कोल्हापुरात राजकीय घराण्याची तिसरी पिढी पालिका निवडणुकीत; युट्यूबर होणार राजकारणी!

Kolhapur News

कोल्हापुरात राजकीय घराण्याची तिसरी पिढी पालिका निवडणुकीत; युट्यूबर होणार राजकारणी!
Kolhapur PoliticsKrishnaraj MahadikKrishnaraj Mahadik Career
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 128 sec. here
  • 8 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 68%
  • Publisher: 63%

Krishnaraj Mahadik in Politics: कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांचे चिरंजीव कृष्णराज महाडिक हे सोशल मीडिया इन्फ्ल्यूएन्सर आहेत. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन ते दैनंदिन आयुष्यातील गोष्टी शेअर करत असतात. त्यांचे एक युट्यूब चॅनल असून त्यातून मिळणारं उत्पन्न ते गरीब, गरजुंना वाटत असतात.

Krishnaraj Mahadik in Politics: कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांचे चिरंजीव कृष्णराज महाडिक हे सोशल मीडिया इन्फ्ल्यूएन्सर आहेत. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन ते दैनंदिन आयुष्यातील गोष्टी शेअर करत असतात.

त्यांचे एक युट्यूब चॅनल असून त्यातून मिळणारं उत्पन्न ते गरीब, गरजुंना वाटत असतात. त्यामुळे आतापर्यंत सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर आणि समाजसेवक अशीच त्यांची ओळख आहे. पण आता त्यांची ओळख राजकारणी अशीदेखील होण्याची शक्यता आहे. कोल्हापुरात यासंदर्भात चर्चा सुरु आहेत. काय घडलंय नेमकं? सविस्तर जाणून घेऊया. तिसऱ्या पिढीतील राजकारणीकुटुंबातील तिसऱ्या पिढीतील राजकारणी आहेत. त्यांच्या घराण्याची राजकीय परंपरा बरीच जुनी आहे. आता ते भारतीय जनता पक्ष म्हणजेच भाजपच्या तिकिटावर कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत उतरण्याची तयारी करत आहेत. ही निवडणूक त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात ठरू शकते. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना हा आदेश दिला असून, ते याबाबत उत्साही असल्याचे सांगितले जाते.विधानसभा निवडणुकीची संधी का हुकली?नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत कृष्णराज महाडिक यांना उमेदवारी मिळाली नव्हती. त्यांनी कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून लढण्याची इच्छा व्यक्त केली होती, पण महायुतीतील जागावाटपामुळे ही संधी दुसऱ्या पक्षाला गेली. त्यामुळे त्यांना थांबावे लागले. आता मात्र महापालिका निवडणुकीतून ते आपली राजकीय ताकद दाखवण्याच्या तयारीत आहेत.महापालिका निवडणुकीसाठी पक्षाचे निर्देशभाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी थेट कृष्णराज महाडिक यांना निवडणूक लढवण्याचे सुचवले आहे. हा पक्षाचा अधिकृत आदेश असल्याने त्यांनी लगेच होकार दिला. तिकिट मिळण्याच्या प्रक्रियेत माझ्या कुटुंबाचा हस्तक्षेप नाही. पक्षाने विश्वास टाकलाय, त्यामुळे पूर्ण ताकदीने लढणार असल्याचे कृष्णराज सांगतात. ही निवडणूक 2026 मध्ये होण्याची शक्यता आहे.निवडलेला प्रभाग आणि स्थानिक जोडकृष्णराज महाडिक प्रभाग क्रमांक 3 महाडिक कॉलनी आणि रुईकर कॉलनी परिसरातून रिंगणात उतरणार आहेत. हा भाग त्यांच्या राहण्याच्या आणि कार्यालयाच्या ठिकाणाजवळ आहे. त्यामुळे स्थानिक लोकांशी त्यांचा जवळचा संबंध आहे. गेल्या दोन वर्षांपासून ते या भागात सामाजिक कामे करत आहेत. त्यांचे सोशल मीडिया उपक्रमही येथूनच चालतात. नगरसेवक झाल्याशिवाय शहरातील समस्या कळणार नाहीत. त्यामुळे मी प्रभाग क्रमांक 3 मधून लढणार असल्याचे कृष्णराज महाडीक म्हणाले.शहर विकासासाठीची दृष्टी कोल्हापूर शहराचा विकास गतीने होऊ शकला नाही. आता मी आणि माझा पक्ष हे चित्र बदलणार आहेत. फक्त प्रभागापुरते मर्यादित न राहता संपूर्ण शहरासाठी काम करण्यास कृष्णराज इच्छुक आहेत. पाणी, रस्ते, स्वच्छता अशा मूलभूत समस्या सोडवण्यावर भर देतील. राजकारणात येऊन जनसेवा करण्याची त्यांची जुनी इच्छा आता पूर्ण होणार आहे.भविष्यातील योजना काय?कृष्णराज महाडिक यांना आपल्या वडिलांच्या आणि कुटुंबाच्या राजकीय वारशाचा मोठा अभिमान आहे. तिसऱ्या पिढीला राजकारणात आणण्याची ही संधी त्यांना आवडते आहे. महापालिका निवडणूक त्यांच्या राजकीय कारकीर्दीची मजबूत पायाभरणी ठरणार आहे. लोकांचा विश्वास जिंकून पुढे मोठे ध्येय साध्य करण्याच्या त्यांच्या कारकिर्दीची ही सुरुवात ठरणार आहे.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Kolhapur Politics Krishnaraj Mahadik Krishnaraj Mahadik Career Krishnaraj Mahadik Political Career

