गुलशन कुमारची विकेट पडणार आहे...., राकेश मारियांना रात्री 2.30 वाजता आला होता फोन; बायको म्हणाली तुम्ही...., ते सत्य अखेर उघड

Rakesh Maria News

गुलशन कुमारची विकेट पडणार आहे...., राकेश मारियांना रात्री 2.30 वाजता आला होता फोन; बायको म्हणाली तुम्ही...., ते सत्य अखेर उघड
Gulshan Kumarगुलशन कुमारराकेश मारिया
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 168 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 81%
  • Publisher: 63%

Rakesh Maria on Gulshan Kumar Murder: मुंबईचे वरिष्ठ पोलीस अधिकारी राकेश मारिया यांनी दावा केला आहे की, त्यांनी महेश भट्ट यांना टी-सीरीजचे संस्थापक गुलशन कुमार यांना अंडरवर्ल्डकडून धोका असल्याचा इशारा देण्यास सांगितलं होतं. ऑगस्ट 1997 मध्ये त्यांची भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली.

' गुलशन कुमार ची विकेट पडणार आहे.', राकेश मारिया ंना रात्री 2.30 वाजता आला होता फोन; बायको म्हणाली 'तुम्ही.', ते सत्य अखेर उघड Rakesh Maria on Gulshan Kumar Murder: मुंबईचे वरिष्ठ पोलीस अधिकारी राकेश मारिया यांनी दावा केला आहे की, त्यांनी महेश भट्ट यांना टी-सीरीजचे संस्थापक गुलशन कुमार यांना अंडरवर्ल्डकडून धोका असल्याचा इशारा देण्यास सांगितलं होतं.

