Gold Rate Today: आज सोन्याच्या दरात किती वाढ झाली आणि काय आहेत सोन्याचे दर जाणून घ्या.
Gold Rate Today : आज सोन्याच्या दरात किती वाढ झाली आणि काय आहेत सोन्याचे दर जाणून घ्या. Gold Rate Today Gold prices rise slightly silver prices fall on MCX know 10 grams of soneसोन्याच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहे.
काल सोन्याचे दर थोडेसे स्वस्त झाले होते. पण आज मात्र पुन्हा एकदा सोन्याचे दर महागले आहेत. तर एकीकडे चांदीच्या दरातही हलकी वाढ झाली आहे. चांदी 75 अंकानी वाढून 97928 रुपयांवर पोहोचलं आहे. हिच परिस्थिती आंतरराष्ट्रीय बाजारातदेखील पाहायला मिळाली आहे. सोनं आंतरराष्ट्रीय स्तरावर 3375 डॉलर आणि चांदी 33 डॉलरने कोसळले आहे. तर, देशांतर्गंत बाजारात सोनं आज पुन्हा एकदा वधारलं आहे. आज 22 कॅरेट सोन्याचे दर 490 रुपयांनी वधारले आहेत. तर, 24 कॅरेट सोन्याचे दर 450 रुपयांनी वाढले आहेत. 18 कॅरेट सोन्याचे दर 450 रुपयांनी वधारले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार होताना दिसून येत आहे. त्यामागचे कारण म्हणजे अमेरिकेचे टॅरिफ दर. काही दिवसांपूर्वी सोन्याचे दर 1 लाखांपारदेखील गेले होते. मात्र आता सोन्याचे दर पुन्हा घसरले आहेत. आज 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रतितोळा 98130 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याचे दर 89,950 रुपयांवर पोहोचले आहेत. 18 कॅरेट सोन्याचे दर प्रतितोळा 73,600 रुपयांवर पोहोचले आहे.10 ग्रॅम 24 कॅरेट 98,130 रुपये1 ग्रॅम 24 कॅरेट 8,995 रुपये8 ग्रॅम 24 कॅरेट 71,960 रुपये
Gold Rate Today Gold Rate Gold Price Gold Price Today Todays Gold Rate Gold Rate In India Gold Price In India India Gold Rate Gold Price India Gold Rate India India Gold Price Price Of Gold In India 18 Carat Gold Rate 18K Gold सोन्याचे दर. सोन्याच्या दरात वाढ
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
अक्षय्य तृतीयेच्या आधीच ग्राहकांसाठी Good News! आज सोनं झालं स्वस्त, जाणून घ्या भावGold Rate Today: आज सोन्याच्या दरात किती घसरण झाली आणि त्याचा ग्राहकांवर काय परिणाम होईल, जाणून घ्या.
Read more »
अक्षय्य तृतीयेला दागिने घ्याच, सोन्याच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या आजचा भावGold Price Today: आज सोन्याच्या दरात घट झाली की वाढ जाणून घ्या आजचा दर काय आहे.
Read more »
सोन्याच्या दरात मोठी घसरण; 15 दिवसांत सोनं 8 हजारांनी स्वस्त, जाणून घ्या नवे दरऐन लग्नसराईत सोनं 8 हजारांनी स्वस्त झाल्याने सराफा बाजार पुन्हा गजबजला आहे.
Read more »
उच्चांकी दरवाढीनंतर सोन्याच्या दरात मोठी घसरण, वाचा आजचे 24 कॅरेटचे भावGold Price Today: आज सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहे, काय आहेत आजचे दर
Read more »
Jaipur Gold Silver Price: सोने में ₹700 तो चांदी के भाव में ₹200 की उछाल, जानें सर्राफा बाजार का लेटेस्ट अप...Jaipur Gold Silver Price Today: जयपुर के सर्राफा बाजार में आज सोने-चांदी के भाव में उछाल आया है. सोने के भाव में 700 रूपए तो चांदी के भाव में 200 रूपए की बढ़ोतरी हुई है. वहीं आज के सोने की भाव की बात करें तो 96,000 रुपए प्रति दस ग्राम है. वहीं जेवराती सोने का भाव 89,900 रुपए प्रति दस ग्राम है. वहीं चादी के भाव 98,000 रुपए प्रति किलो है.
Read more »
सोना-चांदी की चमक हुई फीकी, दोनों के रेट में गिरावट, जानें लेटेस्ट अपडेटJaipur Gold Silver Price: सोने में ₹700 तो चांदी के भाव में ₹1000 की गिरावट, जानें आज का लेटेस्ट रेट
Read more »
