महाराष्ट्रातील 'या' महापालिका पहिल्यांदाच निवडणुक लढणार; 2 वर्षांपूर्वी 'या' जिल्ह्यात स्थापन झाल्यात; नाव जाणून शॉक व्हाल

Elections Will Be Held For The First Time For Two News

महाराष्ट्रातील 'या' महापालिका पहिल्यांदाच निवडणुक लढणार; 2 वर्षांपूर्वी 'या' जिल्ह्यात स्थापन झाल्यात; नाव जाणून शॉक व्हाल
Jalna MahapalikaIchalkaranji MahapalikaMaharashtra Local Body Elections 2025
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 74 sec. here
  • 29 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 124%
  • Publisher: 63%

महाराष्ट्रातील दोन महापालिका पहिल्यांदाच निवडणुका लढवणार आहेत. दोन वर्षांपूर्वीच या महापालिका स्थापन झाल्या आहेत.

Maharashtra Local Body Elections 2025 : महाराष्ट्रात निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. राज्य निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेत राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकींची घोषणा केली आहे. 29 महापालिकेमधील 2 हजार 869 जागांसाठी मतदान होणार आहे.

मागील 2 ते 3 वर्षांपासून महाराष्ट्रातील अनेक महापालिकांच्या निवडणुका रखडल्या होत्या. अखेर आता निवडणुका होणार आहे. यंदाच्या महापालिका निवडणुकीत 29 महापालिकांपैकी 2 महापालिका पहिल्यांदाच निवडणुक लढवणार आहेत. दोन वर्षांपूर्वीच या महापालिकांची स्थापना झाली आहे. राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून जाहीर केलाय. 29 महापालिकेमधील 2 हजार 869 जागांसाठी मतदान होणार आहे. या महापालिका निवडणुकीसाठी नामनिर्देश पत्र स्विकारण्याचा कालावधी 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर असणार आहे... तर 31 डिसेंबर रोजी अर्जाची छाननी होणारे. तर, 15 जानेवारीला मतदान होणार असून 16 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. दरम्यान या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार असल्याचं देखील निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. जालना आणि इचलकरंजी या दोन नवीन महापालिकांसाठी पहिल्यांदाच निवडणुक होणार आहे. जालना महापालिकाजालना महानगरपालिका ही महाराष्ट्रातील 29 वी आणि औरंगाबाद विभागातील 5 वी महानगरपालिका आहे. जून 2023 मध्ये महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने जालना ही महाराष्ट्रातील 29 वे महानगरपालिका असल्याची घोषणा केली केली होती. जालना महानगरपालिका अगोदर नगर परिषद होती. आता महापालिका झाली आहे. 2017 ला शेवटची निवडणूक झाली होती.इचलकरंजी महापालिकाइचलकरंजी महानगरपालिका ही महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील ड दर्जाची महानगरपालिका आहे. 2011 च्या जनगणनेत 2,87,570 लोकसंख्या असलेल्या इचलकरंजी शहराची लोकसंख्या वाढल्याने 2022 मध्ये महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने इचलकरंजीला महानगरपालिकेत रूपांतरित करण्याचा निर्णय घेतला

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Jalna Mahapalika Ichalkaranji Mahapalika Maharashtra Local Body Elections 2025 Maharashtra Municipal Corporation Election Dates Municipal Corporation Election Schedule 2025 Maharashtra Municipal Elections BMC Election Dates 2025 Mumbai Municipal Corporation Elections Pune Municipal Corporation Elections Maharashtra Civic Body Elections Urban Local Body Polls Maharashtra 29 Municipal Corporations Elections Maharashtra Election Commission Announcement Municipal Polls Latest News Maharashtra Elections Update Civic Elections Schedule Upcoming Elections In Maharashtra 2025 Election Commission Press Conference Mumbai Pune Municipal Elections Municipal Elections Breaking News Maharashtra Municipal Polls Time Table महाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक तारखा महानगरपालिका निवडणूक वेळापत्रक 2025 महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक 2025 महाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक बी

 

United States Latest News, United States Headlines



Render Time: 2026-04-02 09:11:01