पुण्यात ऐन दिवाळीत प्रीपेड रिक्षा बंद, वाहतूक पोलीस याला कसे जबाबदार?

Prepaid Rickshaw Booth Closed News

पुण्यात ऐन दिवाळीत प्रीपेड रिक्षा बंद, वाहतूक पोलीस याला कसे जबाबदार?
Prepaid Rickshaw Booth At Pune Railway StationPune Railway Station
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 83 sec. here
  • 5 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 43%
  • Publisher: 63%

बूथ वरील रिक्षांचे करार संपल्यामुळे पुण्यातील प्रीपेड रिक्षा बंद झाल्या आहेत. ऐन दिवाळीत हे झाल्यामुळे पुणेकरांना त्रास होऊ लागला आहे.

पुणे रेल्वे स्थानकावरील प्रीपेड रिक्षा भूथ शुक्रवारी सायंकाळपासून बंद आहे. त्यामुळे प्रवाशांचे गैरसोय होत आहे.बूथ वरील रिक्षांचे करार संपल्यामुळे पुण्यातील प्रीपेड रिक्षा बंद झाल्या आहेत. ऐन दिवाळीत हे झाल्यामुळे पुणेकरांना त्रास होऊ लागला आहे.

या सगळ्याचा फटका सामान्यांवर होत आहे. ऐन दिवाळी सणाच्यावेळी प्रीपेड रिक्षा बंद झाल्यामुळे रिक्षाचालक नागरिकांची लुटमार करत आहेत. पण आता बूथ चालविणाऱ्या रिक्षा मित्रच्या कराराचे नुतनीकरण झाल्यामुळे नागरिकांवर अशी वेळ आली आहे. वाहतूक पोलिसांनी नुतनीकरण न होण्यामागे आचारसंहितेचे कारण असल्याचे समजते. प्रवासी सेवा संघासोबत बूथ चालविण्यासाठी रिक्षामित्रने केलेले करार 22 ऑक्टोबरला संपुष्टात आला. त्यामुळे शुक्रवारी सायंकाळी 6 वाजल्यापासून हा बूथ बंद करण्यात आला.गेल्या 100 दिवसांत आत्तापर्यंत अंदाजे 28 हजार प्रवाशांनी बूथचा लाभ वापर केला. प्रवासी सेवा संघाने रिक्षा मित्रसोबत हा करार केला होता. या संघाचे अध्यक्षपद वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्तांकडे आहे. पुणे रेल्वे स्थानकात रिक्षाचालक प्रवाशांची लूट करीत असल्याच्या तक्रारी वारंवार येतात. प्रीपेड रिक्षा बूथ सुरू झाल्यानंतर या तक्रारी कमी झाल्या होत्या. आता पुन्हा प्रवाशांकडून जास्त भाडे उकळण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. ऐन दिवाळीत रेल्वे स्थानकावरील प्रवाशांची संख्या वाढते. याच काळात बूथ बंद झाल्याने काही रिक्षाचालक मनमानी भाडे सांगत आहेत. याकडे वाहतूक पोलिसांकडून कानाडोळा केला जात असल्याची तक्रारही प्रवासी करीत आहेत.Balipratipada Wishes in Marathi : साडेतीन मुहूर्ताचे वलय आहे...!; बलिप्रतिपदेच्या प्रियजनांना द्या मराठीतून शुभेच्छा Balipratipada Wishes in Marathi : साडेतीन मुहूर्ताचे वलय आहे...!; बलिप्रतिपदेच्या प्रियजनांना द्या मराठीतून शुभेच्छाDiwali Padwa Wishes in Marathi: पती-पत्नीचं नातं खुलवणारा सण म्हणजे दिवाळी पाडवा; पाठवा एकमेकांना प्रेमळ शुभेच्छाSimple Rangoli Designs: दिवाळी पाडवा स्पेशल सुबक रांगोळी; दारासमोरील रांगोळी पाहून सगळेच कौतुक करतीलढगांवर तरंगणारा जगातील सर्वात उंच रेल्वे पूल, भारताच्या चिनाब ब्रीजवर चीनचा नजर; पाकिस्तानच्या मदतीने रचला जायोत मोठा कट?

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Prepaid Rickshaw Booth At Pune Railway Station Pune Railway Station

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

ऐन दिवाळीत लालपरीचा प्रवास महागणार; तिकिट दरात 10 टक्के वाढ, आता 6 KM साठी मोजावे लागणार इतके पैसेऐन दिवाळीत लालपरीचा प्रवास महागणार; तिकिट दरात 10 टक्के वाढ, आता 6 KM साठी मोजावे लागणार इतके पैसेST Mahamandal Bus: दिवाळीच्या हंगामात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एक महिन्याच्या कालावधीकरिता प्रवास भाड्यात १० टक्के वाढ केली आहे
Read more »

मोठी बातमी! संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा 'या' दिवशी राहणार बंदमोठी बातमी! संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा 'या' दिवशी राहणार बंदPune Water Supply: पुण्यात 17 ऑक्टोबरला म्हणजे येत्या गुरवारी पुणे शहर आणि उपनगरातील संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
Read more »

पुण्यात कंटेनरमध्ये सापडलं 138 कोटींचं सोनं; नाकाबंदीदरम्यान पोलीस कारवाईत यशपुण्यात कंटेनरमध्ये सापडलं 138 कोटींचं सोनं; नाकाबंदीदरम्यान पोलीस कारवाईत यशMaharashtra Assembly Election 2024 Pune Police Found 138 Crore Gold: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रमुख शहरांमध्ये जागोजागी करण्यात आलेल्या नाकाबंदीदरम्यान पुणे पोलिसांना हे यश मिळालं आहे.
Read more »

Maharashtra Weather News : ऐन दिवाळीत बदलले हवामानाचे तालरंग; पावसाची हजेरी, अन् थंडीची चाहूलMaharashtra Weather News : ऐन दिवाळीत बदलले हवामानाचे तालरंग; पावसाची हजेरी, अन् थंडीची चाहूलMaharashtra Weather News : राज्याच्या बहुतांश भागांमध्ये सध्या हवामानाचं बदललेलं रुप पाहायला मिळत आहे. कुठे उकाडा वाढत आहे, तर कुठे पावसाळी ढग चिंतेत भर टाकताना दिसत आहे.
Read more »

ऐन दिवाळीत बंडखोरीचे फटाके; बंडोबांचा थंडोबा करण्यात महायुतीला यश येणार का?ऐन दिवाळीत बंडखोरीचे फटाके; बंडोबांचा थंडोबा करण्यात महायुतीला यश येणार का?BJP tension of Rebel:विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी बंडखोरांचं अक्षरक्षः पीक आल्याचं समोर आलंय. महायुती आणि महाविकास आघाडीत बंडोबांची संख्या मोठी असल्याचं पाहायला मिळतंय. आपापल्या पक्षाकडून उमेदवारीसाठी फिल्डिंग लावून बसलेल्या अनेक नेत्यांना उमेदवारी मिळाली नाही.
Read more »

म्हाडाच्या लॉटरीत विजेते ठरले नाही तरी मिळणार मुंबईत घर, ऐन दिवाळीत नशीब फळफळलेम्हाडाच्या लॉटरीत विजेते ठरले नाही तरी मिळणार मुंबईत घर, ऐन दिवाळीत नशीब फळफळलेMumbai Mhada Lottery 2024: मुंबई म्हाडा मंडळाने 2024 साठी घरांची लॉटरी काढण्यात आली होती. आता ज्यांना घराची लॉटरी लागली नाही त्यांच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे.
Read more »



Render Time: 2026-04-01 22:18:55