ऑक्शनमध्ये KKR ने पाण्यासारखा पैसा केला खर्च, आयपीएल 2026 साठी कसा आहे KKR चा संघ?

KKR News

ऑक्शनमध्ये KKR ने पाण्यासारखा पैसा केला खर्च, आयपीएल 2026 साठी कसा आहे KKR चा संघ?
IPL 2026IPL 2026 AuctionMarathi News
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 87 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 52%
  • Publisher: 63%

IPL 2026 KKR Squad : कोलकाता नाईट रायडर्स संघ 64.30 कोटींची पर्स घेऊन ऑक्शनमध्ये आला होता. अनेक स्टार खेळाडूंवर केकेआर फ्रेंचायझीने पाण्यासारखा पैसा खर्च केला आणि त्यांना आपल्या संघात घेतलं.

IPL 2026 KKR Squad : इंडियन प्रीमियर लीग ही जगातील सर्वात मोठ्या टी 20 लीगपैकी एक असून पुढील वर्षी याचा 19 वा सीजन खेळवला जाणार आहे. आयपीएल 2026 साठी 16 डिसेंबर रोजी मिनी ऑक्शन अबुदाबीमध्ये पार पडला. यात एकूण 10 फ्रेंचायझींनी सहभाग घेतला असून येथे एकूण 350 खेळाडूंवर बोली लावली गेली.

यात कोलकाता नाईट रायडर्स संघ 64.30 कोटींची पर्स घेऊन ऑक्शनमध्ये आला होता. अनेक स्टार खेळाडूंवर केकेआर फ्रेंचायझीने पाण्यासारखा पैसा खर्च केला आणि त्यांना आपल्या संघात घेतलं. आयपीएल 2026 ऑक्शनमध्ये केकेआरने खरेदी केलेले खेळाडू : कॅमरून ग्रीन ,मथीषा पथिराना , मु्स्ताफिजुर रहमान , तेजस्वी सिंह , रचिन रविंद्र , फिन एलन , टिम सीफर्ट , आकाश दीप, राहुल त्रिपाठी , दक्श कम्र , सार्थक रंजन , प्रशांत सोलांकी , कार्तिक त्यागी . आयपीएल 2026 ऑक्शनपूर्वी रिटेन केलेले खेळाडू : अजिंक्य रहाणे, अंगकृष रघुवंशी, अनुकूल रॉय, हर्षित राणा, मनीष पांडे, रमनदीप सिंह, रिंकू सिंह, रोवमन पॉवेल, सुनील नरेन, उमरान मलिक, वैभव अरोड़ा, वरुण चक्रवर्तीकोलकाता नाइटराइडर्सने तीनवेळा ठरली चॅम्पियन : कोलकाता नाईट रायडर्सने आतापर्यंत तीन वेळा आयपीएलचे विजेतेपद जिंकले आहे. त्यांनी 2012, 2014 आणि 2024 मध्ये आयपीएल जिंकले होते. आयपीएल 2026 मध्ये, कोलकाता त्यांचा चौथा ट्रॉफी जिंकण्याचे लक्ष्य ठेवेल.हेही वाचा : IPL 2026 च्या ऑक्शनमध्ये सर्वात जास्त किंमतीत विकले गेले हे 7 अनकॅप्ड खेळाडू कोण होणार केकेआरचा कर्णधार?आयपीएल 2026 मध्ये कोलकाता नाईट रायडर्स कोणाला कर्णधार बनवणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आयपीएल 2024 च्या विजेतेपदाचा खिताब कोलकाताने श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात जिंकला होता. मात्र त्यानंतर मेगा ऑक्शनपूर्वी त्याला रिलीज करण्यात आलं. आयपीएल 2025 मध्ये अजिंक्य रहाणेला केकेआरचं कर्णधार बनवण्यात आलं, मात्र त्याच्या नेतृत्वात संघ चांगली कामगिरी करू शकला नाही. तेव्हा आता आयपीएल 2026 मध्ये केकेआर संघाच्या कर्णधारपदाची धुरा कोणाच्या खांद्यावर देईल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. स्टार खेळाडूंना खरेदी करण्यासाठी खर्च केले कोट्यवधी रुपये : ऑस्ट्रेलियाचा स्टार ऑलराऊंडर खेळाडू कॅमेरॉन ग्रीनला 25.20 कोटीमध्ये खरेदी करण्यात आले. श्रीलंकेच्या मथिशा पाथिरानाला केकेआरने 18 कोटी मध्ये खरेदी केले. त्यानंतर केकेआरने इतर खेळाडूंसाठीही मोठ्या बोली लावल्या.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

