Ram Navami 2024 : रामनवमी निमित्त अयोध्या राममंदिरपासून भारतातील अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. साईबाबा शिर्डी नगरीतही साईबाबा उत्सावाला सुरुवात झाली आहे. पण रामनवमीला शिर्डीत साईबाबा उत्सावाचं आयोजन का असतं माहिती आहे का?
Ram Navami 2024 : रामनवमी निमित्त अयोध्या राममंदिरपासून भारतातील अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. साईबाबा शिर्डी नगरीतही साईबाबा उत्सावाला सुरुवात झाली आहे. पण रामनवमीला शिर्डीत साईबाबा उत्सावाचं आयोजन का असतं माहिती आहे का?महाराष्ट्रातील शिर्डीचे देवस्थान भारताच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे.
लाखोंच्या संख्येत भक्तांचे शिर्डी साईबाबा हे श्रद्धास्थान आहे. साईबाबांनी शिर्डीत 60 वर्षे मानवजातीची सेवी केली असा धर्मशास्त्रात उल्लेख आहे. श्रद्धा आणि सबुरीचा महामंत्र देणाऱ्या साईबाबांच्या नगरीत रामनवमीनिमित्त साईबाबा उत्सव साजरा करण्यात येतो. यंदा राम नवमी 17 एप्रिलला आहे. अशात शिर्डी साई उत्सव आजपासून पुढील तीन दिवस 18 एप्रिलपर्यंत साजरा होत आहे. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, रामनवमी आणि शिर्डी साईबाबांचा काय संबंध आहे ते? पौराणिक पुस्तक आणि धर्मात असा उल्लेख आहे की, चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला साई बाबा यांचा जन्म झाला होता. चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीही रामनवमी म्हणून साजरी करण्यात येते. त्यामुळे रामनवमी आणि साई बाबांचा जन्म दिवस एकत्र साजरा करण्यात येतो. तर साईबाबा हे शरद नवरात्रीच्या शेवटच्या म्हणजे दसऱ्याला अंतरध्यान गेले होते. त्यामुळे दसऱ्यालाही शिर्डीमध्ये भक्तांची गर्दी लोटते.खरं तर धर्मग्रंथात साई बाबांच्या जन्माविषयी फारशी माहिती मिळतं नाही. पण साई सच्चरित्रानुसार 16 वर्षांचे असताना एका व्यक्तीसोबत बाबा शिर्डीत लग्नासाठी आले होते. त्यावेळी म्हाळसापतीने त्यांचं नाव साई ठेवलं. तर काही ग्रंथांमध्ये साई बाबांचा जन्म दिवस हा 28 सप्टेंबर 1835 असू शकतो असा तर्क लावला आहे. खरं तर साईबाबांचा जन्म तारखेबदद्ल कोणतेही पुरावे नाहीत.साई चरित्राच्या पुस्तकानुसार गोपाळराव गुंडे नावाचा साईबाबांचा एक निष्ठावंत भक्त होता. त्याला अनेक वर्षांपासून मुलं झालं नव्हतं. साई चरणी आल्यावर त्याला पुत्रप्राप्ती झाली. त्यामुळे साईबाबांचे आभार मान्यासाठी तो नवजात बाळासह शिर्डीत आला. त्यावेळी त्याने साईबाबांसमोर एक प्रस्ताव ठेवा. तो म्हणाला की, सुफी संताच्या सन्मानार्थ उरुस म्हणजे मुस्लिमांचा उत्सव असलेल्या थँक्सगिव्हिंग मेळा कराला पाहिजे. साईबाबांनी रामनवमीला उरुसचा दिवस ठरवला. तेव्हापासून शिर्डीत रामनवमीला उरूस काढण्यात येतो. हा सोहळा म्हणजे हिंदू आणि मोहम्मद या दोन समुदायांचं ऋणुबंधाचा मेळा असतो. या उरूसची अजून एक खासियत आहे. गोपाळराव गुंड यांचा अहमदनगरचा दामू अण्णा कासार या मित्राने जत्रेच्या मिरवणुकीसाठी एक ध्वज निर्माण केला. त्यांच्यानंतर श्री.नानासाहेब निमोणकर यांनीही एक ध्वज तयार केला. हे दोन्ही ध्वज मिरवणुकीत मिरवण्यात आले आणि मशिदीच्या दोन कोपऱ्यांवर ते लावण्यात आले. या स्थळाला साईबाबांनी द्वारकामाई असं नाव दिलं. आजही ही परंपरा पाळली जाते.शिर्डी अजून एक मिरवणकू काढण्यात येते. त्याला संदल मिरवणूक असं म्हणतात. या मिरवणुकीची संकल्पना मोहम्मद भक्त श्री. अमीर शक्कर दलाल यांची आहे. महान मुस्लिम संतांच्या सन्मानार्थ ही मिरवणूक शिर्डीत काढण्यात येते. या मिरवणुकीत एका ताटात चंदनाची पेस्ट आणि स्क्रॅपिंग्ज. त्याच्यासमोर उदबत्ती लावली जाते. बँडच्या तालावर गावातून मिरवणूक काढण्यात येते. याची अशी एक खासियत आहे की, हिंदूंचे 'झेंडे' आणि मुस्लिमांचे 'चंदन' या दोन्ही मिरवणुका शेजारी शेजारी निघतात. म्हणून शिर्डीत हिंदू आणि मुस्लिम यांची मिरवणूक जगासाठी आदर्श आहे. द्वेषाचा नाही इथे प्रेमाचा उत्साह असतो.नातींना शाळेत सोडायला निघाले अन् वाटेतच काळाचा घाला; आजोबां...