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

International Politics News: Read Breaking, World,Political News TodayInternational Politics News: Read Breaking, World,Political News TodayWorld Politics News: Dainik Jagran brings world exclusive politics news, breaking International political news, (अंतर्राष्ट्रीय राजनीति समाचार) from the world to their audience.
Read more »

National Politics news: Read Indian politics, election, political news at JagranNational Politics news: Read Indian politics, election, political news at JagranNational politics news (राष्ट्रीय राजनीति समाचार): Get latest news on national politics, national election political news, breaking political news and more on Dainik Jagran.
Read more »

Latest News Today: Breaking News in Hindi, Today News in HindiLatest News Today: Breaking News in Hindi, Today News in HindiState politics news: पढ़े अपने राज्य की राजनीति से जूडी खबरों के अपडेट, highlights, breaking politics news only at Dainik Jagran
Read more »

State politics news: Read your state political news update, highlight todayState politics news: Read your state political news update, highlight todayState politics news: पढ़े अपने राज्य की राजनीति से जूडी खबरों के अपडेट, highlights, breaking politics news only at Dainik Jagran
Read more »

पेरेंटिंग- बेटा कॉलेज जाकर स्टूडेंट पॉलिटिक्स में लग गया है: क्लास बंक करता है, पढ़ाई नहीं करता, उसे सही रास...पेरेंटिंग- बेटा कॉलेज जाकर स्टूडेंट पॉलिटिक्स में लग गया है: क्लास बंक करता है, पढ़ाई नहीं करता, उसे सही रास...Delhi University (DU) Student Politics Candidate Parents Story; Why do students take Interest in Politics.
Read more »

ਕਾਂਗਰਸ ਤੋਂ ਮੁਅੱਤਲ ਹੋਣ ਤੋਂ ਬਾਅਦ Navjot Kaur Sidhu ਨੇ Nitin Gadkari ਨਾਲ ਕੀਤੀ ਮੁਲਾਕਾਤਕਾਂਗਰਸ ਤੋਂ ਮੁਅੱਤਲ ਹੋਣ ਤੋਂ ਬਾਅਦ Navjot Kaur Sidhu ਨੇ Nitin Gadkari ਨਾਲ ਕੀਤੀ ਮੁਲਾਕਾਤnavjot kaur sidhu, nitin gadkari meeting, punjab politics news, congress suspension update, delhi political meeting, punjab political buzz, indian politics latest, sidhu family news, nitin gadkari news, breaking political news india
Read more »



Render Time: 2026-04-02 21:48:27