अजित पवारांच्या विमानात बॉम्ब होता का? विमानाचा दोनदा...; सर्व सीसीटीव्ही फुटेज...

Ajit Pawar News

अजित पवारांच्या विमानात बॉम्ब होता का? विमानाचा दोनदा...; सर्व सीसीटीव्ही फुटेज...
BaramatiAjit Pawar Plane Crashअजित पवार
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 107 sec. here
  • 10 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 70%
  • Publisher: 63%

Ajit Pawar Death In Plane Crash: अजित पवारांचं विमान बारामती विमानतळाजवळ सकाळी पावणेनऊच्या सुमारास कोसळलं आणि यामध्ये अजित पवारांसहीत एकूण पाच जणांचा मृत्यू झाला. मात्र या अपघाताबद्दल शंका उपस्थित करताना आता थेट बॉम्बचा उल्लेख करण्यात आला आहे.

Ajit Pawar Death In Plane Crash: महाराष्ट्र ाचे उपमुख्यमंत्री अजित पवार ांच्या निधनानंतर वेगवेगळ्या शक्यता व्यक्त केल्या जात असतानाच आता शरद पवारांच्या पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी वेगळीच शंका उपस्थित केली आहे.

अजित पवारांच्या विमानामध्ये दोन स्फोट कसे झाले असा सवाल उपस्थित करत विमानात बॉम्ब होता का? अशी विचारणा केली आहे.घातपात की अपघात?अजित पवार यांचे 28 जानेवारी रोजी बारामती विमानतळाजवळ लॅडिंगदरम्यान झालेल्या भीषण विमान अपघातात निधन झालं. मात्र या अपघाताबद्दल अनेक शंका उपस्थित केल्या जात असतानाच हा अपघात की घातपात अशी शंका व्यक्त केली जात आहे. अजित पवारांच्या पक्षाचे आमदार अमोल मिटकरींनी तर शंका उपस्थित करणारे अनेक प्रश्न कधी सोशल मीडियावरुन तर कधी थेट जाहीर कार्यक्रमांमध्ये उपस्थित केले आहेत. हा अपघातच असल्याचा दावा मिटकरींनी अनेकदा केला आहे. घातपात की अपघात अशी शंका उपस्थित होत असतानाच बीडमध्ये स्थानिक राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी खळबळजनक दावा केला आहे.दोन स्फोट कसे झाले? विमानात बॉम्ब होता का?अजित पवारांच्या विमानाचे दोन व्हिडिओ समोर आले असून विमानाचा दोन वेळा स्फोट झाला. मग विमानामध्ये बॉम्ब होता का? बॉम्बने विमान उडवले गेले का? नेमकं काय घडलं आहे? याची चौकशी झाली पाहिजे. घात की अपघात याची देखील चौकशी झाली पाहिजे. सर्व सीसीटीव्ही फुटेज सर्वसामान्य नागरिकांपर्यंत आले पाहिजेत. ब्लॅक बॉक्स सार्वजनिक केला पाहिजे. सुरुवातीला सहा लोक डिक्लेअर केली मग एक कुठे गेला? असे प्रश्न सोनावणेंनी उपस्थित केले आहेत.हे सर्व सीसीटीव्ही कुठे आहेत?अजित दादा देवगिरी वरून किती वाजता निघाले त्याचा सीसीटीव्ही फुटेज कुठे आहे? एअरपोर्टवरून निघालेला सीसीटीव्ही फुटेज कुठे आहे? फ्लाईटमध्ये ते कधी बसले त्याचा सीसीटीव्ही फुटेज कुठे आहे? अशी विचारणा बजरंग सोनावणेंनी केली आहे. अजित पवारांच्या अपघाताची थ्री लेअर इन्क्वायरीअजित पवारांच्या विमानत अपघाताची तीन स्तरीय चौकशी केली जाणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. पहिल्या टप्प्यात विमानाचा वेग, विमानाची उंची, इंजिनचे तापमान, हवेचा दाब, पंखांची हालचाल, पायलटमधील संभाषणे अशा अनेक तांत्रिक माहितीचं संकलन केलं जाणार आहे. दुसऱ्या स्तरावर विमानाचे अवशेष प्रयोगशाळेत पाठवून त्याचे विश्लेषण केलं जाणार. यामधून विमान जमीनीवर आदळल्यानंतर बाहेरील बाजूस नेमका काय परिणाम झाला. विमानाला कधी आणि कशी आग लागली आणि विमानाच्या बॉडीसंदर्भातील बरीच माहिती मिळू शकणार आहे. तर तिसऱ्या टप्प्यामध्ये अपघाताचा प्राथमिक अहवाल सादर केला जाणार, अंतिम अहवाल येण्यासाठी मोठा कालावधी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळेच हा तपास आणि अहवाल प्रक्रिया दिर्घकाळ चालणार हे स्पष्टच आहे.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Baramati Ajit Pawar Plane Crash अजित पवार विमान अपघात Maharashtra महाराष्ट्र महाराष्ट्र बातम्या

