महाराष्ट्रात मतदान की मजाक! आमदाराच्या मुलाच्या बोटाला शाई लावली; 8 वर्षाच्या मुलाने EVM चे बटन दाबून केले मतदान

MLA Vilas Bhumre's Son Finger Inked News

महाराष्ट्रात मतदान की मजाक! आमदाराच्या मुलाच्या बोटाला शाई लावली; 8 वर्षाच्या मुलाने EVM चे बटन दाबून केले मतदान
Child Pressing The Button Of The EVMछत्रपती संभाजी नगरशिवसेनेचे आमदार विलास भुमरे
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 140 sec. here
  • 8 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 73%
  • Publisher: 63%

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात आज मतदानावेळी घडलेल्या घटनेने चर्चाना उधाण आले आहे. शिवसेनेचे आमदार विलास भुमरे हे पाचोडमध्ये मतदानाला गेले असताना त्यांचा लहान मुलगाही त्यांच्या सोबत होता.

Maharashtra ZP Election 2026 : मतदान म्हणजे पोरखेळ नाही. बाळ हट्ट पूर्ण करण्याचा खेळ ही नाही मात्र संभाजीनगरच्या पाचोडमध्ये असे काहीसं चित्र पाहायला मिळालं. शिवसेनेचे आमदार विलास भुमरे हे आपल्या कुटुंबासह मतदानाला गेले होते.

सोबत त्यांची लहान मूलं ही होती. मतदान करण्यासाठी मतदान केंद्रात जातानाही भुमरे हे आपल्या मुलांना आत थेट ईव्हिएमपर्यंत घेऊन गेले. एवढंच नाही तर मतदानानंतर आमदार विलास भुमरे यांच्या बोटाला मतदान अधिकाऱ्याने शाई लावली. 8 वर्षाच्या मुलाने EVM चे बटन दाबून मतदान केले आहे. भुमरेंनी मुलाला सोबत घेऊन बटण दाबलंभुमरेंच्या मुलानेही शाई लावण्याचा हट्ट धरला. आता आमदाराचा मुलगा म्हणून मतदान अधिकाऱ्याने ही बाळ हट्ट पूर्ण करत मुलाच्या बोटाला शाई लावली. याचा व्हीडिओ व्हायरल झाला आणि एकच चर्चा सुरू झाली. या झाल्याप्रकारानंतर आमदार आणि मतदान अधिकाऱ्यांनी मतदानाचा पोरखेळ केल्याची टीका होऊ लागली. मात्र आमदार विलास भुमरेंना यात काही वावगं वाटतं नाहीय. या प्रकारात कोणत्याही प्रकारच्या नियमांची पायमल्ली झाली नसल्याचं आमगदार भुमरेंचं म्हणणंय. तर दुसरीकडे आमदार विलास भुमरेंचे वडिल आणि संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमेर यांनी आपल्याला काही माहित नसल्याचं म्हणत कानावर हात ठेवलेत.आमदार विलास भुमरेंवर कारवाई होणार?आमदार विलास भुमरे यांनी मात्र या प्रकाराची पाठराखण केली, माझा छोटा मुलगा माझ्या सोबत आला मुलाने हट्ट केला म्हणून अधिकाऱ्याने शाई लावली, मुलगा येणे गैर नाही, मुलाचा हट्ट मी पूर्ण केला तिथं नियमांची पायमल्ली झाली नाही असे स्पष्टीकरण विलास भूमरे यांनी दिलाय. याबाबत आता कारवाई होईल. मात्र ती फक्त मतदान अधिकाऱ्यांवर होईल असे चित्र दिसतंय, मात्र नियम मोडून मुलाला नेणाऱ्या आमदारांचे काय असा प्रश्न आहे, निवडणूक ही पोरखेळ नाही हे आमदारांनी समजून घेणे गरजेचे आहे.दोषी कर्मचा-यांवरही कारवाई होणारजिल्हाधिका-यांनी भुमरे यांनी आपल्या अल्पवयीन मुलाला मतदान कक्षात घेऊन गेल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाला दिली. याप्रकरणी आयोगानं पाचोड येथील मतदान केंद्राच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला चौकशीचे आदेश दिले. चौकशी झाल्यानंतर जो कोणी कर्मचारी दोषी असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल, अशी माहिती जिल्हाधिका-यांनी दिलीय. अल्पवयीन मुलाने मतदान यंत्रातले बटन दाबून मतदान केले. सोलापूर जिल्हा परिषदेच्या सदस्यांसाठी माळशिरस तालुक्यातील पंचायत समिती सदस्यांसाठी मतदान प्रक्रिया सुरू असताना माळशिरस तालुक्यातील यशवंत नगर मधील मतदान केंद्रावर जिल्हा परिषदेचे उमेदवार अर्जुन सिंह मोहिते पाटील यांच्यासोबत आलेल्या त्यांच्या अल्पवयीन मुलाने मतदान यंत्रातले बटन दाबून मतदान केल्याचा प्रकार समोर आला आहे.अशावेळी 18 पेक्षा कमी लहान मुलांना प्रवेश देणे संयुक्तिक नाही त्या मतदार केंद्र अधिकारी आणि पोलिसांनी मज्जाव केला पाहिजे होता. त्यांच्याकडून असं अपेक्षित नाही याबाबत निर्णय राज्य निवडणूक आयोग घेणार. सोलापूर जिल्हा परिषदेच्या सदस्यांसाठी माळशिरस तालुक्यातील पंचायत समिती सदस्यांसाठी मतदान प्रक्रिया सुरू असताना माळशिरस तालुक्यातील यशवंत नगर मधील मतदान केंद्रावर जिल्हा परिषदेचे उमेदवार अर्जुन सिंह मोहिते पाटील यांच्यासोबत आलेल्या त्यांच्या अल्पवयीन मुलाने मतदान यंत्रातले बटन दाबून मतदान केल्याचा प्रकार समोर आला आहे. अशावेळी 18 पेक्षा कमी लहान मुलांना प्रवेश देणे संयुक्तिक नाही त्या मतदार केंद्र अधिकारी आणि पोलिसांनी मज्जाव केला पाहिजे होता. त्यांच्याकडून असं अपेक्षित नाही याबाबत निर्णय राज्य निवडणूक आयोग घेणार.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Child Pressing The Button Of The EVM छत्रपती संभाजी नगर शिवसेनेचे आमदार विलास भुमरे Maharashtra ZP Election 2026

