मुंबईत लंडनचा फिल! 'या' Iconic ठिकाणी साकारलं भारतातलं पहिलं Glass Metro Station

Csmt Station Metro 3 News

मुंबईत लंडनचा फिल! 'या' Iconic ठिकाणी साकारलं भारतातलं पहिलं Glass Metro Station
Mumbai Metro 3 MapMumbai Metro 3 Phase 2Mumbai Metro 3 Line 3 Opening Date
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 124 sec. here
  • 15 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 91%
  • Publisher: 63%

Mumbai Metro 3 Station: मुंबई मेट्रो-3 मार्गिकेवरील एक स्थानक चर्चेत ठरले आहे. त्याचे कारणही खास ठरले आहे.

Mumbai Metro 3 Station: मेट्रो 3 मार्गिका लवकरच प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. मेट्रो 3चा अंतिम टप्पा वरळी ते कफ परेड याची चाचणी सुरू असून सप्टेंबरअखेरीस किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता आहे.

मेटो 3 मार्गिका सुरू होण्याआधी सध्या मेट्रोचे एक स्टेशनची चांगलीच चर्चा रंगली आहे. मेट्रो 3 वरील सीएसएमटी स्थानक हे चर्चेचा विषय ठरले आहे. या मेट्रो स्थानकाचे प्रवेशद्वार हे पूर्णपणे काचेचे असणार आहे. देशातील पहिले अनोखे काचेचे प्रवेशद्वार उभारण्यात आले आहे. कोणत्याही कृत्रिम दिव्यांशिवाय फक्त सूर्यप्रकाशाने हे प्रवेशद्वार उजळणार आहे. त्या स्थानकाच्या प्रवेशद्वाराचे डिझाइनदेखील चर्चेत आले आहे. दक्षिण मुंबईतील ऐतिहासिक सीएसएमटी स्थानकाची इमारत असो किंवा मुंबई महानगर पालिकेची इमारत या दोन्ही इमारतींच्या जवळच हे स्थानक असल्याने या प्रवेशद्वाराचे डिझाइन या वारसा इमारतींना शोभेल असं आधुनिक स्वरुपात तयार करण्यात आले आहे. भुयारी मेट्रो 3मधील सीएसएमटी स्थानकावर काचेचे अच्छादन असलेले हे प्रवेशद्वार म्हणजे देशातील पहिलाच प्रयोग आहे. मेट्रो 3 मार्गिका ही देशातील सर्वात लांब आणि 100 टक्के भूमिगत मार्गिका आहे. यातील नेहरू विज्ञान केंद्र ते कफ परेड असा 11 स्थानके आणि 10 किमी लांबीचा टप्पा लवकरच सुरू होणार आहे. मेट्रो 3 आता सकाळी 5.55 वाजताकुलाबा-वांद्रे-आरे-सीप्झ भुयारी मेट्रो 3 मार्गिकेतील आरे ते आचार्य अत्रे चौक मार्गिकेवरील सेवा कालावधीत मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशनकडून वाढ करण्यात आली आहे. सकाळच्या वेळेत सेवा कालावधी 35 मिनिटांनी वाढविण्यात आला आहे. त्यानुसार आता आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानकावर आणि आरे मेट्रो स्थानकावर सकाळी 6.30 वाजण्याऐवजी सकाळी 5.55 वाजता पहिली मेट्रो गाडी सुटणार आहे.मेट्रो 3 वर अशी असतील स्थानकेकफ परेड , विधान भवन , चर्चगेट मेट्रो , हुतात्मा चौक, सीएसएमटी मेट्रो, काळबादेवी, गिरगाव, ग्रॅण्टरोड , मुंबई सेन्ट्रल, महालक्ष्मी , नेहरू विज्ञान केंद्र, आचार्य अत्रे चौक, वरळी, सिध्दीविनायक, दादर, शितळादेवी मंदिर, धारावी, बिकेसी, विद्यानगरी, सांताक्रुज, विमानतळ, आंतरराष्ट्रीय विमानतळ, मरोळ नाका, एमआयडीसी , सिप्झ, आरे ही स्थानकं असतील. यापैकी आरे सोडून सर्व स्थानकं भूमिगत असतील.FAQ1. मुंबई मेट्रो 3 कधी सुरू होणार आहे?मुंबई मेट्रो 3 चा अंतिम टप्पा सप्टेंबर 2025 अखेरीस किंवा ऑक्टोबर 2025 च्या पहिल्या आठवड्यात प्रवाशांच्या सेवेत येण्याची शक्यता आहे. सध्या या टप्प्याची चाचणी सुरू आहे.2. मेट्रो 3 चा मार्ग कोणता आहे?मेट्रो 3 हा कुलाबा ते वांद्रे ते आरे असा 33.5 किमी लांबीचा भुयारी मार्ग आहे. यात आरे ते आचार्य आत्रे चौक मार्गावर सेवा सुरू आहे, तर नेहरू विज्ञान केंद्र ते कफ परेड हा टप्पा लवकरच सुरू होईल.3. मेट्रो 3 मधील सीएसएमटी स्थानक का चर्चेत आहे?सीएसएमटी स्थानकाचे प्रवेशद्वार पूर्णपणे काचेचे असून, देशातील पहिले असे अनोखे काचेचे प्रवेशद्वार आहे. हे प्रवेशद्वार सूर्यप्रकाशाने उजळणार असून, कृत्रिम दिव्यांची गरज नाही. त्याचे आधुनिक डिझाइन दक्षिण मुंबईतील ऐतिहासिक सीएसएमटी आणि मुंबई महानगरपालिका इमारतींना शोभेल असे आहे.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Mumbai Metro 3 Map Mumbai Metro 3 Phase 2 Mumbai Metro 3 Line 3 Opening Date Aarey To Cuffe Parade Metro Aarey To Cuffe Parade Metro Route Mumbai News Mumbai Metro News Aqua Line 3 Mumbai Metro मुंबई मेट्रो 3 मुंबई मेट्रो स्थानक मुंबई मेट्रो

