असे म्हटले जात होते की ते तिघेही डेटिंग अॅपवर आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हृतिक रोशनविषयीची ही माहिती सगळ्यात आश्चर्यकारक होती. अशा अनेक बातम्या देखील समोर आल्या ज्यात म्हटलं की या फक्त अफवाह आहेत.
काही दिवसांपूर्वी अभिनेता हृतिक रोशन आणि आदित्य रॉय कपूर आणि अर्जुन कपूर यांचं नाव डेटिंग अॅपवर असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. असे म्हटले जात होते की ते तिघेही डेटिंग अॅपवर आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हृतिक रोशनविषयीची ही माहिती सगळ्यात आश्चर्यकारक होती.
अशा अनेक बातम्या देखील समोर आल्या ज्यात म्हटलं की या फक्त अफवाह आहेत. पण आता या सगळ्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर अभिनेत्री उर्वशी रौतेलानं शेअर केली आहे. उर्वशीनं खुलासा केला की हृतिक, अर्जुन आणि आदित्या या डेटिंग अॅपवर आहेत आणि ती देखील या अॅपचा वापर करते. उर्वशीनं हा खुलासा 'हाइटरफ्लाय'ला दिलेल्या एका मुलाखतीत केला आहे. त्यात तिनं डेटिंगविषयी सेलिब्रिटींच्या संबंधीत मोठा खुलासा केला आहे. उर्वशी म्हणाली, 'मी देखील डेटिंग अॅपचा वापर करते. पण कोणाला डेट करण्यासाठी नाही तर मित्र बनवण्यासाठी आणि लोकांना कनेक्ट करण्यासाठी. मी हृतिक रोशन आणि आदित्य रॉय कपूरच्या प्रोफाइलला देखील याच अॅपवर पाहिलं. फक्त इतकंच नाही तर त्यासोबत इतर अनेक सेलिब्रिटींचे आयडी या डेटिंग अॅपवर आहेत.'यावरून तिला विचारण्यात आलं की त्या सेलिब्रिटींचं प्रोफाइल पाहिल्यावर तिनं स्वाईप राईट केलं नाही का? त्यावर ती म्हणाली नाही, बाबा. माझ्याकडे त्यांचे फोन नंबर्स आहेत, तर मी त्यांना स्वाईप राईट का करू? पुढे उर्वशीला विचारण्यात आलं की तिनं कधी हृतिक रोशन किंवा आदित्यला डायरेक्ट मेसेज केला आहे का? तर उर्वशीनं त्याला नकार दिला. तर याविषयी पुढे ती म्हणाली, आमचं शेड्यूल असं असतं ना... तुम्ही कधी फ्री असाल तर कधी मी, एकाच वेळी फ्री असू तेव्हा जाऊनचं आम्ही बोलू शकू.उर्वशीनं सांगितलं की 'अनेकांना डायरेक्ट मेसेज करण्यासाठी मोठी रक्कम मोजावी लागते. तेव्हा जाऊन समोरून हॅलो मेसेज येतो. अनेकदा सगळं बोलणं हे एकाबाजूनचं होतं.' उर्वशीनं सांगितलं की 'तिच्यावर लग्नाचं प्रेशर आहे. तिची आई तिला सतत सांगते की खूप यशस्वी झालीस आता लग्नाच वय देखील झालं आहे.'उर्वशी रौतेलानं चित्रपटसृष्टीतील सेलिब्रिटी आणि डेटिंड अॅपच्या कनेक्शवर मौन सोडलं आहे. अभिनेत्री आणि गायिका सबा आजादसोबत रिलेशनशिपमध्ये असूनही हृतिक रोशन डेटिंग अॅपवर असणं सगळ्यांसाठी आश्चर्याचं होतं. त्याशिवाय अर्जुन कपूरचं नाव देखील यात असणं हे आश्चर्य कारक होतं. दरम्यान, या दोघांना सोडलं तर आदित्य रॉय कपूर हा डेटिंग अॅपचा वापर करत आहे. अनन्या पांडेसोबत ब्रेकअप झाल्यानंतर तो या अॅपचा वापर करतोय. खरंतर त्या दोघांनी कधीच त्यांचं रिलेशनशिप अधिकृतपणे घोषित केलं नाही.मनोरंजन
ARJUN KAPOOR Urvashi Rautela Affairs Urvashi Rautela Films Aditya Roy Kapur Actors On Dating Sites Urvashi Rautela On Dating Apps Entertainment Top News Entertainment Entertainment News Entertainment News In Marathi Bollywood Bollywood News BOLLYWOOD NEWS IN MARATHI Marathi Batmya Marathi News Latest Marathi News
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
एयरपोर्ट पर ट्रेडिशनल अवतार में स्पॉट हुईं Urvashi Rautela, येलो सूट में दिखीं बला की खूबसूरत, देखें वीडियोUrvashi Rautela Airport Look: बॉलीवुड एक्ट्रेस उर्वशी रौतेला अपने ग्लैमरस लुक को लेकर सोशल मीडिया Watch video on ZeeNews Hindi
Read more »
24 कैरेट असली सोने से सजी ड्रेस में छाई एक्ट्रेस, रचा इतिहास, ट्रेडिशनल लुक में लगी अप्सराबॉलीवुड एक्ट्रेस उर्वशी रौतेला अपनी फिल्मों से ज्यादा ग्लैमरस और सिजलिंग फैशन सेंस के लिए जानी जाती हैं.
Read more »
ऋषभ पंत संग रिश्ते में उर्वशी रौतेला? क्रिकेटर संग अफेयर पर तोड़ी चुप्पी, बोलीं- मैं RP को...उर्वशी रौतेला का नाम कई बार इंडियन क्रिकेटर ऋषभ पंत से जुड़ चुका है. दोनों की डेटिंग की भी खूब चर्चा रही.
Read more »
Miss Universe India 2024: रिया सिंघा के सिर सजा मिस यूनिवर्स इंडिया 2024 ताज, उर्वशी रौतेला ने पहनाया क्राउनMiss Universe India 2024: रिया सिंघा के सिर सजा मिस यूनिवर्स इंडिया 2024 ताज, उर्वशी रौतेला ने पहनाया क्राउन
Read more »
डेटिंग ऐप पर ऋतिक से बात करती हैं उर्वशी, किए पर्सनल मैसेज? मां ने दिया शादी का प्रेशरउर्वशी रौतेला अपनी पर्सनल लाइफ को लेकर चर्चा में रहती हैं. उन्होंने बताया वो डेटिंग ऐप यूज करती हैं.
Read more »
डेटिंग ऐप पर मौजूद हैं Hrithik Roshan और आदित्य रॉय कपूर, उर्वशी रौतेला ने खोली पोल?बीते दिनों पहले ये खबर सामने आई थी कि ऋतिक रोशन Hrithik Roshan आदित्य रॉय कपूर और अर्जुन कपूर जैसे कलाकार ऑनलाइन डेटिंग एप को इस्तेमाल करते हैं। सबा आजाद संग कमिटेड होने के बावजूद ऋतिक का डेटिंग ऐप पर होना काफी शॉकिंग माना गया। इस मामले की पुष्टि एक्ट्रेस उर्वशी रौतेला Urvashi Rautela ने की है और उन्होंने इसकी पूरी जानकारी दी...
Read more »