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

EVM की विश्वसनीयता पर सुप्रीम सुनवाई, EVM की पवित्रता का सुप्रीम DNA टेस्टEVM की विश्वसनीयता पर सुप्रीम सुनवाई, EVM की पवित्रता का सुप्रीम DNA टेस्टEVM-VVPAT Hearing: लोकसभा चुनाव 2024 के लिए पहले चरण की वोटिंग से पहले EVM और VVPAT पर सुप्रीम Watch video on ZeeNews Hindi
Read more »

EVM से कैसे की जाती है वोट काउंटिंग, ये है सटीक चुनावी नतीजे जानने का पूरा प्रोसेसEVM से कैसे की जाती है वोट काउंटिंग, ये है सटीक चुनावी नतीजे जानने का पूरा प्रोसेसEVM Vote Counting: भारत में 1998 से इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन (EVM) का इस्तेमाल चुनावों में हो रहा है। EVM ने मतदान प्रक्रिया को ज़्यादा पारदर्शी, कुशल और विश्वसनीय बना दिया है.
Read more »

किसी भी बूथ की कोई भी ईवीएम चेक कर लीजिए, हारने वाले उम्मीदवारों को चुनाव आयोग का ऑफरकिसी भी बूथ की कोई भी ईवीएम चेक कर लीजिए, हारने वाले उम्मीदवारों को चुनाव आयोग का ऑफरElection Commission EVM Testing: चुनाव आयोग ने ईवीएम में छेड़छाड़ के आरोपों से निपटने के लिए हारने वाले उम्मीदवारों को EVM, VVPAT पर्चियों की रैंडम जांच से लेकर तमाम विकल्प दिए हैं.
Read more »

Maharashtra Election Results 2024: महायुति में महा जश्न, EVM का रोना रहा विपक्ष, जानिए- किस नेता ने क्या कहा?Maharashtra Election Results 2024: महायुति में महा जश्न, EVM का रोना रहा विपक्ष, जानिए- किस नेता ने क्या कहा?Maharashtra Election Results celebration in Mahayuti opposition crying about EVM know which leader said what, महायुति में महा जश्न, EVM का रोना रहा विपक्ष, किसने क्या कहा
Read more »

पढ़ें 8 दिसम्बर के मुख्य और ताजा समाचार - लाइव ब्रेकिंग न्यूजपढ़ें 8 दिसम्बर के मुख्य और ताजा समाचार - लाइव ब्रेकिंग न्यूजShinde on EVM Row: EVM के मुद्दे पर विपक्ष पर वार! Eknath Shinde ने उठाए ये सवाल | Amar Ujala | और पढ़ें
Read more »

Bihar chunav EVM tampering News: EVM की पहरेदारी में लगा CCTV आधे घंटे बंद, RJD के हंगामे के बाद हुआ चालूBihar chunav EVM tampering News: EVM की पहरेदारी में लगा CCTV आधे घंटे बंद, RJD के हंगामे के बाद हुआ चालूEVM tampering News: आरजेडी ने EVM सिक्योरिटी पर फिर सवाल उठाए हैं.
Read more »



Render Time: 2026-04-02 16:36:38