'गुलशन कुमारची विकेट पडणार आहे....', राकेश मारियांना रात्री 2.30 वाजता आला होता फोन; बायको म्हणाली 'तुम्ही....', ते सत्य अखेर उघड Rakesh Maria on Gulshan Kumar Murder: मुंबईचे वरिष्ठ पोलीस अधिकारी राकेश मारिया यांनी दावा केला आहे की, त्यांनी महेश भट्ट यांना टी-सीरीजचे संस्थापक गुलशन कुमार यांना अंडरवर्ल्डकडून धोका असल्याचा इशारा देण्यास सांगितलं होतं. ऑगस्ट 1997 मध्ये त्यांची भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली.Rakesh Maria on Gulshan Kumar Murder: बॉलिवूड आणि अंडरवर्ल्ड यांच्यात एकेकाळी काय नातं होतं हे जगजाहीर आहे. टी-सीरिजचे संस्थापक गुलशन कुमार यांची दिवसाढवळ्या हत्या झाल्यानंतर बॉलिवूडला सर्वात मोठा धक्का बसला होता. 12 ऑगस्ट 1997 रोजी जितेश्वर महादेव मंदिराच्या बाहेर दिवसाढवळ्या गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. नंतर, 2002 मध्ये अंडरवर्ल्डचा सदस्य अब्दुल रौफ उर्फ ​​दाऊद मर्चंटला हत्येसाठी दोषी ठरवण्यात आलं. गुलशन यांच्या हत्येच्या काही महिने आधीपासूनच मुंबईचे वरिष्ठ पोलिस अधिकारी राकेश मारिया तपासात सहभागी होते. "क्राइम ब्रांचमध्ये काम करत असल्याने आणि मुंबई बॉम्बस्फोटाचा तपास करताना माझं खबरींसोबत चांगलं नेटवर्क निर्माण झालं होतं. 22 एप्रिल 1996 रोजी रात्री मला एक फोन आला. त्यावेळी मोबाईल फोन नसल्याने मला लँडलाइनवर फोन आला," अशी आठवण राकेश मारिया यांनी राज शमानीच्या पॉडकास्टवर सांगितली. त्यानंतर खबरीने मारियांना सांगितलं की, अबू सालेम गुलशन यांच्या हत्येचा कट आखत होता. गुलशन कुमार दररोज ज्या शिवमंदिरात जातात तिथे गेल्यावर त्यांना गोळ्या घालून ठार मारलं जाईल. "पहाटेचे 2-3 वाजले असतील. मला झोप येत नव्हती. माझ्या पत्नीने मला फोन आल्यानंतर बसलेले पाहिले. आणि तिला या सगळ्याची सवय झाली होती. ती म्हणाली, 'तू कोणाला कळवत का नाहीस?' मी म्हणालो, 'हो, मी करणार आहे,'" असं मारिया यांनी सांगितलं. सकाळी 6.30 ते 7 वाजण्याच्या सुमारास राकेश मारिया यांनी महेश भट्ट यांना फोन केला, ज्यांनी गुलशन कुमार यांच्यासोबत 'आशिकी', 'दिल है की मानता नही' अशा हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे."मी सांगितलं, त्यांना घराबाहेर पडू नका सांगा. फक्त त्यांना विचार की ते शिव मंदिरात जाणार आहेत का? मी क्राइम ब्रांचशी बोलत आहे. त्यांना संरक्षण दिलं जाईल," असं राकेश मारिया म्हणाले. "यानंतर त्यांना त्याला संरक्षण देण्यात आलं. मग मी ते विसरून गेलो होतो. नंतर ऑगस्टमध्ये मला गुलशन कुमार यांना शिवमंदिराबाहेर गोळ्या घातल्या गेल्या असल्याचं समजलं. मला धक्का बसला. हे कसे घडले? त्यांना संरक्षण देण्यात आलं होतं. असा विचार माझ्या डोक्यात आला. मग मला माहिती मिळाली की मुंबई पोलिसांनी त्यांना संरक्षण दिलं होते. परंतु त्यांची नोएडामध्ये एक मोठी फॅक्टरी होती. म्हणून, उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना सुरक्षारक्षकांची मोठी तुकडी दिली होती. म्हणून, ते त्यांच्यासोबत होते. कालांतराने, लोकांना असं वाटलं की माहिती देऊन इतके महिने झाले आहेत, परंतु अद्याप काहीही झालेलं नाही. त्यामुळे आळस येऊ लागला," असं मारियांनी स्पष्ट केलं. त्यावेळी सणांचे दिवस असल्याने गुलशन कुमार यांना सुरक्षित असल्याचं वाटलं आणि सुरक्षारक्षकांना सुट्टी दिली."त्यामुळे ते घराबाहेर पडले. एक कार आली आणि त्यांची हत्या झाली," असं मारिया यांनी सांगितलं. नंतर, मुंबई पोलिसांनी तपासादरम्यान दावा केला की, संगीतकार जोडी नदीम-श्रवण मधील नदीम सैफीने वैयक्तिक वादातून अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा सहकारी अबू सालेमला गुलशन यांची हत्या करण्यासाठी पैसे दिले होते. परंतु गुलशन यांनी खंडणी म्हणून 10 कोटी रुपये देण्यास नकार दिल्याने अंडरवर्ल्डने आधीच त्यांच्या हत्येची योजना आखली होती. 100 वर्ष जुनी मातीची घरे, अन्...; मुंबईतील उच्चभ्रू वस्तीच्या मधोमध वसलंय ऐतिहासिक गावRohit Sharma Salary: 2026 टी20 वर्ल्ड कपचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनल्यावर रोहित शर्मा किती कमाई करणार? जाणून घ्या

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Gulshan Kumar गुलशन कुमार राकेश मारिया

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

Maharashtra: 11 एकड़ फसल बारिश में बर्बाद हुई, मुआवजा मिला 2.30 रूपये, किसान ने कहा- ये क्या मजाक हैMaharashtra: 11 एकड़ फसल बारिश में बर्बाद हुई, मुआवजा मिला 2.30 रूपये, किसान ने कहा- ये क्या मजाक हैMaharashtra: 11 एकड़ फसल बारिश में बर्बाद हुई, मुआवजा मिला 2.30 रूपये, किसान ने कहा- ये क्या मजाक है Maharashtra Farmer got 2.30 Rupees as compensation for 11 Acres राज्य | महाराष्ट्र
Read more »

