इतर राजकीय नेत्यांना अडचणीत आणणारा भाजपचा बडा नेता स्वत:च अडचणीत सापडला? आमदारकी धोक्यात?

Mehbob Sheikh On Suresh Dhas News

इतर राजकीय नेत्यांना अडचणीत आणणारा भाजपचा बडा नेता स्वत:च अडचणीत सापडला? आमदारकी धोक्यात?
Petition Of Nationalist Sharad Pawar Group LeaderBJP Leader Suresh Dhasसुरेश धस
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 70 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 45%
  • Publisher: 63%

Maharashtra politics : आष्टीचे आमदार सुरेश धसांना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते मेहबूब शेख यांनी आव्हान दिले आहे. औरंगबाद खंडपीठात मेहबूब शेख यांनी याचिका दाखल करत धसांच्या निवडीवर आक्षेप नोंदवला आहे.

Maharashtra politics : आष्टीचे आमदार सुरेश धस ांना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते मेहबूब शेख यांनी आव्हान दिले आहे. औरंगबाद खंडपीठात मेहबूब शेख यांनी याचिका दाखल करत धसांच्या निवडीवर आक्षेप नोंदवला आहे.

इतर राजकीय नेत्यांना अडचणीत आणणारे सुरेश धस स्वत:च अडचणीत सापडले आहेत.. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते मेहबूब शेख यांनी धसांच्या निवडीला औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले आहे. दरम्यान यानंतर न्यायालयानं सुरेश धस आणि निवडणूक आयोगाला नोटीस बजावली आहे. यामुळे सुरेश धस यांची आमदारकी धोक्यात आली आहे. आष्टी मतदारसंघात सुरेश धस यांच्याविरोधात अपक्ष भिमराव धोंडे आणि राष्ट्रवादी पवार गटाचे मेहबूब शेख यांनी निवडणूक लढवली होती. निवडणुकीत सुरेश धस यांना 1 लाख 40 हजार 507 मतं मिळाली तर भिमराव धोंडेंना 62 हजार 532 आणि मेहबूब शेख यांना 52 हजार 738 मतं मिळाली होती. या निवडणुकीत सुरेश धस यांचा 77 हजार 975 मतांनी विजय झाला होता. विधानसभा निवडणुकीत आष्टी मतदारसंघातून भाजपचे सुरेश धस आमदार म्हणून निवडूण आले. मेहबूब शेख यांनी याचिका दाखल करत धसांच्या निवडीवर आक्षेप नोंदवला आहे. सुरेश धस यांनी निवडणुकीत धार्मिक कारणांवरुन मतं मागितली, मतदानाच्या दिवशी मतदानाचे व्हिडीओ व्हायरल केले, शासकीय कर्मचाऱ्यांवर दबाब टाकून मतदान करुन घेतलं, ईव्हीएम मशिनबाबतची सुरक्षा संशयास्पद होती. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी ईव्हीएम मशिनवरील सीलवर स्वाक्षरी केली नाही असे गंभीर आरोप मेहबूब शेख यांनी याचिकेत केले आहेत. न्यायालयानं सुरेश धस आणि निवडणूक आयोगाला नोटीस पाठवली आहे. दरम्यान या प्रकरणी पुढील सुनावणी 5 मार्चला असून न्यायालय काय निर्णय देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.कोर्टाच्या निर्णयामुळे महाराष्ट्राचे राजकारण मोठा सस्पेंस! 'हा' मंत्री जेलमध्ये गेला तर छगन भुजबळांना मंत्रीपद मिळणार?महाराष्ट्र बातम्या

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Petition Of Nationalist Sharad Pawar Group Leader BJP Leader Suresh Dhas सुरेश धस मेहबूब शेख

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

शिवसेना के नेता संजय राउत ने महाराष्ट्र की राजनीति पर बड़ा दावा कियाशिवसेना के नेता संजय राउत ने महाराष्ट्र की राजनीति पर बड़ा दावा कियाशिवसेना (उद्धव बाला साहब ठाकरे) नेता और राज्यसभा सांसद संजय राउत ने महाराष्ट्र की सियासत को लेकर बड़ा दावा किया है। उन्होंने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पर हमला बोला और कहा कि ईडी, सीबीआई के डर से लोग भाजपा के साथ खड़े हो गए हैं। उन्होंने यह भी दावा किया कि महाराष्ट्र को जल्द ही तीसरा उपमुख्यमंत्री मिलेगा और वह शिवसेना के शिंदे गुट से ही होगा।
Read more »

जीबीएसच्या धोक्यावर अजीत पवारांची सल्ला,जीबीएसच्या धोक्यावर अजीत पवारांची सल्ला,गुळियन-बॅरे सिंड्रोम (जीबीएस) वाढत्या धोक्यात असल्याची चिंता व्यक्त करताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकांना अधपके चिकन खायला टाळण्याचा सल्ला दिला आहे.
Read more »

शिंदेंच्या जवळचा आणखी नेता अडचणीत! अब्दुल सत्तारावर शासकीय अनुदान लाटल्याचा का होतोय आरोप?शिंदेंच्या जवळचा आणखी नेता अडचणीत! अब्दुल सत्तारावर शासकीय अनुदान लाटल्याचा का होतोय आरोप?Shivsena Abdul Sattar: माजी मंत्री अब्दूल सत्तार पुन्हा एकदा संकटात सापडण्याची शक्यता आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी अब्दूल सत्तार यांच्यावर शासकीय अनुदान लाटल्याचा आरोप केलाय.सत्तारांनी लाटलेल्या अनुदान प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी विजय कुंभार यांनी केलीय.
Read more »

बील कमी झाल्याचा फसवा प्रचार! एप्रिलमध्ये ग्राहकांना बसणार दरवाढीचा शॉक; 'इतकं' वाढणार Billबील कमी झाल्याचा फसवा प्रचार! एप्रिलमध्ये ग्राहकांना बसणार दरवाढीचा शॉक; 'इतकं' वाढणार BillElectricity Bill Hike In Maharashtra: वीज बिलामध्ये वाढ होणार नसल्याचा दावा करत महावितरणाने स्वत:ची पाठ थोपटून घेतली असतानाच एक धक्कादायक सत्य समोर आलं आहे.
Read more »

सुरेश धस यांची आमदारकी धोक्यात? मुंबई हायकोर्टाने बजावली नोटीस; नेमकं प्रकरण काय?सुरेश धस यांची आमदारकी धोक्यात? मुंबई हायकोर्टाने बजावली नोटीस; नेमकं प्रकरण काय?Suresh Dhas Court Case: मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरणानंतर सातत्याने प्रसारमाध्यमांमध्ये चर्चेत असलेलं नाव म्हणजे भाजपाचे आमदार सुरेश धस
Read more »

बिहार में समय से पहले चुनाव के संकेत, जदयू नेता विजय चौधरी का बड़ा बयानबिहार में समय से पहले चुनाव के संकेत, जदयू नेता विजय चौधरी का बड़ा बयाननीतीश कुमार के बेटे निशांत कुमार की राजनीति में एंट्री को लेकर बढ़ती चर्चा के बीच विजय चौधरी ने साफ कहा कि यह फैसला पूरी तरह से नीतीश कुमार का होगा.
Read more »



Render Time: 2026-04-02 10:37:52