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

ಮುತ್ತಿಡುವ ದೃಶ್ಯಕ್ಕಾಗಿ ತೆಗೆದುಕೊಂಡಿದ್ದು 47 ಟೇಕ್‌: ನಡೆದಿದ್ದು ಮೂರು ದಿನದ ಶೂಟಿಂಗ್‌! ಈ ಹಾಡು ಇಂದಿಗೂ ಪ್ರೇಮಿಗಳ ಫೇವರೇಟ್‌ಮುತ್ತಿಡುವ ದೃಶ್ಯಕ್ಕಾಗಿ ತೆಗೆದುಕೊಂಡಿದ್ದು 47 ಟೇಕ್‌: ನಡೆದಿದ್ದು ಮೂರು ದಿನದ ಶೂಟಿಂಗ್‌! ಈ ಹಾಡು ಇಂದಿಗೂ ಪ್ರೇಮಿಗಳ ಫೇವರೇಟ್‌Read about the iconic 47-take kiss scene between Aamir Khan and Karisma Kapoor in the blockbuster film Raja Hindustani.
Read more »

पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी; 'या' स्थानकातील तिकीट घर दुसरीकडे हलविणारपश्चिम रेल्वेच्या प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी; 'या' स्थानकातील तिकीट घर दुसरीकडे हलविणारMumbai Local Prabhadevi Station: पश्चिम रेल्वेवरील एका स्थानकाचे स्थलांतर केले जाणार आहे. प्रवाशांची डोकेदुखी वाढणार,
Read more »

सुप्रीम कोर्ट बोला- हर थाने में CCTV जरूरी: रिकॉर्डिंग जांचने के लिए कंट्रोल रूम बने, जिसमें इंसानी दखल कम ...सुप्रीम कोर्ट बोला- हर थाने में CCTV जरूरी: रिकॉर्डिंग जांचने के लिए कंट्रोल रूम बने, जिसमें इंसानी दखल कम ...Supreme Court Police Station CCTV Camera Shortage Case Update; सुप्रीम कोर्ट ने सोमवार को कहा कि पुलिस थानों में सीसीटीवी कैमरों की कमी को लेकर वह 26 सितंबर को आदेश सुनाएगा।
Read more »

Kolkata Fire Incident: সাতসকালে বিধ্বংসী অগ্নিকাণ্ড! সন্তোষপুর স্টেশনে পুড়ে খাক একের পর এক দোকান, ব্যাহত ট্রেন চলাচল...Kolkata Fire Incident: সাতসকালে বিধ্বংসী অগ্নিকাণ্ড! সন্তোষপুর স্টেশনে পুড়ে খাক একের পর এক দোকান, ব্যাহত ট্রেন চলাচল...Devastating Fire Early Morning Multiple Shops Burnt Down at Santoshpur Station Train Services Disrupted
Read more »

Gurugram News: गुरुग्राम से पचगांव तक मेट्रो की डीपीआर तैयार, यहां जानें कहां-कहां बनेंगे 28 मेट्रो स्टेशन ...Gurugram News: गुरुग्राम से पचगांव तक मेट्रो की डीपीआर तैयार, यहां जानें कहां-कहां बनेंगे 28 मेट्रो स्टेशन ...Gurugram metro New: एचएमआरटीसी के प्रबंध मैनेजर चंद्रशेखर खरे ने बताया कि आने वाले कुछ सालों में गुरुग्राम के सभी क्षेत्रों से जोड़ दिया जाएगा.
Read more »

मुंबईकरांना दसऱ्याला मिळणार गिफ्ट? रोजच्या गर्दीतून व धकाधकीतून सुटका होणार, लोकलला नवा पर्याय येणारमुंबईकरांना दसऱ्याला मिळणार गिफ्ट? रोजच्या गर्दीतून व धकाधकीतून सुटका होणार, लोकलला नवा पर्याय येणारMumbai Metro 3: दक्षिण मुंबईतून उपनगरातून येणे आता सोप्पं होणार. मेट्रो 3 मार्गिका पूर्ण क्षमतेने सुरू होण्याची शक्यता आहे.
Read more »



Render Time: 2026-04-02 13:08:25