GST impact on share market sensex nifty : जीएसटी सुधारणांचा बाजारांनी जयजयकार केला. मोदी सरकारच्या GST बूस्टरने शेअर मार्केट सुस्साट
GST impact on share market sensex nifty : मोदी सरकारच्या GST बूस्टरचा थेट परिणाम शेअर मार्केटमध्ये झाला असून गुरुवारी शेअर बाजाराचं सत्र सुरु होताच पहिल्या तासामध्येच सेन्सेक्स वधारला. एका क्षणात जीएसटी सुधारणांचा शेअर बाजारांनी जयजयकार केला आणि या मोठ्या निर्णयानंतर एका दिवसात सेन्सेक्स 6०० अंकांनी वधारला, तर निफ्टी 150 अंकांनी वधारला.
गुंतवणुकदारांमध्ये एकच उत्साहशेअर बाजाराच्या सुरुवातीच्या सत्रामध्ये निफ्टी 150 अंकांपलिकडे गेला आणि ही वाढ साधारण 1000 अंकापर्यंत पाहायला मिळाली. निफ्टी ऑटोमध्ये 600 अंकांची तेजी पाहायला मिळाली, तर निफ्टी मिडकॅप इंडेक्समध्ये 200 अंकांची वाढ दिसून आली आणि गुंतवणुकदारांमध्ये एकच उत्साहसुद्धा दिसून आला. अखेरच्या दिवशी शेअर बाजार ज्या अंकांवर बंदल झाला, त्या तुलनेत शेअर बाजाराची गुरुवारची सुरुवात खऱ्या अर्थानं ध़डाकेबाज होती. कारण, सेन्सेक्सनं थेट 889 अंक पुढे जात 81456 पर्यंतची उंची गाठली. निफ्टीनं 265 अंकांच्या वाढीसह 24980 चा टप्पा गाठला. बँक निफ्टी 312 अंकासह 54379 वर सुरू झाला तर, चलन बाजारात रुपया डॉलरच्या तुलनेत 88.03/$ वर ट्रेड करताना दिसला. GST रिफॉर्म का बाजार में शानदार असर, बंपर तेजी के साथ ओपनिंग#GST #StockMarket #Stocks #Sensex pic.twitter.com/QtB8gIfqdM— Zee Business September 4, 2025सणावारांच्या दिवसात मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक मोदी सरकार आणि केंद्रीय अर्थमंत्रालयानं कमाल अर्थनितीच्या आधारे सामान्यांसह उद्योग जगतासला मोठा दिलासा दिला. जिथं जीएसटी परिषदेनं 10 तासांच्या प्रदीर्घ मॅरेथॉन बैठकांनंतर कररचमनेमध्ये ऐतिहासिक सुधारणांना मंजुरी दिली. सर्व राज्यांच्या सहमतीनंतर आता देशात फक्त दोन GST कर प्रणाली सक्रिय राहणार असून, 5 टक्के आणि 18 टक्के अशी त्यांची विभागणी असेल. याचा थेट परिणाम बहुतांश गोष्टींमधील दरकपातीमध्ये दिसून येत असल्यानं सणावारांच्या या दिवसांमध्ये मोदी सरकारनं खऱ्या अर्थानं मास्टरस्ट्रोक मारला आहे असं म्हणणं अतिशयोक्ती ठरणार नाही. FAQकुठे दिसतोय मोदी सरकारच्या GST बूस्टरचा प्रभाव? मोदी सरकारने जीएसटी कररचनेत ऐतिहासिक सुधारणा केल्याने शेअर बाजारात गुरुवारी उत्साहाचे वातावरण दिसून आले. जीएसटी परिषदेच्या 10 तासांच्या मॅरेथॉन बैठकीनंतर सर्व राज्यांच्या सहमतीने करप्रणाली सुलभ करत फक्त 5% आणि 18% अशा दोन कर स्लॅब्स लागू करण्याचा निर्णय घेतला. शेअर बाजारात कसा दिसला जीएसटी निर्णयाचा परिणाम? सेन्सेक्स: सत्राच्या सुरुवातीला 600 अंकांनी वाढला आणि दिवसअखेर 889 अंकांच्या वाढीसह 81,456 वर बंद झाला.निफ्टी: 150 अंकांनी वाढून 24,980 चा टप्पा गाठला. काही वेळात 1000 अंकांपर्यंत तेजी दिसली.गुंतवणुकदारांना कसा होतोय फायदा? जीएसटी सुधारणांमुळे उद्योगक्षेत्राला मोठा दिलासा मिळाला, ज्याचा थेट परिणाम शेअर बाजारात दिसला. ऑटो, मिडकॅप, आणि बँकिंग क्षेत्रातील शेअर्समध्ये विशेष तेजी दिसून आली.
Share Market Nifty Sesex Bombay Stock Exchange Business News Zee Business Anil Sighvi GST Rate GST Rates Revised Big Boost
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
GST काउंसिल की अहम बैठक 3-4 सितंबर को, TV, AC और वॉशिंग मशीन हो सकती हैं सस्तीGST काउंसिल की 3-4 सितंबर की अहम मीटिंग में जीएसटी 2.
Read more »
GST के पचड़े में फंसी राष्ट्रपति मुर्मू की गाड़ी, जीएसटी काउंसिल तक पहुंचा मामला, फैसले का इंतजारराष्ट्रपति द्रौपदी मुर्मू के लिए नई BMW बख्तरबंद कार आयात पर GST छूट का प्रस्ताव GST काउंसिल की बैठक में रखा जाएगा, मामला राष्ट्रीय सुरक्षा से जुड़ा है.
Read more »
GST Council Meeting: 10000 रुपये का हो जाएगा ₹11800 वाला प्रीमियम? इंश्योरेंस पर सरकार करने वाली है बड़ी GST कटौतीGST काउंसिल की दो दिन की बैठक में आम आदमी को GST टैक्स रेट में बड़ी कटौती की खुशखबरी मिल सकती है जिससे सैंकड़ों सामानों के दाम कम होंगे। इंश्योरेंस प्रीमियम पर लगने वाले GST रेट में GST on Life Insurance भी कमी हो सकती है जिससे हेल्थ इंश्योरेंस और टर्म इंश्योरेंस सस्ते GST on Health Insurance...
Read more »
GST Reforms: পুজোর আগেই স্বস্তি! স্বাস্থ্য ও জীবন বিমায় GST মকুব, বড় সিদ্ধান্ত কেন্দ্রের..Centre decides to withdraw GST from life and health Insurances
Read more »
New GST Reforms: नए जीएसटी रिफॉर्म्स का टैरिफ से कोई लेना-देना नहीं, वित्त मंत्री ने साफ की स्थितिNew GST Reforms: नए जीएसटी रिफॉर्म्स का टैरिफ से कोई लेना-देना नहीं, वित्त मंत्री ने साफ की स्थिति FM Nirmala Sitharaman Says New GST Reforms have no link with Tariff देश
Read more »
GST Reforms: জিএসটির হারে আমূল বদল মোদী সরকারের, দেখে নিন কোন কোন পণ্যের দাম বাড়বে, সস্তা হবে কোন জিনিস...Centre cuts GST rates know which items will be cheaper and costlier
Read more »
