Bhopal Calcium Carbide Gun Injuries: भोपाळमध्ये ऐन दिवाळीत मोठी दुर्घटना घडली आहे. तब्बल 125 हून अधिक लोकांच्या डोळ्यांना इजा झाली आहे.
Bhopal Calcium Carbide Gun Injuries : देशभरात दिवाळीचा उत्साह असतानाच मध्य प्रदेशच्या भोपाळमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. एका घातकी खेळण्यामुळं अनेक कुटुंबावर मोठं संकट कोसळलं आहे. फक्त 150 ते 200 रुपये किंमत असलेल्या कॅल्शियम कार्बाइड गनने यंदा मुलं आणि तरुणांचे डोळेच हिसकावून घेतले आहेत.
रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, आत्तापर्यंत 125हून अधिक लोकांना हा त्रास झाला आहे. यातील सर्वाधिक रुग्ण 8 ते 14 वर्षांच्या दरम्यान आहेत. मात्र त्याचबरोबर 7 वर्ष ते 35 वर्षांचे तरुणांनाही त्याचा फटका बसला आहे.काय आहे ही बंदूक आणि कशी काम करते?हे बंदूक गॅस लायटर, प्लास्टिक पाईप आणि आरामात उपलब्ध होणाऱ्या कॅल्शियम कार्बाईडने बनवली जाते. पाईपमध्ये भरलेला कॅल्शियम कार्बाईड जेव्हा पाण्यात मिसळतो तेव्हा एसिटिलीन गॅस निर्माण होतो. एक छोटीशी ठिणगी उडताच मोठा स्फोट होतो आणि पाइप तुटल्यानंतर निघणारे छोटे प्लास्टिकचे तुकडे थेट डोळ्यात घुसतात. त्यामुळं गंभीर इजा होऊ शकते. यामुळं चेहरा, डोळे आणि कॉर्नियाला गंभीर इजा होऊ शकते.भोपाळच्या रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांचा रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे की, 20-30 टक्के प्रकरणात गंभीर इजा झाल्याचे पाहायला मिळते. काही लोकंना तात्काळ ऑपरेशनची आवश्यकता पडू शकते तर काही प्रकरणात कॉर्निया ट्रान्सप्लांट करावा लागू शकतो.इंटरनेटच्या माध्यमातून कार्बाइड गन व्हायरल झाल्या असून लाखो मुलांपर्यंत पोहोचल्या आहेत. मुलांसाठी हा एक नवीन दिवाळी ट्रेंड मानला जातो. त्याच्या धोक्यांबद्दल माहिती नसल्यामुळे दुकानदारांनीही त्या विकण्यास सुरुवात केली आहे. बाजारात १०० ते २०० रुपयांना विकले जात आहे आणि या बंदुका घरी बनवल्या जातात. दुकानातून खरेदी केलेल्या किंवा बनवलेल्या बंदुकीच्या बॅरलमध्ये पाहताना मुले अपघाताचे बळी पडत आहेत.देशभरात अशी प्रकरणे समोर आल्यानंतर, कार्बाइड गन हा एक धोकादायक ट्रेंड मानला जात आहे, परंतु त्याचे व्हिडिओ अद्याप सोशल मीडियावर व्हायरल होताहेत.FAQप्रश्न १: कार्बाइड गन म्हणजे काय?उत्तर: कार्बाइड गन ही एक घरगुटी बनवलेली छोटी बंदूक आहे, जी कॅल्शियम कार्बाइड, प्लास्टिक पाईप आणि गॅस लायटरसारख्या सामान्य वस्तू वापरून तयार केली जाते. ही दिवाळीच्या काळात मुलांमध्ये व्हायरल झालेली एक धोकादायक खेळणी आहे, जी फक्त १०० ते २०० रुपयांत मिळते किंवा घरीच बनवली जाते.प्रश्न २: कार्बाइड गन कशी काम करते?उत्तर: पाईपमध्ये कॅल्शियम कार्बाइड भरून त्यात पाणी मिसळले जाते. यामुळे एसिटिलीन गॅस तयार होतो. गॅस लायटरने ठिणगी उडवली की मोठा स्फोट होतो. स्फोटामुळे प्लास्टिक पाईप तुटते आणि त्यातील छोटे तुकडे उडून डोळे, चेहरा किंवा कॉर्नियाला इजा करतात.प्रश्न ३: कार्बाइड गनमुळे होणाऱ्या इजेचे प्रमाण किती आहे?उत्तर: भोपाळमधील रुग्णालयानुसार, आत्तापर्यंत १२५ हून अधिक लोकांना इजा झाली आहे. यातील ८०% रुग्ण ८ ते १४ वर्षांच्या मुलांमधील आहेत, तर उरलेले ७ ते ३५ वर्षांच्या तरुणांमधील आहेत. २०-३०% प्रकरणांमध्ये गंभीर इजा झालेली आहे.
