गेल्या 15 वर्षांपासून सिंधिया कुटुंबात 40,000 कोटींच्या संपत्तीचा वाद सुरु आहे. या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली असून उच्च न्यायालयाने कुटुंबाला 3 आत्यांसोबत...
गेल्या 15 वर्षांपासून सिंधिया कुटुंबात 40,000 कोटींच्या संपत्तीचा वाद सुरु असून यावर लवकरच तोडगा निघण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि त्यांच्या तीन आत्या वसुंधरा राजे, यशोधरा राजे आणि उषा राजे यांच्यामध्ये मालमत्तेवरुन वाद सुरु आहे.
हा वाद कोर्टात गेला आहे. 2010 मध्ये तिन्ही आत्यांनी ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याविरुद्ध खटला दाखल केला आहे. आता ग्वाल्हेरमधील मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या एकल खंडपीठाने ज्योतिरादित्य सिंधिया आणि त्यांच्या तीन आत्यांना हा वाद सामंजस्याने सोडवण्याचा आदेश दिला आहे. हे प्रकरण सोडवण्यासाठी न्यायालयाने त्यांना 90 दिवसांची मुदत दिली आहे. काय आहे नेमकं प्रकरण?2010 मध्ये उषा राजे, वसुंधरा राजे आणि यशोधरा राजे यांनी ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याविरुद्ध खटला दाखल केला. त्यांनी म्हटलंय की मुलींना त्यांच्या वडिलांच्या मालमत्तेत समान हक्क आहे आणि त्यांना वाटा मिळाला पाहिजे. यावर ज्योतिरादित्य यांनीही दावा सादर केला. दोन्ही प्रकरणे जिल्हा न्यायालयात प्रलंबित होती. नंतर, हे प्रकरण उच्च न्यायालयात पोहोचले आणि 2017 पासून दिवाणी पुनरीक्षण प्रलंबित होते. मालमत्तेच्या वादाच्या दाव्यात एकूण 28 पक्षांची नावे देण्यात आली आहेत. कोणत्या मालमत्ता वादात आहेत?1.24 दशलक्ष चौरस फूट आकाराचा जय विलास पॅलेस सिंधिया कुटुंबाकडे आहे, ज्याची किंमत अंदाजे ₹10,000 कोटी आहे. स्वातंत्र्याच्या वेळी, सिंधिया कुटुंबाचे 100 हून अधिक कंपन्यांमध्ये शेअर्स होते.शिवपुरीमध्ये माधव विलास पॅलेस, हॅपी विलास आणि जॉर्ज कॅसल कोठी यांसारखी मालमत्ता आहे.उज्जैनमधील कालियादेह राजवाडा.दिल्लीतील ग्वाल्हेर हाऊस, राजपूर रोडवरील एक भूखंड आणि सिंधिया व्हिला.पुण्यातील पद्मविलास पॅलेस, वाराणसीतील सिंधिया घाट आणि गोव्यातील विठोबा मंदिर यासह इतर मालमत्तांचेही विभाजन करायचे आहे.FAQ1. सिंधिया कुटुंबातील संपत्ती वाद नेमका काय आहे?सिंधिया कुटुंबातील संपत्ती वाद हा 15 वर्षांपासून चालू आहे, ज्यात केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि त्यांच्या तीन आत्यांमध्ये 40,000 कोटी रुपयांच्या संपत्तीवर वाटणीचा वाद आहे. 2010 मध्ये आत्यांनी ज्योतिरादित्यांविरुद्ध खटला दाखल केला, आणि हा वाद मध्य प्रदेश उच्च न्यायालयात प्रलंबित आहे.2. वादाची सुरुवात कशी झाली?वादाची सुरुवात 1985 मध्ये राजमाता विजयाराजे सिंधिया यांच्या वसीयतपत्रापासून झाली, ज्यात त्यांनी आपल्या मुलगा माधवराव सिंधिया आणि नातू ज्योतिरादित्य सिंधियाला संपत्तीपासून वंचित ठेवले आणि मुलींना संपत्ती दिली. माधवराव यांच्या 2001 मधील मृत्यूनंतर ज्योतिरादित्य यांनी पारंपरिक हक्क सांगितला, ज्यामुळे 2010 मध्ये आत्यांनी खटला दाखल केला.3. मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने काय निर्णय दिला?मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या ग्वालियर खंडपीठाने 19 सप्टेंबर 2025 रोजी ज्योतिरादित्य सिंधिया आणि त्यांच्या तीन आत्यांना 90 दिवसांत सामंजस्याने वाद सोडवण्याचे आदेश दिले. यासाठी मुंबई उच्च न्यायालयातील प्रोबेट प्रक्रियेचा विचार करून प्रकरण मागे घेण्याची परवानगी दिली. जर सामंजस्य झाले नाही तर प्रकरण पुन्हा न्यायालयात येईल.
