महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! 'या' नगरपरिषदेसाठी ठाकरे-शिंदेंच्या शिवसेनेची युती

Uddhav Thackeray News

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! 'या' नगरपरिषदेसाठी ठाकरे-शिंदेंच्या शिवसेनेची युती
Eknath ShindeMaharashtra PoliticsPune News
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 57 sec. here
  • 12 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 61%
  • Publisher: 63%

Eknath Shinde & Uddhav Thackeray: महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. या नगरपरिषदेसाठी ठाकरे-शिंदेंच्या शिवसेनाची युती झाली आहे.

Eknath Shinde Uddhav Thackeray : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रातील राजकारणात सर्वात मोठी समोर आलीय. सत्तेसाठी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे ंची साथ सोडत शिवसेनेमध्ये फूट पडली आहे.

अशातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारण यांची कधी कोणी कल्पनाही केली नाही, अशी घडामोड घडली आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे बंधू एकत्र आल्यानंतर आता राज्यात कुठंच एकत्र न आलेली उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना चाकणमध्ये एकत्र आलीय. शिंदे शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मनिषा सुरेश गोरे यांचा अर्ज भरायला स्वतः ठाकरेंचे स्थानिक आमदार बाबाजी काळे आणि शिंदेचे आमदार शरद सोनवणे उपस्थित होते. ठाकरे-शिंदेंच्या शिवसेनेची युती?तर याबाबत बोलताना आमदार बाबाजी काळे यांनी खेड-आळंदीचे दिवंगत आमदार सुरेश गोरेंच्या पश्चात ही पहिली निवडणूक पार पडतीये आणि त्यांच्या पत्नी नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदी उभ्या राहिल्यात. अशा प्रसंगी राजकारण बाजूला ठेऊन, दिवंगत आमदार गोरेंना आदरांजली म्हणून आम्ही केवळ नगराध्यक्ष पदासाठी मनीषा गोरेंना पाठिंबा दिलाय. त्यामुळं ही युती म्हणता येणार नाही. उद्धव ठाकरे असो वा संपर्क प्रमुख सचिन अहिर यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्थानिक पातळीवर निवडणूक घेण्याच्या सूचना दिल्यात. त्यामुळं हा चाकण पुरता तो ही नगराध्यक्ष पदापुरता निर्णय आहे. तालुक्यातील राजगुरुनगर आणि आळंदीत ही आम्ही स्वबळावर लढतोय,असं आमदार बाबाजी काळे यांनी म्हटलंय.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Eknath Shinde Maharashtra Politics Pune News Nagarparishad Election चाकण नगरपरिषद पुणे मराठी बातम्या पिंपरी चिंचवड उद्धव ठाकरे शिवसेना एकनाथ शिंदे

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

Eknath Shinde vs Uddhav Thackeray: 'कभी इतनी तेजी से गिरगिट को रंग बदलते नहीं देखा', उद्धव पर शिंदे का तंजEknath Shinde vs Uddhav Thackeray: 'कभी इतनी तेजी से गिरगिट को रंग बदलते नहीं देखा', उद्धव पर शिंदे का तंजमहाराष्ट्र के उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने शुक्रवार को शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे पर निशाना साधते हुए उन पर 2019 में अपने सहयोगी देवेंद्र फडणवीस को धोखा देने का आरोप लगाया। विधान परिषद में पिछले
Read more »

देवेंद्र फडणवीस से मिले आदित्य ठाकरे: 3 दिन पहले CM ने उद्धव से मुलाकात की थी; सरकार में आने का ऑफर भी दे च...देवेंद्र फडणवीस से मिले आदित्य ठाकरे: 3 दिन पहले CM ने उद्धव से मुलाकात की थी; सरकार में आने का ऑफर भी दे च...Maharashtra Politics Update; Follow Uddhav Thackeray Devendra Fadnavis, Aaditya Thackeray Latest News On Dainik Bhaskar.
Read more »

धमक्या कुणाला देता? भाजपाला उद्धव ठाकरेंना सवाल! म्हणाले, 'किती आणि कसा पैसा खर्च केलात, याची यादी...'धमक्या कुणाला देता? भाजपाला उद्धव ठाकरेंना सवाल! म्हणाले, 'किती आणि कसा पैसा खर्च केलात, याची यादी...'Uddhav Thackeray Dasara Melava 2025: उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणामध्ये उपस्थित केलेल्या वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन भाजपाने साधला निशाणा
Read more »

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात महत्त्वाचा दिवस! पुढल्या काही तासात मोठा राजकीय भूकंप; लक्ष दिल्लीकडेमहाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात महत्त्वाचा दिवस! पुढल्या काही तासात मोठा राजकीय भूकंप; लक्ष दिल्लीकडेUddhav Thackeray Vs Eknath Shinde Supreme Court Case: 2022 पासून सुरु असलेल्या या वादावर जवळपास तीन वर्षानंतर कायमचा पडदा पडणार की...
Read more »

Uddhav Thackeray : '50 खोके घेतले त्यांच्याकडे...तुम्ही तो चाबूक दिला', हंबरडा मोर्चातून महायुतीवर उद्धव ठाकरेंनी ओढला आसूडUddhav Thackeray : '50 खोके घेतले त्यांच्याकडे...तुम्ही तो चाबूक दिला', हंबरडा मोर्चातून महायुतीवर उद्धव ठाकरेंनी ओढला आसूडUddhav Thackeray : छत्रपती संभाजीनगरमधील हंबरडा मोर्चातून उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
Read more »

महाराष्ट्रातील मोठी राजकीय घडामोड! उद्धव ठाकरेंसमोर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसोबत युतीचा प्रस्ताव, 'भाजपाला...'महाराष्ट्रातील मोठी राजकीय घडामोड! उद्धव ठाकरेंसमोर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसोबत युतीचा प्रस्ताव, 'भाजपाला...'Uddhav Thackeray on Alliance with Eknath Shinde Shivsena: उद्धव ठाकरेंसमोर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसोबत जाण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला. स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांनी यामागील कारणंही सांगितली.
Read more »



Render Time: 2026-04-02 21:44:51