 शॉट खेलते थे वैभव सूर्यवंशी: गुजरात के खिलाफ 35 बॉल पर शतक लगाया; कोच बोले- ऐज पर सवाल उठाना बंद...हर दिन 450 शॉट खेलते थे वैभव सूर्यवंशी: गुजरात के खिलाफ 35 बॉल पर शतक लगाया; कोच बोले- ऐज पर सवाल उठाना बंद...Vaibhav Suryavanshi Batting Coach Manish Ojha Interview Update. Follow IPL Vaibhav Suryavanshi Struggle Success Story and Updates On Dainik Bhaskar (दैनिक भास्कर)
Read more »

वैभव सूर्यवंशी बोले-मेरे लिए पिता ने काम छोड़ दिया: घर चलाना मुश्किल हो गया, मां 3 घंटे ही सोती थीं; IPL में...वैभव सूर्यवंशी बोले-मेरे लिए पिता ने काम छोड़ दिया: घर चलाना मुश्किल हो गया, मां 3 घंटे ही सोती थीं; IPL में...IPL 2025 RR Vs GT; Rajasthan Royals Player Vaibhav Suryavanshi.
Read more »

14 வயது சிறுவன் வைபவ் சூர்யவன்ஷி: ரஞ்சி தொடரில் முக்கிய பொறுப்பு!14 வயது சிறுவன் வைபவ் சூர்யவன்ஷி: ரஞ்சி தொடரில் முக்கிய பொறுப்பு!Vaibhav Suryavanshi: 14 வயது இளம் வீரர் வைபவ் சூர்யவன்சிக்கு ரஞ்சி தொடரின் பீகார் அணியின் துணை கேப்டன் பதவி வழங்கப்பட்டுள்ளது.
Read more »

WATCH Vaibhav Suryavanshi: ৪২ বলে ১৪৪! ১১X৪,১৫X৬, দোহায় দানব-বালকের ভয়াবহ বিস্ফোরণে সব ছারখার...WATCH Vaibhav Suryavanshi: ৪২ বলে ১৪৪! ১১X৪,১৫X৬, দোহায় দানব-বালকের ভয়াবহ বিস্ফোরণে সব ছারখার...Vaibhav Suryavanshi smashes 144 in just 32 balls against UAE in Rising Stars Asia Cup
Read more »

WATCH Vaibhav Suryavanshi: অবিশ্বাস্য! দেখুন ৯X৪, ১৪X৬-এ ৯৫ বলে ১৭১ রানের মহাপ্রলয়! দানব-বালককে রুখবে কে?WATCH Vaibhav Suryavanshi: অবিশ্বাস্য! দেখুন ৯X৪, ১৪X৬-এ ৯৫ বলে ১৭১ রানের মহাপ্রলয়! দানব-বালককে রুখবে কে?Vaibhav Suryavanshi 171 runs off 95 balls with 9 fours and 14 sixes
Read more »

விராட் கோலியை பின்னுக்கு தள்ளிய வைபவ் சூர்யவன்சி.. என்ன சாதனை தெரியுமா?விராட் கோலியை பின்னுக்கு தள்ளிய வைபவ் சூர்யவன்சி.. என்ன சாதனை தெரியுமா?Vaibhav Suryavanshi: இளம் வீரர் வைபவ் சூர்யவன்சி புதிய உச்சம் குறித்து
Read more »



Render Time: 2026-04-02 21:51:44