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

Last Image of Ajit Pawar before Plane Crash: বিগ বিগ ফাইন্ডিং! মৃত্যুর ঠিক আগে, জীবনের শেষ ছবি! সাড়া ফেলা সেই ছবিতে বিমানের ভিতরে অজিতের পাশে...Last Image of Ajit Pawar before Plane Crash: বিগ বিগ ফাইন্ডিং! মৃত্যুর ঠিক আগে, জীবনের শেষ ছবি! সাড়া ফেলা সেই ছবিতে বিমানের ভিতরে অজিতের পাশে...last image of Ajit Pawar Ajit Pawar Plane Crash Updates Ajit Pawar Dies in Plane Crash Maharashtra last image of Ajit Pawar found in aircraft
Read more »

Ajit Pawar Death in Plane Crash: विद्या प्रतिष्ठान में भावुक दिखे अजित पवार के पत्नी और बेटाAjit Pawar Death in Plane Crash: विद्या प्रतिष्ठान में भावुक दिखे अजित पवार के पत्नी और बेटाAjit Pawar Death in Plane Crash: विद्या प्रतिष्ठान में भावुक दिखे अजित पवार के पत्नी और बेटा
Read more »

मला अजित पवारांनी रागात फोन केला आणि म्हणाले, अहो तुम्ही हे...; विश्वास नांगरे पाटलांचा किस्सामला अजित पवारांनी रागात फोन केला आणि म्हणाले, अहो तुम्ही हे...; विश्वास नांगरे पाटलांचा किस्साVishwas Nangre Patil On Ajit Pawar Death in Plane Crash: महाराष्ट्राच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणून कार्यरत असलेल्या विश्वास नांगरे पाटलांनी अजित पवारांसोबतचा एक किस्सा आवर्जून नमूद केला आहे.
Read more »

Identify Ajit Pawars Body: বীভৎস ভাবে পুড়ে যাওয়া দলা-পাকানো দেহ! আগুনধোঁয়ার ধ্বংসস্তূপের মধ্যেও অজিত পওয়ারকে চিনিয়ে দিল এই ছোট্ট জিনিসটি...Identify Ajit Pawars Body: বীভৎস ভাবে পুড়ে যাওয়া দলা-পাকানো দেহ! আগুনধোঁয়ার ধ্বংসস্তূপের মধ্যেও অজিত পওয়ারকে চিনিয়ে দিল এই ছোট্ট জিনিসটি...identify ajit pawars body wristwatch sitting position help cops identify ajits body Baramati plane crash Ajit Pawar Plane Crash Ajit Pawar Dies in Plane Crash
Read more »

अजित-शरद की NCP का एक होना तय, BJP भी राजी: शरद गुट के 8 सांसद मोदी सरकार को समर्थन देंगे, पार्टी संभालने प...अजित-शरद की NCP का एक होना तय, BJP भी राजी: शरद गुट के 8 सांसद मोदी सरकार को समर्थन देंगे, पार्टी संभालने प...Maharashtra Deputy CM Ajit Pawar Pune Baramati Airport Plane Crash; Follow Maharashtra NCP, Ajit Pawar Death Latest News, NCP Merger, Sharad Pawar, Sunetra Pawar Headlines On Dainik Bhaskar.
Read more »

दादा मला...; अजित पवारांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या महेश लांडगेंनी शोकसभेत हात जोडले अन्...दादा मला...; अजित पवारांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या महेश लांडगेंनी शोकसभेत हात जोडले अन्...Ajit Pawar Death In Plane Crash Mahesh Landge Video: अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या वतीने शोकसभेचे आयोजन करण्यात आली होती.
Read more »



Render Time: 2026-04-02 21:58:41