महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा जिथून सर्वाधिक महिला पुण्यात येतात; महिलांचे येण्याचे कारण आणि जिल्ह्याचे नाव जाणून शॉक व्हाल

Women Migrate To Pune News

महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा जिथून सर्वाधिक महिला पुण्यात येतात; महिलांचे येण्याचे कारण आणि जिल्ह्याचे नाव जाणून शॉक व्हाल
Most Women Migrate To Pune From This District InPeople Coming To Pune City Top 5 DistrictsPune Tour
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 109 sec. here
  • 10 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 71%
  • Publisher: 63%

महाराष्ट्रातील या 5 जिल्ह्यतून सर्वाधिक लोक पुण्यात येतात. मात्र, यापैकी एक जिल्हा असा आहे जिथून पुरुषांपेक्षा महिला मोठ्या संख्येने पुण्यात येतात.

महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा जिथून सर्वाधिक महिला पुण्यात येतात; महिलांचे येण्याचे कारण आणि जिल्ह्याचे नाव जाणून शॉक व्हाल महाराष्ट्रातील 'या' 5 जिल्ह्यतून सर्वाधिक लोक पुण्यात येतात. मात्र, यापैकी एक जिल्हा असा आहे जिथून पुरुषांपेक्षा महिला मोठ्या संख्येने पुण्यात येतात.

पुणे... महाराष्ट्राच्या नकाशावरील सर्वात लोकप्रिय शहर. महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांंचे श्रीमंत शहर म्हणजे पुणे. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आणि विद्येचे माहेरघर अशी पुणे शहराची ओळख. शिक्षण, नोकरी आणि व्यवसाच्या निमित्ताने लाखो लोक पुण्यात स्थलांतरित होतात. पुण्यात महिला देखील मोठ्या प्रमाणात स्थलांतरित होतात. महाराष्ट्रात एक असा जिल्हा आहे जेथून पुण्यात स्थलांतरित होणाऱ्या महिलांचा आकडा आहे पुरुषांपेक्षा सर्वाधिक आहे. जाणून घेऊया हा जिल्हा कोणता?पुणे हे फक्त महाराष्ट्रातीलच नाही तर भारतातील एक महत्त्वाचे शहर आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील लोक येथे नोकरी, शिक्षण आणि व्यवसायासाठी स्थलांतर करतात. पुण्यात वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून लोक येत असले तरी, पुणे शहरात सर्वाधिक लोक अहमदनगर, सोलापूर, सातारा आणि सांगली या जिल्ह्यांतून येतात. पुणे शहराच्या विकासासाठी आणि रोजगारासाठी या जिल्ह्यांतून लोक स्थलांतर करतात. अहिल्यानगर अर्थात अहमदनगर हे पुणे शहरापासून जवळ असल्याने अनेक लोक नोकरी आणि शिक्षणासाठी येथे येतात. सरासरी 3 लाख 50 लाख पुण्यात येतात. यापैकी 1 लाख 88 हजार महिला आहेत. सातारा हा पुणे जिल्ह्याला लागून असलेला जिल्हा आहे. सातारा जिल्ह्यातील लोक शिक्षण आणि व्यवसायासाठी पुणे शहरात येतात. 2 लाख 50 हजार वोक पुण्यात येतात. यापैकी 1 लाख 28 हजार महिला आहेत.सांगली जिल्ह्यातील लोक देखील शिक्षण आणि रोजगारासाठी पुणे शहराला निवडतात. पुण्यात चांगली रोजगार संधी उपलब्ध आहे. मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यातून देखील मोठ्या संख्येने पुण्यात येतात. लातुरमधून 1 लाख 10 हजार लोक स्थलांतर करतात. 50 हजार पेक्षा जास्त महिला आहेत. धाराशीव जिल्ह्यातून देखील लोक मोठ्या संख्येने येतात. 1 लाख 50 हजार लोक पुण्याची वाट धरतात. यापैकी 80 हजार महिला आहेत. महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातून महिला मोठ्या संख्येने पुण्यात स्थलांतरित होतात. पुणे-सोलापूर रोडने जोडलेले असल्याने सोलापूर जिल्ह्यातील लोक देखील पुण्याला नोकरी आणि व्यवसायासाठी येतात. सोलापुर जिल्ह्यातून सर्वाधिक महिला पुण्यात येतात. सोलापूर जिल्ह्यातून 4 लाख 2 हजार लोक पुण्यात स्थलांतरित होतात. 2 लाख 20 हजार पेक्षा जास्त महिला पुण्यात येतात. उत्तम शिक्षण तसेच नोकरीच्या निमित्ताने सोलापुरातील महिला पुण्यात येतात. पुणे हे सोलापुरपासून जवळ असल्या कारणामुळे महिलांना प्रवास आणि सुरक्षेच्या दृष्टीने पुणे जिल्हा योग्य वाटतो. यामुळे शिक्षण आणि नोकरीसाठी सोलापुरातील महिला पुणे जिल्ह्यालाच प्राधान्य देतात.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Most Women Migrate To Pune From This District In People Coming To Pune City Top 5 Districts Pune Tour Pune News पुणे पुणे जिल्हा पुणे टूर