IPL 2026 IPL 2026 Auction Marathi News Cricket News

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

KKR: ৩০.৫০ কোটিতে কেকেআরে ক্যামেরন গ্রিন! নিলামের আগের দিনই বাদশাহ কাড়লেন সবার গ্রাস...KKR: ৩০.৫০ কোটিতে কেকেআরে ক্যামেরন গ্রিন! নিলামের আগের দিনই বাদশাহ কাড়লেন সবার গ্রাস...KKR Buys Cameron Green For 30.50 Crore IPL Auction 2026
Read more »

Cameron Green IPL Action 2026: নিলাম যুদ্ধের ওপেনিংয়েই বাদশাহর বাজিমাত, ব্যাংক ভেঙে কলকাতা নিল ক্যামেরন গ্রিনকে...Cameron Green IPL Action 2026: নিলাম যুদ্ধের ওপেনিংয়েই বাদশাহর বাজিমাত, ব্যাংক ভেঙে কলকাতা নিল ক্যামেরন গ্রিনকে...ipl action 2026 cameron green becomes most expensive sold kkr RS 25.2 crore
Read more »

IPL Auction 2026 Live Updates: After Green, KKR Buys Matheesha Pathirana For Rs 18 CrIPL Auction 2026 Live Updates: After Green, KKR Buys Matheesha Pathirana For Rs 18 CrIPL Auction 2026 Live Updates: Cameron Green, who was the hottest property in this IPL 2026 auction, goes to KKR for Rs 25.20 Cr.
Read more »

मिनी ऑक्शन में कैसी बन रही आपकी IPL टीम: KKR ने ₹43.20 करोड़ में 2 प्लेयर खरीदे; डी कॉक मुंबई, मिलर दिल्ली ...मिनी ऑक्शन में कैसी बन रही आपकी IPL टीम: KKR ने ₹43.20 करोड़ में 2 प्लेयर खरीदे; डी कॉक मुंबई, मिलर दिल्ली ...How is your IPL team shaping up in the mini auction? KKR bought green pathirana
Read more »

KKR, IPL Auction 2026 Live: मथीश पथिराना के लिए हुई जबरदस्‍त जंग, केकेआर ने काफी जद्दोजहद के बाद 18 करोड़ रुपये में खरीदाKKR, IPL Auction 2026 Live: मथीश पथिराना के लिए हुई जबरदस्‍त जंग, केकेआर ने काफी जद्दोजहद के बाद 18 करोड़ रुपये में खरीदाKKR IPL 2026 Squad: तीन बार की आईपीएल विजेता कोलकाता नाइट राइडर्स ने इस सीजन हैरान करने वाला फैसला लेते हुए अपने तूफानी ऑलराउंडर आंद्रे रसेल को रिलीज कर दिया था।
Read more »

Akash Deep KKR IPL 2026: जैसे-तैसे बिका टीम इंडिया का ये स्टार गेंदबाज, भारी नुकसान के साथ खेलेगा IPL 2026Akash Deep KKR IPL 2026: जैसे-तैसे बिका टीम इंडिया का ये स्टार गेंदबाज, भारी नुकसान के साथ खेलेगा IPL 2026Akash Deep KKR IPL 2026: टीम इंडिया के स्टार तेज गेंदबाज आकाशदीप को एक करोड़ के बेस प्राइस पर कोलकाता नाइटराइडर्स ने खरीदा है. आईपीएल 2025 में वह लखनऊ सुपर जायंट्स के लिए खेले थे. मेगा ऑक्शन में लखनऊ ने उन्हें 8 करोड़ रुपये में खरीदा था, लेकिन 2026 सीजन से पहले रिलीज कर दिया.
Read more »



Render Time: 2026-04-01 20:30:20