टीम इंडियाने एकदा नाही 10 वेळा करून दाखवलं! भारत - वेस्ट इंडिज टेस्ट सीरिजमध्ये बनले 5 मोठे रेकॉर्ड

India Vs West Indies News

टीम इंडियाने एकदा नाही 10 वेळा करून दाखवलं! भारत - वेस्ट इंडिज टेस्ट सीरिजमध्ये बनले 5 मोठे रेकॉर्ड
IND VS WIMarathi NewsCricket News
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 122 sec. here
  • 26 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 129%
  • Publisher: 63%

IND VS WI : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (India VS West Indies) यांच्यात दोन सामन्यांची टेस्ट सिरीज खेळवण्यात आली असून यातील दुसरा सामना हा दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर पार पडला.

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात दोन सामन्यांची टेस्ट सिरीज खेळवण्यात आली असून यातील दुसरा सामना हा दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर पार पडला. दिल्ली मागील 5 दिवसांपासून सुरु असलेल्या टेस्ट सामन्यात टीम इंडियाने वेस्ट इंडिजवर 7 विकेटने विजय मिळवला आहे.

यापूर्वी देखील टीम इंडियाने अहमदाबाद येथे झालेला पहिला टेस्ट सामना जिंकला होता. यासह त्यांनी टेस्ट सिरीज सुद्धा जिंकली. यापूर्वी देखील टीम इंडियाने अहमदाबाद येथे झालेला पहिला टेस्ट सामना जिंकला होता. यासह त्यांनी टेस्ट सिरीज सुद्धा जिंकली.दिल्ली टेस्टच्या पहिल्या दिवशी टीम इंडियाने जबरदस्त फलंदाजी केली. यावेळी कर्णधार शुभमन गिल आणि यशस्वी जयस्वालने शतक लगावले. भारतीय संघाने टेस्टच्या दुसऱ्या दिवशी 5 विकेटवर 518 धावा करून पहिली इनिंग घोषित केली होती. त्यानंतर तर वेस्ट इंडिजची पहिली इनिंग 248 धावांवर आटोपली. वेस्ट इंडिजच्या संघाने तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी भारताविरुद्धच्या दुसऱ्या डावात फॉलोऑन खेळला यात त्यांनी भारताच्या धावा पूर्ण करून अतिरिक्त 121 धावांची आघाडी घेतली. त्यामुळे टीम इंडियाला दुसरा टेस्ट सामना जिंकण्यासाठी 121 धावांचं आव्हान मिळालं आहे. हे आव्हान टीम इंडियाने पाचव्या दिवशी 7 विकेट राखून पूर्ण केलं.टीम इंडियाने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेला पहिला टेस्ट सामना सुद्धा एक इनिंग आणि 140 धावांनी जिंकला होता. भारत वेस्ट इंडिज यांच्यात पार पडलेल्या सीरिजमध्ये ५ रेकॉर्डस् झाले याविषयी जाणून घेऊयात. भारताने दोन टेस्ट सामन्यांची सीरिज 2-0 ने जिंकली, ज्यामुळे वेस्ट इंडिजविरुद्ध सलग १० वी टेस्ट सीरिजमध्ये भारताने विजय मिळवला. दिल्ली टेस्ट 7 विकेट्सने जिंकून भारताने दोन टेट्स सामन्यांच्या सिरीजमध्ये वेस्ट इंडिजला क्लीन स्वीप दिला. 1987 पासून भारताने दिल्लीत एकही टेस्ट गमावलेली नाही. त्यांनी सलग 14 टेस्ट सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. हा घरच्या मैदानावर एकाच ठिकाणी टीम इंडियाने केलेला नवा विक्रम आहे. यापूर्वी मोहालीमध्ये टीम इंडियाने सलग 13 टेस्ट जिंकल्या आहेत. वेस्ट इंडिजविरुद्धच्या टेस्ट सीरिजमधील विजय हा शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारताचा पहिला टेस्ट सीरिजमधील विजय होता. त्याने यापूर्वी इंग्लंडमध्ये भारताचे नेतृत्व केले होते, परंतु तेथील सीरिज 2-2 अशी बरोबरीत सुटली.भारताने वेस्ट इंडिजविरुद्धच्या आपल्या घरच्या टेस्ट सामन्यातील रेकॉर्डमध्ये आणखी सुधारणा केली आहे. भारतीय संघ 1994 पासून वेस्ट इंडिजविरुद्ध अपराजित आहे. या काळात त्यांनी 10 टेस्ट सामने जिंकले आहेत आणि दोन अनिर्णित राहिले आहेत.2002 पासून भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध एकही टेस्ट सामना गमावलेला नाही. मग तो घरच्या मैदानावर खेळलेला असो किंवा वेस्ट इंडिजमध्ये खेळलेला. सर्व टेस्ट सामन्यात भारताचा संघ अजेय राहिलेला आहे. 'हा करतोय, पण लाज मला वाटतीये,' अमिताभ बच्चन यांचा उल्लेख करत अभिनेत्रीचं विधान, 'आमची पिढी...'रश्मिकाच्या कुंडलीतील 'या' दोषामुळे मोडलं पहिलं लग्न, पण हाच दोष विजयसाठी ठरला भाग्यवान, लग्न करण्याआधी जाणून घ्या!शाळा बंद, हॉस्पिटल भरली अन्..; मित्र देशात नव्या साथीनं हाहाकार! भारताचं टेन्शन वाढलं कारण..