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

मुंबईतील सर्वात मोठे जमीनदार! 'या' 9 लोकांच्या नावावर आहे अर्धी मुंबई; नावे जाणून शॉक व्हालमुंबईतील सर्वात मोठे जमीनदार! 'या' 9 लोकांच्या नावावर आहे अर्धी मुंबई; नावे जाणून शॉक व्हालमुंबईतील सर्वात मोठा जमीनदार कोण? कुणाच्या नावावर आहे सर्वाधिक जमीन. जाणून घेऊया.
Read more »

पुण्यात 40000 कोटींचा नवा सुपरफास्ट हायवे; 2 हवाई पट्ट्या, 55 उड्डाणपूल 22 इंटरचेंज आणि...पुण्यात 40000 कोटींचा नवा सुपरफास्ट हायवे; 2 हवाई पट्ट्या, 55 उड्डाणपूल 22 इंटरचेंज आणि...मुंबई ते बंगळुरु हा 18 तासांचा प्रवास फक्त 6 तासात होणार आहे. मुंबई पुणे एक्स्प्रेसवेच्या वळणावर सुपरफास्ट हायवे उभारला जाणार आहे.
Read more »

अक्षय्य तृतीयेच्या आधीच ग्राहकांसाठी Good News! आज सोनं झालं स्वस्त, जाणून घ्या भावअक्षय्य तृतीयेच्या आधीच ग्राहकांसाठी Good News! आज सोनं झालं स्वस्त, जाणून घ्या भावGold Rate Today: आज सोन्याच्या दरात किती घसरण झाली आणि त्याचा ग्राहकांवर काय परिणाम होईल, जाणून घ्या.
Read more »

1 मे रोजीच का साजरा केला जातो महाराष्ट्र दिन? 5 मुद्द्यांमध्ये समजून घ्या महत्त्वं अन् इतिहास1 मे रोजीच का साजरा केला जातो महाराष्ट्र दिन? 5 मुद्द्यांमध्ये समजून घ्या महत्त्वं अन् इतिहासMaharashtra Din 2025 : या प्रश्नाचं उत्तर महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला ठाऊक असायलाच हवं. जाणून घ्या 1 मे रोजीच का साजरा केला जातो महाराष्ट्र दिन?
Read more »

लॉन्ग टर्मसाठी SIP करायचीये? मग नोट करून घ्या हे 5 बेस्ट Mutual Funds, 30 टक्क्यांपर्यंत मिळालेत रिटर्न्सलॉन्ग टर्मसाठी SIP करायचीये? मग नोट करून घ्या हे 5 बेस्ट Mutual Funds, 30 टक्क्यांपर्यंत मिळालेत रिटर्न्सMutuals Funds : जर तुम्ही म्यूचुअल फंडमध्ये गुंतवणूक करून लॉन्ग टाईममध्ये चांगले रिटर्न्स मिळवू इच्छिता तर तुम्हाला 5 सर्वोत्तम लार्ज आणि मिड कॅप फंड्सच्या पर्यायांबद्दल जाणून घेऊयात.
Read more »

पुढच्या दीड वर्षात अजित पवार मुख्यमंत्री होतील, मोठ्या नेत्याने वर्तवलं भाकीत; म्हणाले 'देवेंद्र फडणवीस...'पुढच्या दीड वर्षात अजित पवार मुख्यमंत्री होतील, मोठ्या नेत्याने वर्तवलं भाकीत; म्हणाले 'देवेंद्र फडणवीस...'येत्या वर्ष-दीड वर्षात देवेंद्र फडणीस दिल्लीला जातील आणि तुम्ही मुख्यमंत्री व्हाल असं भाकीत राज्यातील एका मोठ्या नेत्याने वर्तवलं आहे.
Read more »



Render Time: 2026-04-02 16:46:53