GST Reforms: जीएसटी कपातीनंतर कारच्या किंमतीत मोठी घसरण होणार असे सांगितले जात आहे.
GST Reforms: केंद्र सरकारने सर्वसामान्यांना दिलासा देत जीएसटीच्या दरात कपात केली आहे. जीएसटीत कपात करण्यात आल्यानंतर अनेक वस्तु स्वस्त झाल्या आहेत. यात कारवरील जीसएटीदेखील 28 टक्क्यांवरुन 18 टक्के करण्यात आला आहे.
अशातच मारुती सुझुकीने दसरा-दिवाळीआधीच ग्राहकांना दिलासा दिला आहे. मारुती सुझुकीची लोकप्रिय फॅमिली कार वॅगनारबाबत गुड न्यूज दिली आहे. कंपनीने जीएसटी रिफॉर्म्सनंतर वॅगनआरच्या सर्व व्हेरियंटच्या किंमती कमी केल्याची घोषणा केली आहे. मारुतीच्या या घोषणानंतर वॅगनारवर ग्राहकांना 64 हजार रुपयांपर्यंतची बचत करता येणार आहे. जीएसटी कपातीनंतर वॅगनारच्या वेगवेगळ्या व्हेरियंट किती स्वस्त खरेदी करु शकता हे जाणून घेऊयात. केंद्र सरकारने 3 सप्टेंबर 2025 रोजी नवीन जीएसटी स्लॅबला मंजुरी दिली होती. या कारवर लागणारा टॅक्स 28 टक्क्यांनी कमी करून 18 टक्के करण्यात आला आहे. हा नवीन नियम 22 सप्टेंबरपासून लागू होणार आहे. याचा थेट परिणाम सर्वसामान्यांवर होणार आहे. कारण कार आधीपेक्षा स्वस्त होणार आहेत. वॅगनआरच्या कोणत्या प्रकारावर किती सूट? Tour H3 1L ISS MT- 50,000 सूटWagon R LXI 1L ISS MT- 50,000 सूटWagon R VXI 1L ISS MT- 54,000 सूटWagon R VXI 1L ISS AT- 58,000 सूटTour H3 CNG 1L MT- 57,000 सूटWagon R LXI CNG 1L MT- 58,000 सूटWagon R VXI CNG 1L MT- 60,000 सूटWagon R ZXI 1.2L ISS MT- 56,000 सूटWagon R ZXI+ 1.2L ISS MT- 60,000 सूटWagon R ZXI 1.2L ISS AT- 60,000 सूटWagon R ZXI+ 1.2L ISS AT- 64,000 रुपयांची सूटAltoच्या किंमतीही कमी होणार?मारुती सुझुकीचे चेअरमॅन आर.सी. भार्गव यांनी स्वतःच सांगितलं की, जीएसटी कपातीनंतर Wagon Rच्या किंमती स्वस्त होणार आहे. तर, लहान कारमधील ALTOची किंमत आता 40,000 ते 50,000 रुपयांपर्यंत कमी होण्याची शक्यता आहे. म्हणजेच ग्राहक आता कमी किंमतीत लोकप्रिय कार खरेदी करु शकणार आहेत. याचा फक्त ग्राहकांनाच नाही तर कंपन्यांचनाही फायदा होणार आहे. कंपन्यांच्या विक्रीत वाढ होणार आहे. अनेक लहान-मोठ्या वाहनांवर नवीन GST नियमGST काउंन्सिलने लहान कारवरील टॅक्स कमी करुन 18 टक्के करण्यात आली आहे. यात 1200 CCपर्यंत इंजिन आणि 4 मीटरपर्यंत लांब असलेल्या कार येतात. त्याच वेळी, 1200 सीसी पेक्षा मोठे इंजिन असलेल्या आणि 4 मीटर पेक्षा जास्त लांबीच्या कारवर आता 40% जीएसटी आकारला जाईल. पूर्वी, जीएसटी व्यतिरिक्त, या वाहनांवर 22% उपकर देखील आकारला जात होता, ज्यामुळे एकूण कर 50% पर्यंत पोहोचला. आता तो 40% पर्यंत कमी केला जाईल.
Maruti Suzuki Maruti Wagonr Maruti Wagonr Price Reduction Maruti Wagonr Price Cut Maruti Wagonr Price Maruti Wagonr Discount Maruti Wagonr Features Maruti Wagonr Safety Maruti Wagonr Mileage
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
Toyota Fortuner से और बढ़ेगा भौकाल, GST कटौती के बाद हुई ₹3.49 लाख तक सस्तीभारत सरकार ने फेस्टिव सीजन से पहले GST दरों में बदलाव किया है जो 22 सितंबर 2025 से लागू होंगी। टोयोटा ने भी अपनी Fortuner और Innova Crysta जैसी गाड़ियों की कीमतों में कटौती की घोषणा की है। Fortuner की कीमत में 3.
Read more »
GST Reforms 2025: तीसरे टर्म में GST के कोर्स करेक्शन से कितनी बदलेगी भारत की आर्थिक सेहत? 9 प्वाइंट में जानें[ Modi Government: मोदी सरकार ने अपने तीसरे टर्म में दूसरा बड़ा फैसला लिया है, जिससे देश की आर्थिक सेहत और सुधरेगी. पहला बड़ा फैसला 12 लाख तक टैक्स फ्री इनकम, और अब दूसरा बड़ा फैसला जीएसटी रिफॉर्म है. जीएसटी की नई दरों का भविष्य पर क्या असर पड़ेगा, जानिए इस खबर में.
Read more »
GST Rate Cut: Hyundai i20, i10 NIOS और Aura हुईं सस्ती, देखें हर वेरिएंट की नई कीमतहुंडई मोटर इंडिया ने GST 2.
Read more »
GST 2.0: जीएसटी सुधार से ऑटो सेक्टर और इससे जुड़ी इंडस्ट्री को बड़ा फायदा, जानें कैसेभारत सरकार ने हाल ही में जीएसटी दरों में बड़ा बदलाव किया है, जिससे दोपहिया वाहन, कारें, ट्रैक्टर, बसें, कमर्शियल व्हीकल्स और ऑटो पार्ट्स पर टैक्स कम कर दिया गया है। सड़क परिवहन और
Read more »
New GST Rates: शैंपू ₹55, Horlicks ₹20 और साबून ₹8 हुई सस्ती, देश की सबसे बड़ी FMCG कंपनी ने घटा दिया दामहिंदुस्तान यूनिलीवर लिमिटेड HUL GST Rate cut ने हॉर्लिक्स लक्स किसान जैम और डव शैम्पू समेत कई उत्पादों की कीमतें New GST Rates घटाई हैं। डव शैम्पू की 340 मिलीलीटर की बोतल अब सस्ती मिलेगी। लाइफबॉय साबुन के चार पैक की कीमत भी कम हो गई है। हॉर्लिक्स और किसान जैम के दामों में भी कटौती हुई...
Read more »
GST Rate Cut: Mahindra XUV3XO हुई अब सस्ती, किस वेरिएंट को खरीदने में कितना होगा फायदामहिंद्रा ने GST 2.0 के सुधारों का लाभ ग्राहकों को 6 सितंबर 2025 से देने का निर्णय लिया है जिससे SUV रेंज और सस्ती हो जाएगी। XUV3XO पर 1.56 लाख रुपये तक की बचत होगी। सरकार ने 4 मीटर से छोटी SUVs पर टैक्स स्लैब घटा दिया है। XUV3XO के पेट्रोल वेरिएंट में 1.39 लाख रुपये और डीजल वेरिएंट में 1.
Read more »