Cornea Transplant Eyesight Risk Children Fatal Cheap Toy Dr. Aditi Dubey Ophthalmologist Chemical Burn In Eyes Acetylene Gas Explosion Plastic Pipe Shrapnel Serious Eye Damage Sasta Ghakak Jugaad Control On Calcium Carbide Sale Awareness Campaign Required Permanent Vision Loss Threat CARBIDE GUN MANIAC IN DIWALI
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
पटना जिले की 14 विधानसभा सीटों पर 149 प्रत्याशी चुनाव लड़ेंगेपटना जिले में विधानसभा चुनाव के लिए नाम वापसी के बाद अब 14 सीटों पर कुल 149 प्रत्याशी मैदान में हैं। सोमवार को नौ उम्मीदवारों ने नाम वापस लिया, जिनमें मेयर के पुत्र शिशिर कुमार भी शामिल हैं। जिला प्रशासन मतदान की तैयारियों को अंतिम रूप देने में जुटा है।
Read more »
पटना जिले में विधानसभा चुनाव: 14 सीटों पर 149 उम्मीदवार मैदान में, नामांकन वापसी प्रक्रिया संपन्नबिहार विधानसभा चुनाव के पहले चरण में पटना जिले की 14 सीटों पर होने वाले चुनाव के लिए नामांकन वापसी प्रक्रिया पूरी हो गई है। 149 उम्मीदवार अब चुनावी मैदान में हैं। कई उम्मीदवारों ने अपना नामांकन वापस लिया, जिसमें मेयर के बेटे भी शामिल हैं। चुनाव आयोग ने सभी उम्मीदवारों को चुनाव चिन्ह आवंटित कर दिए हैं। जिला प्रशासन चुनाव की तैयारियों में जुटा है।
Read more »
बिहार विधानसभा चुनाव: पहले चरण में पटना की 14 सीटों पर 149 उम्मीदवार मैदान मेंबिहार विधानसभा चुनाव के पहले चरण में पटना जिले की 14 सीटों के लिए नामांकन प्रक्रिया पूरी हो गई है। नाम वापसी के बाद अब 149 उम्मीदवार चुनाव लड़ेंगे। मेयर के बेटे शिशिर साहू सहित 9 उम्मीदवारों ने नाम वापस लिया। सबसे अधिक 14 उम्मीदवार पालीगंज से मैदान में हैं। चुनाव आयोग ने सभी उम्मीदवारों को चुनाव चिन्ह आवंटित कर दिए हैं और जिला प्रशासन चुनावी तैयारियों में जुटा है।
Read more »
Exclusive Weight Loss Story: 110 से 70 किलो तक, अतीत चोपड़ा ने फैटी लिवर की समस्या के बाद 40 किलो वजन घटाया14 महीने में 40 किलो वजन घटाना आसान काम नहीं। अतीत चोपड़ा का वजन जब 110 किलो से घटकर 70 किलो हो गया तो उनकी पूरी पर्सनैलिटी बदल गई।
Read more »
Madhya Pradesh: മധ്യപ്രദേശിൽ 14 കുട്ടികൾക്ക് കാഴ്ച നഷ്ടമായി; കാരണം സർക്കാർ നിരോധിച്ച ‘കാര്ബൈഡ് ഗണ്’നിരോധനം ഏർപ്പെടുത്തിയ കാര്ബൈഡ് ഗണ് ഉപയോഗിച്ചിട്ടാണ് കുട്ടികളുടെ കാഴ്ച നഷ്ടമായത്.
Read more »
कातिल हसीना! कार का दरवाजा खोलते ही ब्यूटी क्वीन ने कर दी गोलियों की बौछार, 2 लोगों की ली जानयूं तो इस खूबसूरत हसीना के सोशल मीडिया पर 14 लाख से ज्यादा फॉलोवर्स हैं। लेकिन इसका एक और चेहरा है। जानते हैं क्राइम की दुनिया की सुपारी किलर की कहानी।
Read more »
