मुंबईत मराठी शाळा अल्पसंख्याक? 57 शाळा बंद होण्याच्या मार्गावर

शिक्षण News

मुंबईत मराठी शाळा अल्पसंख्याक? 57 शाळा बंद होण्याच्या मार्गावर
मराठी शाळामुंबईशिक्षण
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 135 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 74%
  • Publisher: 63%

मुंबईत मराठी शाळांची स्थिती चिंताजनक, 57 शाळा बंद होण्याचा धोका. विद्यार्थ्यांच्या कमतरतेमुळे शाळा बंद होण्याची शक्यता, भाषा दिनाच्या पार्श्वभूमीवर गंभीर स्थिती.

Marathi School in Mumbai : मुंबई त 50 हून अधिक मराठी शाळा बंद पडण्याच्या वाटेवर. अनेक कलाकारांनी अनेक कलाकृतीतून मराठी शाळा वाचवा, वगैरे असे संदेश दिले. पण वास्तव काही वेगळंच. तुमच्या शाळेची काय अवस्था? कधी पाहिलीय?Marathi School in Mumbai : मुंबई .

Marathi School in Mumbai : मुंबईत 50 हून अधिक मराठी शाळा बंद पडण्याच्या वाटेवर... अनेक कलाकारांनी अनेक कलाकृतीतून मराठी शाळा वाचवा, वगैरे असे संदेश दिले. पण वास्तव काही वेगळंच... तुमच्या शाळेची काय अवस्था? कधी पाहिलीय?Marathi School in Mumbai : मुंबई... देशाची आर्थिक राजधानी असणारं हे शहर मराठी माणसाच्या हक्काचं ठिकाण. इथं अनेक मंडळी आली, त्यांनी आपले संसार थाटले. शहरानं साऱ्यांना आपलंसंही केलं. मात्र, याच मुंबईत कधीकाळी राजाश्रय मिळालेल्या मराठी शाळांची अवस्था मात्र अतिशय बिकट होताना दिसत आहे. अनेक मंडळींचंअनेक मंडळींचं शालेय शिक्षण याच मराठी शाळांमधून झालं. याच शाळांनी अनेक मोठ्या व्यक्तिमत्त्वांची जडणघडण केली. मात्र, त्याच शाळांकडे आज फार कमी पावलं फिरकताना दिसतात. याच मराठी शाळांमधून झालं. याच शाळांनी अनेक मोठ्या व्यक्तिमत्त्वांची जडणघडण केली. मात्र, त्याच शाळांकडे आज फार कमी पावलं फिरकताना दिसतात. जगभरात आधुनिकीकरणाचा वेग प्रचंड वाढला असून, या वेगाशी मिळतंजुळतं करत असताना मराठी शाळांकडेसुद्धा अनेकांनी पाठ फिरवली आहे. मुंबई शहरातील बंद होण्याच्या मार्गावर असणाऱ्या मराठी शाळांचा आकडा पासून हीच स्थिती समोर येत आहे. सध्या मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात मराठी भाषा गौरवदिनाचे पडघम वाजू लागले आहेत. मात्र याच धामधुमीत मुंबई शहर, उपनगरांमधील मराठी माध्यमाच्या तब्बल 57 शाळा बंद पडण्याच्या वाटेवर असल्याची माहिती समोर आली आहे. राज्य सरकारने 15 मार्च 2024 ला घेतलेल्या संचमान्यतेचा निर्णय मराठी शाळांच्या ऱ्हासासाठी कारणीभूत असल्याचं म्हटलं जात आहे. एकंदर आकडेवारी पाहिल्यास मुंबई शहरांसह उपनगरात सर्व बोर्डांच्या मिळून 1736 शाळा आहेत. यापैकी सध्या सुरू असलेल्या मराठी शाळांची संख्या 337 आहे. सात वर्षांमध्ये मराठी शाळांचा आकडा 461 वरून इतका घसरला. बरं, याच शाळांपैकी 84 शाळा मागील वर्षातच बंद पडल्या. यात आता 57 शाळांची भर पडण्याची शक्यता आहे. असं झाल्यास मुंबईतील मराठी शाळांची संख्या 280 वर येईल. जी मुंबई महाराष्ट्राला मिळावी, यासाठी एकेकाळी मोठा संघर्ष झाला, रक्त सांडलं त्याच मुंबईत मराठीला राजाश्रय मिळवण्यासाठीचा अट्टहास असताना मराठी शाळाच अल्पसंख्याक होणार आहेत ही वस्तूस्थिती नाकारता येत नाही. शहरात बंद पडण्याच्या वाटेवर असलेल्या 57 पैकी 34 शाळा पश्चिम मुंबई जिल्ह्यातील असून 19 शाळा उत्तर मुंबईतील आहेत. तर चार शाळा दक्षिण मुंबईत आहेत. या शाळा बंद पडण्यामागे अपुरी विद्यार्थीसंख्या हे मुख्य कारण सांगण्यात येत आहे. Rahul Chahar Ishani Johar Love Story: लहानपणीचे प्रेम ते कमी वयात लग्न! जेव्हा राहुल ईशानीच्या प्रेमात झाला होता 'क्लीन बोल्ड'! 'अशी' होती प्रेमकहाणी Rahul Chahar Ishani Johar Love Story: लहानपणीचे प्रेम ते कमी वयात लग्न! जेव्हा राहुल ईशानीच्या प्रेमात झाला होता 'क्लीन बोल्ड'! 'अशी' होती प्रेमकहाणी'...आता वेळ आली आहे,' तीन वेळा शून्यावर बाद होणाऱ्या अभिषेक शर्मासंदर्भात संघ व्यवस्थापनाचं मोठं विधान, 'त्याने आतापर्यंत...'Baba Vanga Prediction 2026: IT क्षेत्रातील कर्मचारी कपातीमुळे बाबा वेंगाचं 'ते' भाकीत पुन्हा व्हायरल; काय इशारा दिला होता?