Ram Navami #Jaishreeram Shirdi Sai Baba Shegaon Shirdi Baba Sai Baba Shirdi Sai Baba Birthday Ram Navami 2024 End Date Ram Navami 2024 Start Date And End Date Ram Navami 2024 Panchang Ram Navami 2024 In Hindi Ram Navami 2024 Song Ram Navami 2023 Holidays Ram Navami 2024 Wishes Ram Navami 2024 Date Ram Navami 2024 Shubh Muhurat Ram Navami 2024 Puja Vidhi Ram Navami 2024 Significance Ram Navami 2024 Puja Ram Navami Shubh Muhurat Ram Navami Vrat Katha 2024 Jai Shree Ram Ram Navami Vrat Katha 2024 Ram Navami Shree Ram Navami 2024 Ram Navami Status Importance Of Ram Navami Ram Navami Puja Vidhi Ram Navami Ki Katha Lord Ram Ramayan Ram Navami Songs Ram Navami Kab Hai Rama Navami 2024
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
Loksabha Election 2024 : नाशिक हा भाजपचा बालेकिल्ला, मग भुजबळांचं काय? आजी-माजी पालकमंत्र्यांमध्ये जुंपलीLoksabha Election 2024 : ठिणगी पडली आणि धुमसू लागली... नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये भुजबळांसमवेत आता आणखी कोण दावा सांगतंय? पाहा राज्यातील हा मतदारसंघ का वेधतोय इतकं लक्ष...
Read more »
'त्या' अनोळखी पाकिस्तानी माणसाचे आभार; सरबजीत सिंग यांच्या मारेकऱ्याला संपवणाऱ्याविषयी रणदीप हुड्डा काय म्हणतो?दरम्यान, सरबजीत सिंग यांची क्रुरपणे हत्या करणारा आरोपी अमीर सरफराज उर्फ तांबाची काल रविविरी पाकिस्तानच्या लाहौरमध्ये काही अज्ञा हल्लेखोरांनी गोळी झाडून हत्या केली.
Read more »
काही झालं तरी सलमान खान का नाही सोडत गॅलेक्सी अपार्टमेंट? काय आहे नेमकं कारण...या प्रकरणात पोलिस तपास करत आहे. या सगळ्यात एक व्हिडीओ समोर आला आहे त्यात एक गोष्ट समोर आली आहे की लॉरेन्स बिश्नोईच्या गॅन्गचे सदस्यांनी सलमानच्या घरावर गोळ्या झाडल्या.
Read more »
Ram Navami 2024: अयोध्या में रामनवमी पर खास तैयारी, श्रद्धालु रात 11 बजे तक कर सकेंगे रामलला के दर्शननवरात्रि के नौवे दिन रामनवमी मनाई जाती है.
Read more »
‘हा केवळ ट्रेलर होता’ याचा अर्थ काय? मोदींनी सांगितलं सत्तेवर आल्यानंतर ‘ते’ मोठे निर्णय कोणते!PM Narendra Modi Interview:मी 2047 ला डोळ्यासमोर ठेवून काम केले. यासाठी मी सर्वांकडून सल्ला मागितला. विद्यापीठ संघटना, विद्यार्थी सर्वांचे सल्ले घेतले. एआयची मदत घेतील. अधिकाऱ्यांसोबत बसलो. पुढच्या 25 वर्षात भारत कसा हवाय? यावर 2-3 तास चर्चा करायचो. मी डॉक्यूमेंट बनवतोय. ते माझं व्हिजन आहे.
Read more »
सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबाराचं नवं CCTV Footage, 'त्या' अर्ध्या तासात काय घडलं?Salman Khan House Firing : सलमान खानच्या मुंबईतल्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर रविवारी सकाळी झालेल्या गोळीबारप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आलीय. हा गोळीबार कोणी केला, कट कोणी रचला.. कट कुठे रचला याची माहिती आता पोलिसांच्या हाती लागलीय
Read more »
