राणीबागेतील आणखी एका वाघाचा मृत्यू, दोन महिने लपवली माहिती? नेमकं चाललंय काय?

Mumbai News

राणीबागेतील आणखी एका वाघाचा मृत्यू, दोन महिने लपवली माहिती? नेमकं चाललंय काय?
RanibaugTiger
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 73 sec. here
  • 5 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 40%
  • Publisher: 63%

Ranibaug Tiger Death: मुंबईकरांचं फिरण्यासाठी आवडतं ठिकाण असणाऱ्या भायखळ्यातील राणीबागेत शक्ती वाघाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडालेली असतानाच, आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. राणीबागेतील आणखी एका वाघाचा मृत्यू झाला आहे.

Ranibaug Tiger Death: मुंबईकरांचं फिरण्यासाठी आवडतं ठिकाण असणाऱ्या भायखळ्यातील राणीबागेत शक्ती वाघाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडालेली असतानाच, आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. राणीबागेतील आणखी एका वाघाचा मृत्यू झाला आहे.

यापूर्वी शक्ती वाघाचा मृत्यू झाल्यानंतर प्राणी संग्रहायलय प्रशासनाने माहिती जाहीर केली नव्हती. 17 नोव्हेंबरलाच शक्ती वाघाचा मृत्यू झाला होता. तसाच काहीसा प्रकार दुसऱ्या वाघाच्या बाबतीतही झाल्याची शंका आहे. राणीबागेतील आणखी एक वाघाचा मृत्यूराणीबागेतील आणखी एक वाघाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. भाजपाचे दक्षिण मुंबई सरचिटणीस नितीन बनकर यांच्या पत्रानंतर पालिका प्रशासनाने खुलासा केला आहे. राणीबाग प्रशासनाने तब्बल दोन महिन्यांनंतर धक्कादायक खुलासा केला आहे. ऑक्टोबर महिन्यातच वाघाचा मृत्यू झाला होता. मग दोन महिने मृत्यू का लवपला? असा प्रश्न नितीन बनकर यांनी विचारला आहे. मुंबई महापालिका आयुक्तांनी याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. शक्ती वाघाचा मृत्यूमुंबई महापालिकेच्या भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयात शक्ती वाघाचा 17 नोव्हेंबरला संशयास्पदरित्या मृत्यू झाला. तो दहा वर्षांचा होता. वाघाला अपस्माराचे झटके आल्याने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. वाघाचे फुफ्फुसं 90 टक्के खराब झाले होते. मात्र आठ दिवस वाघाच्या मृत्यूची माहिती लपवण्यात आल्याने संशय व्यक्त होत आहे. वाघाला पहिल्यांदा 16 नोव्हेंबरला झटके यायला लागले होते. 17 नोव्हेंबरला उपचार करण्याआधीच अचानक फिट आली आणि मृत्यु झाला पालिकेच्या प्राणिसंग्रहालयात 2020 मध्ये छत्रपती संभाजीनगरच्या प्राणिसंग्रहालयातून शक्ती वाघ आणण्यात आला होता. त्यावेळी तो साडेतीन वर्षांचा होता. आता त्याची पूर्ण वाढ झाली होती. त्याच्या मृत्यूनंतर हळहळ व्यक्त केली जात असताना आणखी एका वाघाचा मृत्यू झाल्याचं समोर आल्याने धक्का बसला आहे.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Ranibaug Tiger

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

सवाईमाधोपुर में बाघ ने रोका त्रिनेत्र गणेश श्रद्धालुओं का रास्ता: लोगों की सांसें अटकी, पैदल परिक्रमा मार्ग...सवाईमाधोपुर में बाघ ने रोका त्रिनेत्र गणेश श्रद्धालुओं का रास्ता: लोगों की सांसें अटकी, पैदल परिक्रमा मार्ग...Rajasthan Sawai Madhopur Ranthambore Tiger Reserve Tiger Video सवाई माधोपुर में रणथंभौर के जंगल से सटे प्रसिद्ध त्रिनेत्र गणेश मंदिर के श्रद्धालुओं का सोमवार को बाघ ने रास्ता रोक लिया
Read more »

रणथंभौर के समीपवर्ती कुतलपुरा गांव में आया टाइगर: खेतों से निकलकर होटल में पहुंचा, 2 घंटे की कड़ी मशक्कत के...रणथंभौर के समीपवर्ती कुतलपुरा गांव में आया टाइगर: खेतों से निकलकर होटल में पहुंचा, 2 घंटे की कड़ी मशक्कत के...Rajasthan Ranthambore Tiger Reserve Tiger Movement Update; सवाई माधोपुर में रणथंभौर टाइगर रिजर्व के पेरीफेरी वाले इलाकों में लगातार टाइगर मूवमेंट देखने को मिल रहा है।
Read more »

आदिवासी परंपरा बनी जान की दुश्मन: महुआ बीनने झुके इंसान को चौपाया समझता है बाघ, दो महीने में 5 लोगों की मौतआदिवासी परंपरा बनी जान की दुश्मन: महुआ बीनने झुके इंसान को चौपाया समझता है बाघ, दो महीने में 5 लोगों की मौतMadhya Pradesh Bandhavgarh Tiger Reserve Adivasi Death Cases; उमरिया के बांधवगढ़ टाइगर रिजर्व में बीते डेढ़ महीने में चार आदिवासी लोग बाघों के हमले में जान गवां चुके हैं।
Read more »

Tiger Attack: रणथंभौर में बाघ ने पुजारी पर किया हमला, मौत, 20 साल से जैन मंदिर में कर रहे थे कामTiger Attack: रणथंभौर में बाघ ने पुजारी पर किया हमला, मौत, 20 साल से जैन मंदिर में कर रहे थे कामTiger Attack on Pujari in Ranthambore of Rajasthan Tiger Attack: रणथंभौर में बाघ ने पुजारी पर किया हमला, मौत, 20 साल से जैन मंदिर में कर रहे थे काम राज्य | राजस्थान
Read more »

जहां युवक को खाया, वहीं बाघ कुनबे संग मंडरा रहा: लड़के ने देखा तो बेहोश हुआ; सीतापुर के 10 गांवों में आदमखोर...जहां युवक को खाया, वहीं बाघ कुनबे संग मंडरा रहा: लड़के ने देखा तो बेहोश हुआ; सीतापुर के 10 गांवों में आदमखोर...Uttar Pradesh Sitapur Maholi Village Tiger Attack Ground Report - Follow Sitapur Tiger Attack Cases, victims Story And Death Tolls Latest News Updates On Dainik Bhaskar.
Read more »

Tiger Death: വയനാട് പരിചരണ കേന്ദ്രത്തില്‍ പാര്‍പ്പിച്ച കടുവ ചത്തു; കാരണം പ്രായാധിക്യംTiger Death: വയനാട് പരിചരണ കേന്ദ്രത്തില്‍ പാര്‍പ്പിച്ച കടുവ ചത്തു; കാരണം പ്രായാധിക്യംTiger Death: വന്യജീവി സങ്കേതത്തിലെ ആനിമൽ ഹോസ്‌പൈസില്‍ (വന്യജീവി പരിചരണ കേന്ദ്രം) പരിചരിച്ചിരുന്ന കടുവയാണ് ചത്തത്
Read more »



Render Time: 2026-04-02 21:49:56