High Court ज्योतिरादित्य शिंदे उच्च न्यायालय
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
OPPO K13 Turbo Series 5G रिव्यू: 40,000 में OP गेमिंग का किंगओप्पो ने K13 Turbo Series 5G स्मार्टफोन गेमिंग के शौकीनों के लिए लॉन्च किया है। इसमें शक्तिशाली प्रोसेसर कूलिंग फैन तकनीक और 7000mAh की बैटरी है। K13 Turbo Pro 5G में Snapdragon 8s Gen 4 चिपसेट है जबकि K13 Turbo 5G में MediaTek Dimensity 8450 चिपसेट दिया गया है। दोनों फोन में शानदार डिस्प्ले और AI फीचर्स भी हैं जो गेमिंग और फोटोग्राफी के अनुभव को...
Read more »
बिहार को 40,000 करोड़ से ज्यादा की परियोजनाओं की सौगात देंगे पीएम मोदीBihar Latest News Today Live, बिहार की ताजा खबर: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सोमवार को चुनावी राज्य बिहार के पूर्णिया जिले में रहेंगे। यहां पीएम मोदी कई विकास परियोजनाओं का शुभारंभ करेंगे और एक जनसभा को भी संबोधित करेंगे। अपनी इस यात्रा के दौरान, प्रधानमंत्री एक नए हवाई अड्डे के टर्मिनल का उद्घाटन करेंगे। यह हवाई अड्डा उत्तरी बिहार में हवाई...
Read more »
सरकारी शिक्षकों को दशहरा-दीपावली से पहले मिल सकती खुशखबरी, 40,000 मास्टर जी के लिए शिक्षा विभाग ने की पहलBihar News विभिन्न स्कूलों में कार्यरत प्रधानाध्यापक प्रधान शिक्षक और टीआरई 3 के तहत नियुक्त करीब 40000 शिक्षकों को भुगतान नहीं मिल पा रहा है। इसमें मुजफ्फरपुर के करीब 1300 शिक्षक हैं। इसकी सबसे बड़ी वजह तकनीकी नियुक्ति प्रक्रिया का पूरा नहीं होना है। इस परेशानी को दूर करने की दिशा में शिक्षा विभाग की ओर से पहल की गई...
Read more »
MP: सिंधिया परिवार की 40,000 करोड़ की संपत्ति का विवाद, हाईकोर्ट ने दी ज्योतिरादित्य और तीनों बुआओं को ये सलाहदेश में चर्चित सिंधिया परिवार की 40,000 करोड़ की संपत्ति पर चल रहे विवाद पर अब समाधान की उम्मीद जागी है। मप्र हाई कोर्ट ग्वालियर की एकलपीठ ने ज्योतिरादित्य और उनकी तीनों बुआओं को आपसी सहमति
Read more »
सूडान के दारफुर में मस्जिद पर ड्रोन हमला, नमाज पढ़ रहे 43 लोगों की मौतसूडान में अर्धसैनिक समूह ने उत्तरी दारफुर की राजधानी अल फशर शहर में एक मस्जिद के अंदर नमाज पढ़ रहे 43 नागरिकों की हत्या कर दी। ड्रोन हमले में बच्चे और बुजुर्ग मारे गए। सेना और आरएसएफ के बीच संघर्ष गृह युद्ध में बदल गया है जिसमें 40000 से अधिक लोग मारे गए हैं। एल फशर में लड़ाई का केंद्र सेना का गढ़...
Read more »
40000 करोड़ की संपत्ति... दो दशक से सिंधिया परिवार में है तकरार, 90 दिन में सुलझ जाएगा?Scindia Family Dispute: सिंधिया फैमिली में दो दशक बाद संपत्ति विवाद सुलझ सकता है। हाईकोर्ट की ग्वालियर बेंच ने निर्देश दिया है कि 90 दिनों में आपसी सहमति से विवाद को सुलझा लें। इसके बाद हाईकोर्ट में अगली सुनवाई होगी।
Read more »
