महाराष्ट्रात हिंदीपेक्षा गुजरातीपासून मराठीला धोका! हिंदी सक्तीविरोधात मोठा दावा

Hindi Compulsory In Maharashtra News

महाराष्ट्रात हिंदीपेक्षा गुजरातीपासून मराठीला धोका! हिंदी सक्तीविरोधात मोठा दावा
MarathiGujaratiHindi
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 92 sec. here
  • 10 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 64%
  • Publisher: 63%

हिंदी भाषेच्या सक्तीवरुन महाराष्ट्रात मोठा वाद पेटला आहे. यातच संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे.

हिंदी भाषेच्या सक्तीवरुन महाराष्ट्रात मोठा वाद पेटला आहे. यातच संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे.हिंदीच्या सक्तीवरुन राज्याचं राजकारण चांगलंच तापलंय. राज्य सरकारनं घेतलेला निर्णय मागे घ्यावा अशी मागणी करत विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत.

हिंदी भाषेच्या सक्तीवरुन महाराष्ट्रात मोठा वाद पेटला आहे. यातच संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे.हिंदीच्या सक्तीवरुन राज्याचं राजकारण चांगलंच तापलंय.. राज्य सरकारनं घेतलेला निर्णय मागे घ्यावा अशी मागणी करत विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. तर, दुसरीकडे हिंदीपेक्षा गुजरातीपासून मराठीला धोका असल्याचा मोठा दावा संजय राऊतांनी केला आहे. महाराष्ट्रात हिंदी सक्तीवरुन सुरु झालेला वाद थांबण्याचा नाव घेत नाही.महाराष्ट्रात हिंदीची सक्ती करु नये असा इशारा संजय राऊत यांनी राज्य सरकारला दिला आहे. तसंच हिंदीपेक्षा गुजरातीपासून मराठीला मोठा धोका असल्याचा दावा देखील राऊतांनी यावेळी केला आहे. दरम्यान त्यांच्या या टीकेनंतर शिंदेंच्या शिवसेनेकडून पलटवार करण्यात आला आहे. मुंबई पालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर हिंदी सक्तीचा वाद निर्माण करण्यात आल्याचा आरोपही संजय राऊतांनी केला आहे. तसंच मनसेनं हिंदी सक्तीविरोधात घेतलेल्या भूमिकेवरुनही संजय राऊतांनी मनसेला डिवचल आहे. हिंदी सक्तीवरुन वाद निर्माण झालेला असताना मंत्री चंद्रशेखर बावनुकळेंनी हिंदी राष्ट्रभाषा असल्याचा नवा शोध लावला होता. दरम्यान आपण चुकीचं विधान केलं असल्याचं लक्षात येताच बावनकुळेंनी यावर स्पष्टीकरण दिल.राष्ट्रीय शिक्षण धोरणाची राज्यात शैक्षणिक वर्ष 2025-26 पासूनच म्हणजे यंदापासूनच अंमलबजावणी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मराठीवर हिंदीचं आक्रमण असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. नव्या शैक्षणिक धोरणानुसार शालेय अभ्यासक्रमात भाषासंवर्धनाला विशेष महत्त्व देण्यात आल आहे. इयत्ता 1 ते 5 वीच्या अभ्यासक्रमात मराठी, इंग्रजी आणि हिंदी या तीन भाषा सक्तीच्या असतील. नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार यापुढे प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तराऐवजी पायाभूत स्तर, पूर्वतयारी स्तर, पूर्व माध्यमिक स्तर आणि माध्यमिक हे शब्द वापरण्यात येणार आहेत. हिंदीच्या सक्तीवरुन राज्याचं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. महाराष्ट्रात हिंदी सक्ती करण्यात येऊ नये अशी मागणी करण्यात येतेय. मात्र, दुसरीकडे एवढा विरोध असताना देखील सरकार आपल्या निर्णयावर ठाम आहेत.मुंबई बातम्या

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Marathi Gujarati Hindi Sanjay Raut Big Claim संजय राऊत मराठी भाषा गुजराती भाषा

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

महाराष्ट्रात HSRP नंबरप्लेटचा मोठा स्कॅम! राजस्थान कनेक्शन; सायबर पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती उघडमहाराष्ट्रात HSRP नंबरप्लेटचा मोठा स्कॅम! राजस्थान कनेक्शन; सायबर पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती उघडवाहनांसाठी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट म्हणजेच एचएसआरपी नोंदणीसाठी सहा बनावट लिंक तयार करून वाहन मालकांची फसवणूक करणा-याविरोधात अज्ञात सायबर भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही वेबसाईट तयार करणाऱ्यांबाबत धक्कादायक माहिती उघड झाली आहे.
Read more »

महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या नदीच्या मधोमध असलेलं रहस्यमयी बेट! याचा शोध कधी लागला कुणालाच माहित नाहीमहाराष्ट्रातील सर्वात मोठ्या नदीच्या मधोमध असलेलं रहस्यमयी बेट! याचा शोध कधी लागला कुणालाच माहित नाहीमहाराष्ट्रात एक अनोखं बेट आहे जे समुद्रात नाही तर नदी पात्रात आहे.
Read more »

महाराष्ट्रात मोठा शिक्षक भरती घोटाळा; 580 अपात्र शिक्षकांच्या नियुक्त्या रद्द होणार?महाराष्ट्रात मोठा शिक्षक भरती घोटाळा; 580 अपात्र शिक्षकांच्या नियुक्त्या रद्द होणार?झी 24 तासच्या बातमीचा इम्पॅक्ट झाला आहे. नागपूर जिल्ह्यात 580 बोगस शिक्षक नियुक्तीचं धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. बोगस शिक्षक भरतीप्रकरणी नागपूर पोलिसांचं पथक विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात चौकशीसाठी गेलं. तिथे त्यांनी उपसंचालक उल्हास नरड यांच्या कार्यालयाची झडतीही घेतली.
Read more »

'शेवटी मदांध तख्त फोडते मराठी'; शाळांमधील हिंदी सक्तीविरोधात मनसेची बॅनरबाजी, राज ठाकरेंचा स्पष्ट इशारा'शेवटी मदांध तख्त फोडते मराठी'; शाळांमधील हिंदी सक्तीविरोधात मनसेची बॅनरबाजी, राज ठाकरेंचा स्पष्ट इशाराRaj Thackeray on Hindi Compulsion: महाराष्ट्रात इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतच्या अभ्यासक्रमात इंग्रजीसमवेत हिंदी भाषेची सक्ती केली जाण्याच्या मुद्द्यावरून राजकारण तापलं.
Read more »

'सध्या काहींना उद्योग नाही, ते उगाच...', अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला, म्हणाले 'अनेक राज्यात हिंदी...''सध्या काहींना उद्योग नाही, ते उगाच...', अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला, म्हणाले 'अनेक राज्यात हिंदी...'महाराष्ट्रात आता पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्यात आल्याने वाद निर्माण झाला आहे.
Read more »

हिंदीला विरोध मग इंग्रजीला का नाही? CM देवेंद्र फडणवीस यांची विचारणा; 'महाराष्ट्रात दुसरी...'हिंदीला विरोध मग इंग्रजीला का नाही? CM देवेंद्र फडणवीस यांची विचारणा; 'महाराष्ट्रात दुसरी...'Devendra Fadnavis on Hindi Language: महाराष्ट्रात आता पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या शिक्षण विभागाच्या निर्णयाला विरोध होत आहे.
Read more »



Render Time: 2026-04-02 16:45:39