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

IND VS WI Marathi News Cricket News IND VS WI 2Nd Test India Vs West Indies Ind Vs Wi IND Vs WI 2Nd Test India Vs West Indies 2Nd Test 2025 IND Vs WI Live Score IND Vs WI Match Highlights IND Vs WI Day 1 IND Vs WI Day 2 India Vs West Indies Test Series IND Vs WI Test Match Live IND Vs WI Result IND Vs WI Scorecard West Indies Cricket India Cricket Team Cricket Live Updates IND Vs WI Test 2025 Shubman Gill Ravindra Jadeja

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

Burdwan Station Stampede: ভয়ংকর VDO! ট্রেন ধরার হুড়োহুড়িতে বর্ধমান স্টেশনে পদপিষ্ট যাত্রীরা, আহত কমপক্ষে ১০...Burdwan Station Stampede: ভয়ংকর VDO! ট্রেন ধরার হুড়োহুড়িতে বর্ধমান স্টেশনে পদপিষ্ট যাত্রীরা, আহত কমপক্ষে ১০...In Bengal Burdwan station on Sunday evening A atampede case has been occured where atleast 10 are injured badly
Read more »

31000000000000 रुपयांची सोने खरेदी... एकही सोन्याची खाण नसलेल्या देशाकडून भारतात का आलं एवढं सोनं?31000000000000 रुपयांची सोने खरेदी... एकही सोन्याची खाण नसलेल्या देशाकडून भारतात का आलं एवढं सोनं?India Gold Reserves: सोन्याचा सर्वाधिक साठा असलेल्या टॉप 10 देशांच्या यादीत अमेरिका पहिल्या, तर चीन सहाव्या क्रमांकावर आहे. भारत कितव्या स्थानी आहे जाणून घ्या...
Read more »

Scorpio ने तोड़े रिकॉर्ड तो लुढ़क गई Bolero, सितंबर में ऐसी रही महिंद्रा गाड़ियों की बिक्रीScorpio ने तोड़े रिकॉर्ड तो लुढ़क गई Bolero, सितंबर में ऐसी रही महिंद्रा गाड़ियों की बिक्रीसितंबर 2025 में महिंद्रा गाड़ियों की बिक्री शानदार रही। जीएसटी घटने का असर दिखा और कंपनी ने 10.
Read more »

Scorpio ने तोड़े रिकॉर्ड तो लुढ़क गई Bolero, सितंबर में ऐसी रही महिंद्रा गाड़ियों की बिक्रीसितंबर 2025 में महिंद्रा गाड़ियों की बिक्री शानदार रही। जीएसटी घटने का असर दिखा और कंपनी ने 10.
Read more »

ಎಲ್ಲಾ ದಾಖಲೆ ಸರಿಸಿ ಧರಾಶಾಹಿಯಾದ ಬಂಗಾರ : ಮತ್ತೆ 77,700 ರೂ.ಗೆ ಇಳಿದ ಚಿನ್ನಎಲ್ಲಾ ದಾಖಲೆ ಸರಿಸಿ ಧರಾಶಾಹಿಯಾದ ಬಂಗಾರ : ಮತ್ತೆ 77,700 ರೂ.ಗೆ ಇಳಿದ ಚಿನ್ನವಾರದ ಅಂಕಿಅಂಶಗಳನ್ನು ನೋಡಿದರೆ, ಇಂಡಿಯನ್ ಬುಲಿಯನ್ ಜ್ಯುವೆಲ್ಲರ್ಸ್ ಅಸೋಸಿಯೇಷನ್ ​​(IBJA)ಪ್ರಕಾರ, ಒಂದು ವಾರದಲ್ಲಿ 10 ಗ್ರಾಂ ಚಿನ್ನವು 4,571 ರೂಪಾಯಿಗಳಷ್ಟು ದುಬಾರಿಯಾಗಿದೆ.
Read more »

GK Quiz: इतिहास विषय में गहरी रुचि? तो बताएं चंद्रगुप्त विक्रमादित्य का उत्तराधिकारी कौन बना था?GK Quiz: इतिहास विषय में गहरी रुचि? तो बताएं चंद्रगुप्त विक्रमादित्य का उत्तराधिकारी कौन बना था?GK Quiz in Hindi: अगर आप किसी प्रतियोगी परीक्षा की तैयारी कर रहे हैं तो इस खबर में हम आपके लिए लेकर आए हैं इतिहास से जुड़े 10 सवाल और जवाब.
Read more »



Render Time: 2026-04-02 21:36:03