SIR in Bengal: SIR শুরু মিনি বাংলাদেশ কসবার গুলশান কলোনিতে! কিন্তু ২ লাখ জনসংখ্যার ফাঁকা কলোনির ভোটাররা সব কোথায়?SIR in Bengal: SIR শুরু মিনি বাংলাদেশ কসবার গুলশান কলোনিতে! কিন্তু ২ লাখ জনসংখ্যার ফাঁকা কলোনির ভোটাররা সব কোথায়?SIR in Bengal: West Bengal Assembly Election 2026 SIR starts in Kasba Gulshan colony Bangladeshi
Read more »

गैंगस्टर गुलशन यादव की 41000000 रुपये संपत्ति कुर्क, प्रतापगढ़ पुलिस का एक्शन, राजा भैया के खिलाफ लड़ा था चुनावगैंगस्टर गुलशन यादव की 41000000 रुपये संपत्ति कुर्क, प्रतापगढ़ पुलिस का एक्शन, राजा भैया के खिलाफ लड़ा था चुनावGulshan Yadav Property Seized: समाजवादी पार्टी नेता गैंगस्टर गुलशन यादव पर प्रतापगढ़ पुलिस ने बड़ा एक्शन किया है। फरार आरोपी की संपत्ति कुर्क की गई है।
Read more »

Nitish Kumar Net Worth: ১৩টি গরু, ১০টি বাছুর, মাত্র ২১ হাজার ক্যাশ! ১০ বারের মুখ্যমন্ত্রী নীতীশ কুমারের এই মাত্র মোট সম্পত্তি? আশ্চর্য...Nitish Kumar Net Worth: ১৩টি গরু, ১০টি বাছুর, মাত্র ২১ হাজার ক্যাশ! ১০ বারের মুখ্যমন্ত্রী নীতীশ কুমারের এই মাত্র মোট সম্পত্তি? আশ্চর্য...Nitish Kumar Net Worth 13 Cows 10 Calves Rs 21k Cash What Is Nitish Kumar Net Worth know Annual Disclosure Of Assets of bihar cm
Read more »

Nitish Kumar Political Journey: মধুচন্দ্রিমাতেই কি তাল কাটবে নীতীশের নতুন সংসারের? বিহারের ‘গেম অব থ্রোনস’-এর ধাঁধায় একমাত্র কনস্ট্যান্ট কুর্সি কুমার...Nitish Kumar Political Journey: মধুচন্দ্রিমাতেই কি তাল কাটবে নীতীশের নতুন সংসারের? বিহারের ‘গেম অব থ্রোনস’-এর ধাঁধায় একমাত্র কনস্ট্যান্ট কুর্সি কুমার...Nitish Kumar Political Journey, ONE MAN MANY SWITCHES, Why Nitish Kumar is Kursi Kumar the undisputed king in Bihar game of thrones
Read more »

दिल्ली से देहरादून तक का सफर छह घंटे नहीं...घटकर हो जाएगा 2.30 घंटे का, बस थोड़ा इंतजार करेंदिल्ली से देहरादून तक का सफर छह घंटे नहीं...घटकर हो जाएगा 2.30 घंटे का, बस थोड़ा इंतजार करेंदिल्ली से देहरादून की यात्रा अब केवल 2.30 घंटे में पूरी की जा सकेगी। सड़क परिवहन मंत्रालय इस दिशा में काम कर रहा है, जिससे दोनों शहरों के बीच यात्रा का समय कम हो। लोगों को इस सुविधा का लाभ उठाने के लिए थोड़ा इंतजार करना होगा।
Read more »



Render Time: 2026-04-02 13:24:47