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

मराठी शाळा मुंबई शिक्षण भाषा दिन शाळा बंद

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

UP Election Phase 6 Live : छठे चरण का मतदान आज, 10 जिलों की 57 सीटों पर तय हो जाएगा 676 उम्मीदवारों का भाग्यUP Election Phase 6 Live : छठे चरण का मतदान आज, 10 जिलों की 57 सीटों पर तय हो जाएगा 676 उम्मीदवारों का भाग्यUP Election Phase 6 Live : छठे चरण का मतदान आज, 10 जिलों की 57 सीटों पर तय हो जाएगा 676 उम्मीदवारों का भाग्य UPElectionWithAmarUjala VoteKaro election2022 upelection2022 BJP4India INCIndia
Read more »

UP चुनाव 6th फेज: अब पूर्वांचल के पिछड़ों की बारी,BJP के बागियों की परीक्षाUP चुनाव 6th फेज: अब पूर्वांचल के पिछड़ों की बारी,BJP के बागियों की परीक्षाUttarPradeshElections2022 | छठवें चरण में वे कौन सी सीटें हैं जहां पर मायावती, BJP-SP को टक्कर दे रही हैं? | Vikas0207
Read more »

गोरखपुर GDA की कालोनियों के संपत्ति-फ्लैट मालिकों को इसी वर्ष से देना होगा संपत्ति कर, मांगा गया ब्यौरागोरखपुर GDA की कालोनियों के संपत्ति-फ्लैट मालिकों को इसी वर्ष से देना होगा संपत्ति कर, मांगा गया ब्यौरागोरखपुर नगर निगम ने जीडीए की 16 कॉलोनियों का हस्तांतरण पूरा कर लिया है। अब इन कॉलोनियों के निवासियों को इसी वर्ष से नगर निगम को संपत्ति कर चुकाना होगा। जीडीए ने विकास कार्यों के लिए 57 करोड़ रुपये भी निगम को हस्तांतरित किए हैं। निगम पेयजल व्यवस्था सुधारने के लिए नई पाइपलाइन बिछाएगा और नलकूप लगाएगा, जिससे हजारों परिवारों को बेहतर नागरिक सुविधाएं...
Read more »

मर्दाना चाल और जूते ने खोली पोल...पकड़ा गया मुंबई लोकल में बुर्का पहनकर लेडीज कोच में सफर करने वालामर्दाना चाल और जूते ने खोली पोल...पकड़ा गया मुंबई लोकल में बुर्का पहनकर लेडीज कोच में सफर करने वालामुंबई लोकल के महिला डिब्बे में बुर्का पहनकर यात्रा करने के आरोप में 57 वर्षीय व्यक्ति को नासिक से पकड़ा गया. घटना 6 फरवरी को घाटकोपर स्टेशन की है, जिसका वीडियो वायरल हुआ था. जीआरपी ने सीसीटीवी फुटेज के आधार पर आरोपी की पहचान की. पुलिस के मुताबिक, वह सिजोफ्रेनिया से पीड़ित है और इलाजरत है.
Read more »

Su-57 नहीं F-35 खरीदेगा भारत? एक्‍सपर्ट बोले- रूस से निपटने को किसी भी हद तक जाएगा अमेरिका; चीन का खतरनाक ग...Su-57 नहीं F-35 खरीदेगा भारत? एक्‍सपर्ट बोले- रूस से निपटने को किसी भी हद तक जाएगा अमेरिका; चीन का खतरनाक ग...F-35 vs Su-57 Stealth Jet: भारत अपने एयर पावर को बढ़ाने में जुटा है. ऑपरेशन सिंदूर के बाद भारत आर्मी, एयरफोर्स और नेवी को अपग्रेड करने में जुटा है. सबमरीन से लेकर वॉरशिप, तोप-टैंक और फाइटर जेट्स को बेड़े में शामिल किया जा रहा है. पांचवीं पीढ़ी के लड़ाकू विमान को डेवलप करने के लिए प्रोजेक्‍ट लॉन्‍च किया जा चुका है.
Read more »

राहु-मंगल की अशुभ युति 4 राशियों को देगी शुभ फल, हर समस्‍या होगी दूर, 2 अप्रैल तक तेजी से बढ़ेगा पैसा-पावरराहु-मंगल की अशुभ युति 4 राशियों को देगी शुभ फल, हर समस्‍या होगी दूर, 2 अप्रैल तक तेजी से बढ़ेगा पैसा-पावरज्‍योतिष के अनुसार फरवरी में मंगल और राहु की युति से बेहद अशुभ अंगारक योग बन रहा है. लेकिन यह अशुभ योग भी 4 राशियों को शुभ फल देगा. द्रिक पंचांग के अनुसार 23 फरवरी 2026 की सुबह 11 बजकर 57 मिनट पर कुंभ राशि में मंगल का गोचर होगा, जहां पहले से ही राहु विराजमान हैं.
Read more »



Render Time: 2026-04-02 15:30:17